ह ळदीत टाकून लावा दात पडणार नाहीत हालणार नाही तु टणार नाही मजबूत होतील

आज मी आपल्या साठी दात किडणे दात हालने किंवा दा तांना कमजोरी येणे व यामुळे दा तांना त्रास होणे. अशा सर्व त्रासांपासून सुटका करून देणारा आणि घरगुती न्याकरल उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने दात जर किडले असतील किंवा दुखत असतील हलत असतील तरी देखील या उपायाने अगदी सहजतेने तुमच्या या दातांनीच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होते.

आणि हा उपाय अगदी न्याचरल असून याचा कुठल्याही साईड इ फेक्ट न होता या पासून आपल्याला पूर्णपणे फायदाच हिणार आहे. यामुळे दात इतके मजबूत होतात की हळणार्या दातांनी देखील तुम्ही सुपारी फोडून खाऊ शकता इतकी मजबुती देणारा आणि इफेकटिव्ह उपाय आहे. हा उपाय केल्याने या सर्व समस्या अगदी सहजतेने कधी निघून गेल्या हे देखील तुम्हाला कळणार नाही. यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे. कारण जिऱ्यामध्ये व्हिटॅ मिन सीव्हि टॅमिन के असते.

आणि व्हि-टॅमिन बी, व्हि-टॅमिन बी1, व्हि-टॅमिन बी2, व्हिटॅ-मिन बी3, व्हिटॅमिन ई, ही तत्व असतात. या बरोबरच प्रोटी न, कॅ ल्शियम, म्यांग्ने शियम, पो टयाशीयम, झिंक, कॉपर, आयर्न, का र्बोहायड्रेट तसेच फायबर ही देखील तत्व भरपूर प्रमाणात आढळतात.

व पोट न्स विकार पचन शक्ती वाढवण्या साठी मूळ व्यदच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी ऍ सिडिटी ग्यास हृद यविकार तसेच ईमुनिटी पावर वाढवण्या साठी देखील व अनिद्रेच्या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी.

तसेच व जन कमी करण्यासाठी देखील जिरा खूप महत्व पूर्ण आहे. व महिलांना ज्या मासिक पा ळीत
वेदना होतात. तर अशा या मासिक पा ळीच्या वेदनां पासून सुटका कटुन देण्यासाठी देखील जिरा खूप महत्व पूर्ण ठरतो मासिक पा ळीच्या जर समस्या असतील तर एक चमचा जिरे भाजून घ्यायचे आहे. आणि याची बारीक पावडर कॅर करून घ्यायची आहे. आणि या पावडर मध्ये एक चमचा भरून मध व एक चमचा गावरान गाईचे तूप टाकायचे आहे.

म्हणजेच साजूक तूप व हे मिश्रण चाटून चाटून खायचे आहे. असे केल्याने मासिक पा ळीत जो महिलांना त्रास होतो असा त्रास देखील होत नाही. व जिऱ्यामध्ये जे व्हिटॅमिन ई असते. या व्हि टॅमिन ई मुळे सौंदर्य तसेच केस सुंदर राहण्यास मदत होते.

व गळ्याची खरखर च्यातीत जमा झालेले कप तसेच खोकला व सर्दी कमी करण्यासाठी देखील जिरा खूप महत्व पूर्ण महल गेला आहे. आणि दुसरा पदार्थ म्हणजे हळद यासाठी हळदीचा वापर करताना घरच्या हळदीचा वापर केल्यास जास्त फायदे शीर ठरते.

तुमच्या कडे जर अक्की ह ळद असेल तर त्याचा वापर करा किंवा घरी तयार करून घेतलेली पावडर असेल तर त्याचा देखी वापर केला तरी देखील चालेल. परंतु या उपयांकरता बाहेरची हळद वापरू नये कारण त्यामध्ये केमिकल असण्याची दाट शक्यता असते. जलदेमध्ये देखील व्हिटॅ मिन सी कॅ ल्शियम कॉपर आयर्न म्यां ग्नेशियम पोट याशीयम प्रोटिन व्हिटॅमिन ए का र्बोbहायड्रेट ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात.

तसेच हळदी ही एक बहुगुणी आयुर्वेदिक औषदी म्हणून देखील मानली गेलेली आहे. याचे कारण दरखल तसेच आहे कारण अँटी ऑक्सिडंट अँटी फं गल व अँ टिब्याटेरियल गुणभरपूर प्रमाणात आढळतात यामुळे इम्यु निटी पावर मजबूत होते.

कप सर्दी खोकला यापासून सुटका होते. व कॅ न्सर सारख्या भयंकर आजारावर देखील हळद खूप रामबाण मानली गेली आहे. तसेच हाडांचे दुखणे विसराळूपणा म्हणजेच मेमरी शार्प करण्यासाठी तसेच रक्ताचे शुद्धीकरण करण्यासाठी देखील हळद बहुगुणी मानली गेली आहे.

हृ दयविकार असणाऱ्या व्यक्तींनी घरची हळद पावडर फक्त 2 चिमुठ भर कोमट पाण्यात दोरज सकाळी घेतली आणि या नंतर 2 लसूण पाकळ्या चावून चावून खाल्या तर या मुळे हृदय वि काराचा धोका तर टळतोच परंतु ब्लॉ केज निघून जातात. रक्ताचे शुद्धीकरण होते व यामुळे न्याचरल पध्दतीने रक्त देखील पातळ होण्यास मदत होते. तसेच केसांमधील कोंडा फंगल इन्फेक्शन व चर्येवरील पिंपल्स किंवा कुठल्याही प्रकारचे डाग म्हणजेच सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी देखील हळदीचा खूप उपयोग होतो.

अशा या दोन्ही बहुगुणी वनस्पतीं पासून आज आपण उएक पेस्ट रयत करणार आहोत. ज्या पेस्ट मुळे आपले दात मजबूत राहतील. दातांची कीड निघून जाणार आहे आणि हळणाऱ्या दातांनी देखील तुम्ही अगदी सहजपणे सुपारी फोडून खाल इतकी मजबुती दातांना येणार आहे.

यासाठी प्रथम कच्च्या जिऱ्याची पावडर तयार करून घ्याची आहे. व हळदीची देखील पावडर करायची आहे. आणि उएक पत्रामध्ये जिऱ्याची पावडर एक चमचा व यामध्ये अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे.

आणि ही छान भाजून घ्यायची आहे. हे भाजताना मंद आचेवर भाजयचे आहे. हे भाजून झाले की लगेचच ग्यास बंद करून घ्या. म्हणजे ही पावडर आपल्याला छान तयार होऊन मिळते. व एक वाटीत काडून घ्या आपली पावडर छान तयार झाली की यामध्ये थोडे मीठ टाकले तरी देखील केलेत किंवा नाही टाकले तरी देखील चालेल. आणि या पावडरने ज्या प्रमाणे आपण दात घसतो. त्याप्रमाणे दिवसभरातून 2 वेळेस जर तुम्ही दात घासले.

तर यामुळे तुमच्या दातांच्या कुठल्याही समस्या असो अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि न्याचरल तुमचे दात जे आहेत सुंदर चमकदार तर होणारच आहेत.

परंतु दातांना मजबुती देखील भरपूर प्रमाणात येण्यास यामुळे मदत होणार आहे. ही पावडर तुम्ही एखाध्या छोट्याश्या काचेच्या डबी मध्ये भरून देखील ठेऊ शकतात. आणि वेळो वेळी याचा वापर करू शकतात.

आणि याचा कुठलाही सा ईड इफे क्ट न होता तुम्हाला यापासून पूर्णपणे फायदाच होणार आहे. आपण दात तर दररोज घसतोच तुम्ही दररोज दात घासण्यासाठी देखील या पावडरचा वापर अगदी सहजतेने करू शकता.

किंवा तुम्ही जी पेस्ट वापरता किंवा पावडर वातरता. त्यामध्ये देखील हे मिक्स करून जरी तुम्ही दात धसले तरी देखील या पासून तुम्हाला फायदाच होणार आहे. आणि असे काहीही नाही की तुम्ही हा उपाय दररोजच करा 7 दिवस जरी केला तरी चालेल. परंतु पुढे देखील अधून मधून हा उपाय करत चला. म्हणजे दातांच्या ज्या समस्या आहेत त्या येणारच नाहीत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.