ही 3 पाने खा आणि मोफत आजार बरे करा लाख मोलाची पेरूची पाने

पेरू हे सर्वांच्याच आवडीचे फळ आहे चटणी मीठ लावून खाणे हे सर्वांनाच आवडते. आणि हा प्रत्येकाला खायला आवडते आणि पेरू जितका आरोग्यासाठी फायदेशीर असतो तितकेच त्याची पाने सुद्धा फायदेशीर असतात. आणि फक्त आरोग्यासाठीच नाहीत तर ते त्वचेसाठी देखील फायदेशीर असतात.

जसे एखाद्या व्यक्तीचे वय वाढते तसे त्याच्या पोटाच्या समस्या वाढत जातात.आणि त्या दूर करण्यासाठी पेरूचे पान अत्यंत लाभदायक आहे. तसेच शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पेरूची पाने एकदम महत्त्वाचे काम करतात. चला तर मग जाणून घेऊयात या पेरुचे फायदे.

पेरूच्या पानांची पेस्ट करून दातांन वर लावल्याने दात मजबूत होतात. आणि दात दुखणे कमी होते केसांन साठी पेरूची पाने अत्यंत फायदेशीर असतात. या पानांन मध्ये केसांन साठी लागणारे अनेक पोषक तत्वे यात असतात. त्याच प्रमाणे अँटी ऑक्सिडंट असतात.

जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. पेरू मध्ये मोठया प्रमाणात व्हिटॅमिन C असते. आनि पेरुच्या पाणा मध्ये आयर्न लोह आणि अनेक आवश्यक अशी जीवनसत्त्वे असतात जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत उपयोगी असतात. तुमचे केस गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून पेरूच्या पानांचा वापर करू शकता.

या पानांच्या मदतीने काढा तयार करून केसांच्या मुळाशी मालिश करा काढा कसा बनवायचा तर ती एकदम सोप्पी पद्धत आहे. एक ग्लास पाणी घ्या त्यात पाच ते सहा पेरूची पाने टाका. आणि त्या उकळवून घ्या आणि ते गार होई पर्यंत ठेवा आणि नंतर तो चांगल्या कापडाच्या साहाय्याने गाळून घ्या.

व ते जे पाणी आहे ते केसांना लावा. अनेकदा विविध कारणासाठी शरीराच्या अनेक भागामध्ये गाठी तयार होतात. यातील अनेक गाठी त्रास देणाऱ्या असतात. आणि त्याचा तुम्हाला त्रास देखील होत असतो. अश्या गाठीन वर पेरूच्या पानांची पेस्ट करून लावली तर त्या गाठी कमी होण्यास फायदा होतो.

काही महिलांना त्यांच्या अंगावरून खूप जाते आणि ही समस्या बऱ्याच महिलांना आहे. अनेकदा शरीरात होणाऱ्या हा र्मो नल बदल असतात त्यामुळे खूप त्रास होतो हे जर प्रमाण खूप वाढी लागले. तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी ही पेरूची पाने अत्यंत फायदेशीर ठरतात.

यासाठी तुम्हाला दररोज संध्याकाळी पेरूच्या पानांचा रस दोन ते तीन चमचे घ्यायचा आणि या ज्या समस्या आहेत त्या सुटण्यास मदत होते. चेहऱ्यावर जर पिंपल्स आले असतील तर तुम्ही चेहऱ्यावर पेरूच्या पानांची पेस्ट लावली तर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो.

त्यासाठी ऍलर्जी देखील दूर करण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर केला जातो. डायरिया च्या आजारावर पेरूची पाने अत्यंत उपयुक्त ठरतात. लहान मुलांना डायरिया झाल्यास या पानांचा रस गुणकारी ठरतो पोटांच्या इतर समस्यांवर याचा उपयोग होतो. एक कप पाण्यामध्ये एक पेरुचे पान टाकायचे.

आणि ते उकळून घ्यायचे आहे व ते पाणी प्यायचे तुमची पचन संस्था अत्यंत चांगली राहते. वजन कमी करण्यासाठी पेरूची पाने अत्यंत उपयुक्त असतात. शरीरातील फॅट्स कमी करायचे काम हे पेरूची पणे करू शकतात. यासाठी तुम्हाला पेरूची पाने घ्यायची आहेत.

आणि तू वाळवून त्याची पावडर बनवायची आहे. आणि ती पावडर दररोज थोडी थोडी पाण्यात टाकून प्यायची आहे. तुमच्या शरीरात याचा अत्यंत उपयोग होऊन तुमच्या शरीरातील जे फॅट्स आहेत ते बर्न होतात. आणि तुमचे वजन आहे ते कमी करण्यासाठी मदत होते.

एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. आणि काहींना अनेक गिष्टींची ऍलर्जी असते आणि तुम्हाला जर पेरूची ऍलर्जी असेल. तर तुम्ही पेरूची पाने किव्हा पेरू खाणे टाळावे. आणि पेरूची ऍलर्जी असेल तर ही लकहात एका व्यक्तीला असते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.