हि डाळ लावा वांग गायब होतील डाग जातील पहा घरगुती उपाय

वांगाचे डागांनाच आयुर्वेदामध्ये व्यंग असे नाव दिले आहे. हे डाग आजकाल बऱ्याच जणांना झालेले आपल्याला दिसतात. स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्तीत जास्त असते. कारण हार्मोन्स इंब्यालेन्स मुळे हे डाग तयार होतात.

या बरोबरच डिलेवरी झालेल्या स्त्रियांमध्ये देखील याचे प्रमाण वाढत चालले आहे. कुठलेही केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरणे हार्मोन्सच्या गोळ्यांचा जास्त वापर करणे मासिक पा ळीची अनियमितता किंवा राग टेन्शन दगदग चिडचिड शिळे अन्न जास्त खाणे.

चेहऱ्यावर जास्तीत जास्त ग्लिच करणे सतत केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर व टीव्ही कोम्पुटरचे जास्त संपर्क जरी असेल. तरी देखील हे डाग दिसून येतात. शरीरात वायू व पित्त यांचे प्रमाण जरी वाढले तरी देखील असे डाग होतात.

आणि याचे मूळ कारण म्हणजे स्कीनच्या आतून ज्या ठिकाणी ब्लड एका जागी जमा होत आणि ते कोरडे होऊन जाते. त्याठिकाणी हे डाग होण्यास सुरुवात होते. म्हणजे ज्याज्या ठिकाणी आपल्या स्किनवर डाग आहेत.

त्यात्या ठिकाणी रक्त हे ड्राय झालेले आहे. आणि ही स्किनच्या आतील सातव्या थरावर असतात.म्हणूनच हे डाग निगण्यास देखील थोडा जास्त वेळ द्यावा लागतो. यासाठी अर्धा चमचा गावरान तूप घ्यायच आहे.

आणि एक छोटी वाटी भरून लाल म्हसुरडाळ घ्यायची आहे. आणि ही छान मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. म्हसुरडाळ ही आपली स्किन करता खूप फायदेशीर ठरते. यामुळे कुठल्याही प्रकारचे डाग तर निघूनच जातात.

परंतु वांगाचे डाग निघण्यास देखील म्हसुरडाळ खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे. या बरोबरच आणि इथे अर्धा चमचा भरून साजूक तुपाचा देखील वापर केलेला आहे. आणि साजूक तुपाने देखील स्किन सॉफ्ट सुंदर आणि तजीलदार होते.

या बरोबरच स्किनमधील कुठल्याही समस्या असतील तर त्या देखील निघून जाण्यास मदत होते. व स्किनवर न्याचरण अशी चमक येते. तर आपली डाळ मंद आचेवर भाजून तयार झाली असेल.

पण ही मंद आचेवरच भाजायची आहे. व थंड करून घ्यायची आहे व त्यानंतर या डाळीची मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायची आहे. ही वाटून घेतलेली पावडर एक चमचा भरून घायची आहे.

मग यामध्ये दूध घ्यायचे आहे. दूध मिक्स करून घ्यायच आहे. दूध गाईचे किंवा म्हशीचे कुठलेही दूध वापरू शकता. परंतु दूध घेताना गरम करून थंड केलेले दूध चालेल. किंवा कच्चे दूध घेतले तरी चालेल.

ते छान मिक्स करून घ्यायच आहे. मग हे मिश्रण छान अस तयार करून घ्यायच आहे. जास्त पातळ देखील करू नये थोडे घट्टच तयार करून घ्यायचे आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वांगाचे डाग आहेत.

त्या ठिकाणी ती स्किन प्रथम स्वच्छ धुवून ते मिश्रण लावून घ्यायच आहे. तुम्ही हा उपाय दिवस भरातून एकदा केला तरी चालेल. आणि मग 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्यायच आहे. यावर कुठल्याही प्रकारे मसाज करू नये.

आणि न्याचरल पद्धतीने हे कोरडे होऊ द्यायचे आहे. आणि जास्त प्रमाण मध्ये पावडर करून ती जारमध्ये भरून ठेऊ शकता. आणि वेळोवेळी याच वापर करू शकता. व ते कोरडे होत आले की ते धुवून घ्यायचे आहे.

ते पूर्ण देखील कोरडे होऊ द्यायचे नाही. हा उपाय तुम्ही अंघोळ करण्या आधी देखील करू शकता. जर हा उपाय तुम्ही दररोज केला तर नक्कीच तुमच्या वांगाचे डाग निघून जाण्यास मदत होते.

एका महिन्यातच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. आणि हे डाग स्किनच्या सातव्या थरापासून तयार झालेले असतात. शरिरातील रक्त जर कुठल्याही जागी स्किनवर जर साचले आणि ते आतल्या आत कोरडे झाले तर अशा प्रकारे ते डाग येतात.

म्हणूनच हे डाग जाण्यासाठी जास्त वेळ लागतो. परंतु हे डाग जातात. एका महिन्यात नक्कीच तुम्हाला याचा फायदा जाणवेल आणि सहा महिने जर हा उपाय केला.

तर नक्कीच तूमच्या स्किन वरील डाग पूर्ण पणे निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि ते नैसर्गिक पद्धतीने कोरडे झाल्या नंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचे आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला ही पेस्ट वापरायची आहे.

त्यावेळी या मध्ये दूध मिक्स करून वेळोवेळी याचा वापर करत चला. जास्त दूध एक वेळेस टाकून ठेऊ नका. ज्या वेळेस हवे त्या वेळेस ताजे तयार करून त्याचा वापर करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.