1 ही वस्तु गुपचुप घरी आना अचानक लॉटरी लागेल बघा नेमके

आज आम्ही एक अशी वस्तू विषयी सांगणार आहोत जी घरी आणल्यामुळे अचानक धनप्राप्ती, लॉटरी लागेल,धनलाभ होईल. अचानक धनप्राप्ती म्हणजे लॉटरी,सट्टा, मटका, नोकरीत प्रमोशन होणे याद्वारे अचानक पैसा मिळणे. हा उपाय म्हणजे एक तोटका आहे. जो कुणीही स्त्री पुरुष, अबाल वृद्ध, प्रौढ व्यक्तींनी केला तरी चालतो.

हा तोटका करून ज्यांना नोकरी,काम नसेल तर त्यांना नोकरी मिळते.धंद्यांत बरकत येते. एकदम गुप्तपणे हा तोटका करावा. 1000 वर्षांपूर्वीच्या नाथ सप्रंदयात अनेकांनी हा उपाय केल्याचा उल्लेख आहे. मनात शंका आणून हा उपाय केला तर रिझल्ट लागत नाही.

उपाय खालील प्रमाणे..
शुक्रवारी घराच्या आसपास किंवा जिथे असेल तिथे रुईचे झाडा जवल जावे. रुई दोन प्रकारच्या असतात एक पांढरी आणि एक लाल. यापैकी पांढऱ्या रुई जवळ जायचं आहे. जोतिष्यशस्रात रुईचे महत्त्व खूप आहे.रुईच्या झाडाचा उपयोग करून अनेक तोटके केले जातात. रुईच्या झाडात अनेक देवी-देवतांचा वास असतो.झाडाला झालेल्या अनेक वर्षेनंतर त्याच्या खाली मुळाना श्री गणेशाची मूर्ती तयार होते.

तर शुक्रवारी सुर्वोदयपूर्वी उठून स्नान करावे.किंवा सुर्यास्ताला उपाय केला तरी चालेल. तांब्याच्या तांब्यात जल घ्यावे. रुईला अर्पण करावे. हळद कुंकू, धुप ,अगरबत्ती दाखवावा. हात जोडून प्रार्थना करावी की….. हे कुबेरदेव आम्ही उद्या सकाळी म्हणजे शनिवारी तुम्हांला आमच्या घरी घेउन जाणार आहोत. आमच्या घरी वैभव, धनसंपत्ती, भरभराट येउ द्या. अशी प्रार्थना करावी.

प्रार्थना करताना आपले तोंड उत्तरेकडे असावे. उत्तर ही दिशा कुबेराची आहे. सृष्टीत जेवढे संपत्ती,धन आहे त्याचे रक्षक / अधिपती देव कुबेर आहेत. आताच्या काळानुसार कुबेर हे पूर्ण सृष्टीचे कँशियर आहेत. पूजा केल्यानंतर घरी येताना अजिबात मागे बघायचे नाही. शनिवारी लवकर उठून अंघोळ करून स्वछ कपडे घालावे. देवपूजा करताना आपल्या इष्ठदेवता,कुलदेवता,ची पूजा करायची आहे. आपल कार्य त्यांना बोलून दाखवायचे आहे.

पूजा झाल्या नंतर पुन्हा रुई जवळ जाऊन हात जोडून प्रार्थना करावी..की हे कुबेर देवा आज आम्ही तुम्हांला आमच्या घरी नेत आहोत आमच्या घरी येउन घरात संपत्ती,वैभव,आरोग्य नांदू द्या.
नंतर रुईचे झाड उपटून काढायचे आहे. घरी आणून स्वछ पाण्याने धुवून लाल रंगाचा कपड्यात ठेवावे आणि जिथे तुम्ही तुमचे पैसे,दागिने ठेवत असाल तिथे ठेउन द्यावे. हे मूळ कुठल्याही कातडी म्हणजेचं चामड्याच्या वस्तू मध्ये ठेवू नये. मांसाहार, सिगारेट इतर धूम्रपान पासून लांब ठेवावे.

हा उपाय कुठल्याही शुक्रवारी कुणीही करू शकता. हा उपाय करून अचानक धनप्राप्तीचा अनुभव घ्या.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.