फक्त नॅचरल लेप चा वापर करा आणि केसांच्या सर्व समस्यांच घरच्या घरीच अंत करून केस गळती थांबवा. केसातील कोंढा केसांची वाढ कमी होणे.
या सर्व समस्यांन पासून लगेचच सुटका करा. आज आम्ही तुमच्या साठी केसांच्या कोणत्याही समस्या असतील त्या तुम्हाला घरच्या घरी सुटका करून देणारा.
असा खूपच सुंदर घरगुती नॅचरल उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने केसांची वाढ जर थांबलेली असेल.
केस गळत असतील केस तुटत असतील केसांन मध्ये कोंडा झाला असेल. फंगल इन्फेक्शन असेल तर या पासून देखील सुटका होणार आहे.
आणि या मुळे केस काळे भोर होण्यास देखील मदत होणार आहे. ज्या वेळेस हवा त्या वेळेस हा लेप तयार करून घ्या. आणि फक्त आर्धा तास केसांना लावा.
अर्ध्या तासानंतर तुम्ही जे प्रोडुकट्स वापरता. त्या प्रोडुकट्स ने तुमचे केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या सर्व समस्या तर निघून जातीलच.
परंतु केस लांब सडक सुंदर काळे भोर व चमकदार राहण्यास अगदी सहजतेने मदत होणार आहे. आणि यामुळे केसांना मजबुती देखील मिळणार आहे.
आणि या लेप मध्ये तुम्ही जे तेल वापरतात खोबरेल तेल असो किव्हा मोहरीचे तेल असो. किव्हा एरंडेल तेल असो कुठलेही तेल असो.
जे तुम्ही केसांना वापरता ते देखील तुम्ही यामध्ये मिक्स करून लावले तर तुम्हाला वेगळे तेल लावायची देखील गरज भासणार नाही.यासाठी तुम्हाला लागणार आहेत अर्धी वाटी कडुलिंबाची पाने. आणि अर्धी वाटी कडीपत्याची पणे तुम्हाला लागणार आहेत.
कडीपत्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. आणि हे दोन्ही पाने मिक्सर मध्ये टाकायची आहेत. आणि यात मिक्सर च्या भांड्यात दोन चमचे भरून दही टाकायचे आहे.
आणि हे मिक्सर ला छान बारीक वाटून घ्यायचे आहे. हे तयार झालेले मिश्रण केसांच्या मुळापासून ते केसांच्या खालच्या टोका पर्यंत छान लावून घ्यायचे आहे.
तुमच्या केसांच्या लेंथ नुसार तुम्ही याचे माप वाढवू शकता. आणि आर्धा तास असेच नॅचरल पद्धतीने कोरडे होऊ द्यायचे आहे. हे फॅन खाली कोरडे होऊ द्यायचे नाही. व ते पूर्ण पणे सुखल्या नंतर अर्ध्या तासाने कोमट पाण्याने धुवून घ्यायचे आहे.
तुम्ही जे प्रोडुकट्स त्यानी तुम्ही केस स्वच्छ धुवून घेऊ शकता. आठवड्यातुन तीन वेळेस जरी तुम्ही हा उपाय केला. तरी देखील केसांच्या सर्व समस्या निघून जाण्यास मदत होणार आहे.आणि ज्या वेळेस तुम्हाला लेप लावायचे आहेत. त्याच हे तयार करून याचा वापर करायचा आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.