ही पाने तेलात टाकून लावा केस इतके जबरदस्त वाढतील सर्व पहात राहतील

मराठी वर्षाची चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. आपल्यातील आजारांचे प्रमाण कमी व्हावे आणि आपली प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे सेवन करण्यास सांगितलेले आहे. कडुलिंबाचे वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी देखील आहे.

आयुर्वेदा नुसार कडुलिंबाचा उपयोग अनेक आजारावर देखील होतो. जसे उन्हाचा त्रास होणे किंवा उन्हाळी लागणे. यासाठी मूठभर कडुलिंबाची पाने व थोड्याश्या कडुलिंबाच्या काड्या टाकून याचा रस तयार करा. यामुळे उन्हाळीचा त्रास देखील निघून जातो. आणि उन्हामुळे जर त्रास होत असेल. तर तो देखोल निघून जाण्यास मदत होते.

तसेच जुन्या रूढी परंपरे नुसार कडुलिंबाच्या काडीने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा तर निघून जातोच परंतु किढलेले दात जरी असतील. तरी देखील पूर्णपणे बरे होतात. व यामुळे दातांना मजबूती देखील मिळते. तसेच मूळव्याधाचा त्रास जर होत असेल. तर यासाठी सकाळी अनोश्या पोटी.

आर्धा कप भरून कडुलिंबाच्या पानाचा रस पिल्यास मुळव्याधा च्या समस्या निघून जातात. अपचनाचा समस्या पोटांचे विकार पोटात कृमी होणे किंवा वारंवार पोट दुखणे या समस्या देखील निघून जाण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने एका कॉटन च्या कपड्यात बांधून साठवणीच्या धान्यात ठेवल्यामुळे कीड लागत नाही.

आणि धान्यात आळी देखील पडत नाही. तसेच स्त्रियांना प्र-सू-ती नंतर जेवणाच्या आधी जर कडुलिंबाच्या पानांचा रस दिला तर यामुळे ओ-टी-पो-ट देखील स्वच्छ होते. व दु-ध देखील चांगले उतरते. राईच्या तेलामध्ये कडुलिंबाची पाने टाकून हे गरम करून घेऊन या तेलाने जर तुम्ही मसाज केली.

तर यामुळे सांधेदुखीचा त्रास जॉइंट पेन चा त्रास गुडघेदुखी कंबर दुखी यापासून आराम मिळतो. तसेच रोज आर्धा कप कडुलिंबाच्या पानांचा रस तुम्ही पिला. तर यामुळे मधुमेह म्हणजेच डायबेटीज यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. अंगाला जर खाज येत असेल किंवा गजकर्ण सारखा त्रास असेल.

ऍलर्जी असेल तर यासाठी कडुलिंबाच्या पानांचा रस जर तुम्ही स्किन ला लावला. तर यामुळे खाज निघून जाते. किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने उकळून या पाण्याने अंघोळ केली तरी देखील फायदा होतो. लहान मुलांच्या पोटात जंत झालेले असतील. तर एक चमचा भरून कडुलिंबाच्या पानांचा रस.

आणि थोडासा गुळाचा तुकडा किंवा मध मिक्स करून पिल्याने तीनच दिवसात पोट पूर्ण स्वच्छ होते. आणि जंतू पूर्ण निघून जातात. कुठल्याही प्रकारची जखम झालेली असेल आणि ती भरत नसेल. बरी होत नसेल तर यासाठी कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून बारीक करून घ्या यामध्ये हळद टाका आणि याचा लेप जखमेवर लावा.

जखम भरण्यास लवकर मदत होते. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग असतील तर यासाठी देखील कडुलिंबाचा रस काढून यामध्ये अलोव्हेरा जेल व हळद घालून हे मिक्स करून याची पेस्ट जर चेहऱ्यावर लावली. तर यामुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. व स्किन सॉफ्ट होऊन तजेलदार होण्यास मदत होते.

तसेच केसानं मध्ये फंगल इन्फेक्शन असने केसांची वाढ न होणे. खाज येणे कोंढा येणे अश्या या समस्या करीत कडुलिंबाची पाने खोबरेल तेलामध्ये उकळून या तेलाने मसाज केल्याने फायदा होतो. व यामुळे केस देखील वाढण्यास मदत होते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.