नेहमी केसात कोंडा होत असेल तर घरच्या घरी करा हे सोपे उपाय…100% फरक पडेल…

केसात कों डा होणं ही जरी सामान्य समस्या असली तरीही केसात सतत कों डा होत असेल तर नक्कीच यावर विचार करावा लागतो.

मुळात कों डा हा फं गल इन्फे क्शनमुळे होतो. कों डा घालविण्यासाठी आपण केटो कोना झोल, जिं क फिरथॉ ईन, कि क्लो पिरॉ क्सयुक्त शँ पूचा वापर करतो. शँ पू नेहमी ओल्या केसांवरच लावायला हवा आणि साधारण 5 मिनिट्स लाऊन ठेवायला हवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत.

पण आपण बऱ्याचदा घाईघाईत आंघोळ करतो आणि शँ पूने केस नीट धुवत नाही. इतकंच नाही तर घाईघाईत कधीकधी शँ पू केसांमध्ये तसाच राहातो. त्यामुळे इन्फे क्शन होईन कों डा वाढण्याची शक्यता असते. तर तुम्ही तुमचा कंगवा हा नियमित स्वच्छ करायला हवा.

जर तुम्हाला अँ टी डँड्र फ शँ पूनेही फायदा मिळत नसेल तर तुम्ही अँटी फंग ल लोश नचा वापर करून रात्रभर केसांना लावा आणि तसंच सोडून द्या. याचा तुम्हाला फायदा मिळतो. पण हे सर्व करण्याआधी तुम्ही तुमच्या त्व चारोगत ज्ज्ञांशी बोलून घ्या.

तुम्हाला यासाठी काही घरगुती उपाय हवे असतील तर आम्ही तुम्हाला अत्यंत सोपे असे घरगुती उपाय सांगणार आहोत,ज्यामुळे सतत केसात कों डा होत असेल तर निघून जाण्यास मदत मिळते. जाणून घेऊया 5 सोपे घरगुती उपाय.

लिंबू रस आणि नारळाचे तेल

लिंबामध्ये असणारे विटा मिन सी आणि नारळाच्या तेलातील पो षक त त्व हे नेहमीच केसांसाठी उपयुक्त कॉ म्बिने शन ठरतं. लिंबाचा रस आणि नारळाचे तेल घ्या आणि मि क्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना हाताच्या  बोटांनी लावा आणि मुळापासून मा लिश करा. थोड्या वेळाने केस मा ईल्ड शँ पूने व्यवस्थित धुवा. तुम्हाला कों ड्याच्या सम स्यांपासून नक्कीच सुटका मिळेल.

आव ळा, रिठा आणि शिका काई

कित्येक वर्षांपासून केसां साठी उपयुक्त ठरणारे हे तीन पोष क त त्व आहेत.  आवळा, रिठा आणि शिका काईचा शँ पू आजही केसांसाठी वापरण्यात येतो. यामुळे केस अधिक मजबूत तर होतातच त्याशिवाय त्यात कों डाही राहात नाही. 100 ग्रॅम आवळा, रिठा आणि शिकाकाई घ्या आणि साधारण 2 लीटर पाण्यामध्ये हे तिन्ही घालून उकळवा.

जेव्हा पाणी अर्धे राहील तेव्हा हे पाणी शँ पूप्रमाणे वापरा. तुम्ही केसांना हे पाणी आंघोळ करताना लावल्यानंतर केसात 5 मिनिट्स मुरू द्या. त्यानंतर केस धुवा. तुम्हाला लवकरच याचा परिणाम दिसून येईल.

व्हिने गर

व्हि नेगर हे देखील केसांतील कोंड्यापासून सुटका मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. 2 चमचे व्हि नेगर घ्या आणि त्यात 4 चमचे पाणी मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना मुळांपासून लावा आणि व्यवस्थित हलक्या हाताने मा लिश घ्या. सततच्या कोंड्यापासून त्वरीत सुटका मिळण्यासाठी हा उपाय अप्रतिम आहे. 

ऍस्प्रि नची गोळी ठरेल परिणामकारक

तुम्हाला हा पर्याय वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? दोन ऍस्प्रि नच्या गोळ्या घ्या आणि तुमच्या नेहमीच्या अँटी डँड्र फ शँ पूमध्ये या गोळ्या मिक्स करा. मग हा शँ पू केसांना लावा. त्यानंतर केसांना कंडि शनर लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या कोंड्याची समस्या दूर होते. 

नारळाचे तेल आणि कापूर

नारळाचे तेल आणि कापूर हे कॉ म्बिने शनही तुम्हाला यापासून सुटका मिळवून देते.  100 मिली नारळाच्या तेलामध्ये 3 ग्रॅम कापूर कुटून मिक्स करा. या तेलाचा प्रयोग रोज रात्री करा. हे तेल रोज रात्री केसांना लावा आणि मा लिश करा. केसातील कोंडा गायब होईल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.