जाणून घ्या हे घरगुती उपाय आणि झटपट वाढवा मजबूत आणि लांब केस-भाग दोन

पहिल्या भागात आपण केस गळ तीवरचे काही घरगुती उपाय पाहिले. आज दुसऱ्या भागात अजून काही सोपे उपाय पाहू, या घरगुती उपायांनी तुमचे केस लांबस डक आणि काळे होतील.

पहिला भाग – जाणून घ्या हे घरगुती उपाय आणि झटपट वाढवा मजबूत आणि लांब केस

ऍप ल साईड व्हिने गरचा करा वापर

काय गरजेचं आहे.?

एक अंडे,
दोन ते अडीच चमचे ऑ लिव्ह ऑईल,
एक व्हि टामिन ई कॅप्सू ल,
एक चमचा ऍ पल साय डर व्हि नेगर
२ थेंब इसे न्शियल ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
इसे न्शियल ऑईल हे अंड आणि ऍप ल सा यडर व्हिने गरचा वास कमी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
ही पेस्ट तुम्ही केसांच्या मुळांपासून लावा
आणि एक तासानंतर शॅम्पूने केस धुवा.
केस धुतल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही कंडि शनर चादेखील वापर करू शकता.

किती वेळा करू शकता?

15 दिवसातून एक वेळा तुम्ही केसांवर ही पेस्ट लावू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

ऍप ल साईड व्हिने गरमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व असतात. जे मुळापासून लावल्यामुळे केस अधिक चमकदार आणि घनदाट होण्यास मदत होते.

केळं आहे फायदेशीर

काय गरजेचं आहे..?

मध्यम आकाराचा अव्हॅ कॅडो
एक छोटं केळं

तुम्ही काय करायला हवं?

वरील दोन्ही वस्तू मॅश करून घ्या.
आता त्यामध्ये एक चमचा ऑलि व्ह ऑईल आणि व्हिट ज र्म ऑईल मिक्स करा.
हे मिश्रण तुम्ही तुमच्या केसांना लावून केसांना हलक्या हाताने मसाज करा आणि साधारणतः अर्धा तास केस तसेच ठेवा.
त्यानंतर केस शॅम्पू लावून थंड पाण्याने धुवा.

किती वेळा करू शकता?

असं आठवड्यातून तुम्ही दोन वेळा केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्यास मदत होते.

याचा उपयोग कसा होतो?

केळं आणि अव्हॅ कॅडो तुमच्या केसांना मजबूती देण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही किमान पंधरा दिवसातून याचा उपयोग केल्यास, तुमच्या केसांना याचा फायदा होतो.

आवळा आहे रामबाण उपाय

काय गरजेचं आहे..?

एक चमचा आवळ्याचा रस,
1 चमचा शिकाकाई पावडर,
2 चमचे नारळाचे तेल

तुम्ही काय करायला हवं?

एका भांड्यात एक चमचा आवळ्याचा रस, 1 चमचा शिकाकाई पावडर, 2 चमचे नारळाचे तेल हे सर्व एकत्र घालून उकळून घ्या.
थोडं थंड झाल्यानंतर आपल्या केसांवर लावून मसाज करा.
रात्री झोपण्यापूर्वी हे करा आणि सकाळी तुमचे केस शँपूने धुवा.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

आवळा हे केसांसाठी नैसर्गिक औषध आहे. यातील गुण धर्म तुमच्या केसांना अधिक सुंदर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे याचा नियमित वापर केल्यास, तुमचे केस झटपट वाढण्या स मदत होते.

ग्लि सरीन

काय गरजेचं आहे?

केळं
नारळ तेल
ग्लि सरीन
मध

तुम्ही काय करायला हवं?

तुमचे केस जर कोरडे आणि डॅमे ज असतील तर एका केळ्यामध्ये 4 चमचे नारळाचे तेल, 1 चमचा ग्लिस रीन आणि 2 चमचा मध घालून त्यामध्ये मिक्स करून घ्या.
आता हे मिक्स्चर केसांना लावा
मग शॉवर कॅपच्या सहाय्याने केस कव्हर करून घ्या. काही आठवड्यातच तुमचे केस चमकदार होतील.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

नारळाचं तेल आणि ग्लि सरीन हे कॉम्बि नेशन केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरतं. त्यामुळे हे मिश्रण तुमच्या केसांमध्ये मुरून तुमच्या केसांना अधिक घनदाट बनवतं

मध आणि ऑ लिव्ह ऑईलची कमाल

काय गरजेचं आहे?

मध
ऑ लिव्ह ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

एका बाऊलमध्ये अर्धा कप मध घ्या
आणि त्यामध्ये 4 चमचे ऑलि व्ह ऑईल घालून मिश्रण तयार करा.
आता हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा.
हे कंडि शनर आता केसांना लावा आणि 30 ते 40 मिनट्ससाठी शॉवर कॅप घालून ठेवून द्या. त्यानंतर केस नीट धुवून घ्या.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शकता.

याचा उपयोग कसा होतो?

मध आणि ऑ लिव्ह ऑईल केसांना उपयुक्त पोषण देतं. त्यामुळे तुम्हाला केस घनदाट होण्यासाठी याचा फायदा होतो. ऑ लिव्ह ऑईल केसांमध्ये मुरतं.

नाश पातीचा करून घ्या उपयोग

काय गरजेचं आहे?

नाश पाती
पाणी
ऑ लिव्ह ऑईल
मलई

तुम्ही काय करायला हवं?

एक नाश पाती घेऊन पेस्ट बनवा.
आता या पेस्टमध्ये 2 चमचे पाणी, 3 चमचे ऑलि व्ह ऑईल आणि 2 चमचे मलई घालून थोडं घट्ट मिश्रण तयार करा.
आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावून 20 ते 30 मिनिट्स लाऊन ठेवा आणि शॉवर कॅपच्या मदतीने केस झाकून ठेवा.
त्यानंतर केसांना साध्या पाण्याने धुवा.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?

नाश पतीमध्ये केसांची चमक वाढवण्याची मात्रा जास्त असते. त्यामुळे केस चमकदार होतात.

कडि लिंबाची कमाल

काय गरजेचं आहे?

कडिलिंब
पाणी

तुम्ही काय करायला हवं?

कडि लिंबाची काही पानं घेऊन 4 कप पाण्यात घालून उकळून घ्या.
त्यानंतर ही पानं थंड झाल्यावर काढून घ्या.
आता जे पाणी शिल्लक राहिलं आहे त्याने केस धुवावे. त्यामुळे केस लवकर वाढ तील.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?

कडि लिंबामध्ये केसांना घन दाट बनवण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुमच्या केसांमधील धूळ आणि प्रदूषणाचा प्रभाव यामुळे कमी होऊन केस वा ढण्यास मदत होते.

कडि पत्तादेखील करतं काम

काय गरजेचं आहे..?

कढी पत्ता
लिंबाचं साल
नट पावडर
हिरवे चणे
मेथी दाणे

तुम्ही काय करायला हवं?

15 ते 20 कढीपत्ते आणि एका लिंबाची सालं घ्या.
यामध्ये सोप नट पावडर, हिरवे चणे आणि मेथीचे दाणे कुटून घ्या. आता हे मिश्रण केसांना लावा आणि काही वेळाने शँपूने धुवून घ्या.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही आठवड्यामधून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?

कढी पत्त्यांमध्ये नैसर्गिक केसांना पोषण देणारे गुणधर्म असतात. त्यामुळे याचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची वा ढ झटपट करू शकता.

कांद्याच्या बिया

काय गरजेचं आहे?

कांदा बी
मेथी दाणे
कोरफड जेल
व्हिटा मिन ई कॅ प्सूल
कॅ स्टर ऑईल

तुम्ही काय करायला हवं?

3 वाटलेल्या कांद्याच्या बियांमध्ये 3 चमचे वाटलेले मेथीचे दाणे मिसळून घ्या.
आता यामध्ये थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. यानंतर यामध्ये 1 चमचा कोरफड जेल आणि दोन व्हिटा मिन ई कॅप्सूल अथवा कॅ स्टर ऑईल घालून मिश्रण करावं.
तुमच्या केसांमध्ये जर कोंड्याची समस्या असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे नारळाचे तेलदेखील घालू शकता.
हे मिश्रण तुम्ही केसांच्या मुळावर लावा.
एक तासाने केस शँपूने धुवा.

किती वेळा करू शकता?

हा उपाय तुम्ही पंधरा दिवसातून एकदा करू शता.

याचा उपयोग कसा होतो?

केसांसाठी कांदा हा एक रामबाण उपाय ठरतो. तुमचे केस कांद्याच्या रसामुळे अतिशय मऊ आणि मुलायम तर होतातच शिवाय तुमच्या केसांची वा ढ होण्यासाठीदेखील हे उत्तम ठरतं.

आम्हाला आशा आहे की हे उपाय तुम्हाला जरूर आवडले असतील. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आताच आमचे पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.