दातदुखी वर करा हे उपाय… 10 मिनिटात दातदुखी होईल गायब…

दातांचे दु खणे काहीही केल्या टाळता येत नाही. दातदु खीचा त्रा स एकदा सुरु झाला की, त्याकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. तुम्हालाही असा दात दु खीचा त्रा स होत असेल तर तुम्हाला डॉक्ट रांकडे जाणे गरजेचे आहे.

पण जर तुम्हाला डॉक्ट रांकडे लगेचच जाणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही काही घरगुती उपा य करुन तात्पुरती दात दु खी थांबवू शकता.

आज आपण दातदु खीवरील घरगुती उपा य जाणून घेणार आहोत. या शिवाय दात दु खीची कारणे, दात दु खणे उपा य या सगळ्यांची इत्यं भू त माहिती घेणार आहोत. मग करुया सुरुवात

दात दु खीची कारणे

तुम्हाला सतत दातदु खीचा त्रा स होत असेल तर तुम्हाला दात दु खीची कारणे देखील माहीत हवी. म्हणून दात दु खींच्या कारणांपासून सुरुवात करुया. म्हणजे तुम्हाला तुमच्या दात दु खीचे कारण कळायला मदत होईल.

दात कि डणे

तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण जर दातांमध्ये तसेच राहिले तर ते अन्न तिथेच कु जते. त्यामुळे तुमच्या दातांना की ड लागायला सुरुवात होते.

दातांना की ड लागण्याची प्र क्रिया सुरु झाल्यानंतर तुमच्या दातांना ती आतपर्यंत कोरत जाते. तुमचे दात सुरुवातीला खड्डे पडल्यासारखे वाटू लागतात.

पण त्यानंतर त्यावर एक काळा थर साचत राहतो. म्हणूनच लहान मुलांचे दात कि डल्यानंतर त्यांना तू चॉक लेट खातोस का, असे मुद्दाम विचारले जाते.

मुळात दातांची की ड खोलपर्यंत गेल्यानंतर त्याचा रंग चॉक लेटी आणि मग काळा होऊ लागतो. कीड लागल्यानंतर तुमच्या दिसण्यातच नाही तर तुम्हाला दात दु खीचा त्रा स देखील सुरु होतो. 

नाजूक दात

अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे दु खतात. याचे कारण तुमच्या दातांचे नाजूक असणे. जर तुमच्या शरीरात कॅ ल्शि अमची कमी असेल तर तुमचे दातांना सतत झिण झिण्या बसत राहतात.

म्हणजे तुम्ही काहीही खाल्ले तरी तुम्हाला त्रा स होऊ लागतो. हा यपर से न्सि टी व्हि टीचा त्रास अनेकांना असतो. असा त्रा स होऊ लागल्यावर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्ल क्ष करु नका. कारण त्याकडे दुर्ल क्ष केल्यानंतर तुम्हाला दातांच्या अन्य स मस्या येऊ लागतात.

हिरड्यांचे आ जार

दातांना धरुन ठेवणाऱ्या हिरड्या मजबूत राहणे फारच गरजेचे असते. अनेकांना हिरड्याचे आ जार असतो. हिरड्यांच्या आजा रामध्ये तुम्हाला अनेक त्रा स होण्याची शक्यता असते.

ज्यावेळी तुम्हाला हिरड्यांचा त्रा स होऊ लागतो. त्यावेळी तुमच्या हिरड्या सुजा यला लागतात. हिरड्यांना आलेली सू ज पुढे जाऊन अनेक त्रा सांचे कारण बनते.

हिरड्या सैल पडल्यानंतर तुमच्या हिरड्यांमध्ये अन्न साचू लागते. त्यामुळे तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरुवात होते. हिरड्यांच्या आजा रांमध्ये प्रामुख्याने पायो रिया आणि प्ला क साचायला सुरुवात होते. हिरड्या सैल झाल्यानंतर तुमचे दात निखळण्याची देखील शक्यता असते.

हिरड्यांमधून र क्त येणे

हिरड्यांच्या आजा राकडे दुर्ल क्ष केले तर तुम्हाला हिरड्यांमधून र क्त येण्याचा त्रा सही होऊ शकतो. तुमच्या हिरड्या स्वच्छ नसतील तर त्यामध्ये साचणारे अन्न कण तुमच्या हिरड्यांमध्ये पू साचायला सुरवात होते.

हा पू जर खूप खोलपर्यंत साचला तर तुम्हाला दात दु खू लागतात. अनेकदा हिरड्यांमधून र क्तही येऊ लागते. हिरड्यांमधून र क्त येणे तुमच्या आरो ग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुम्ही याकडे दुर्ल क्ष करु नका. तुमच्या दात दु खीचे हे एक कारण असू शकते.

जबड्याला सूज येणे

दात दु खी जर जास्त वाढली की ती तुमच्या जबड्यापर्यंत जाऊन पोहोचते. अनेकदा दात दु खीसोबत तुमचा जबडा दुखू लागतो. तुमच्या जबड्याला सू ज येऊ लागते.

जबड्यां ना सूज येणे दातांच्या आणि तुमच्या आरो ग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे जबड्यांच्या दु खण्याकडे तुम्ही दुर्ल क्ष करु नका. याचे विपरित परि णाम तुमच्या आरो ग्यावर होऊ शकतात.

दातदु खीवर घरगुती उपा य

हल्ली वेगवेगळ्या फ्ले वरमध्ये टी बॅ ग मिळतात. जर तुमच्या दात दु खीमुळे तुमच्या जबड्याला सूज आली असेल तर तुम्ही पेप रमिंट टी बॅ गचा उपयोग करु शकता.

पेप रमिंट टी बॅगमुळे तुमच्या दातांचे दु खणे कमी होते. पेप रमिंटमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे तुमचे दात  सुन्न पडतात. तुमच्या दातांचे दु खणे कमी होते. त्यामुळे जर तुमच्याकडे पेप रमिंट फ्ले वरच्या टी बॅग्स असतील तर त्या तुम्ही दाताखाली ठेवा.

लवंग

दातदु खीवर राम बाण इला जामध्ये अगदी हमखास नाव घेतेल जाते ते लवंगाचे. लवंग अनेक बाबतीत गुण कारी असते. पण दातासाठी लवंग अगदी हमखास खाण्याचा सल्ला दिला जातो.

याचे कारण असे की, लवंगामधील घटक तुमची दात दु खी शमवण्यास मदत करतता. शिवाय तुमच्या दातांना लागलेली की ड आणि जी वाणू न ष्ट होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्हाला दात दु खी झाली की लगेचच दाताखाली लवंग पकडा. तुम्हाला थोड्यावेळाने का होईना आराम मिळेल.

लसूण

लसूणमध्ये ए लि सी न नावाचे जे घटक असते ते तुमच्या दातांसाठी चांगले असते. तुमचे दात दु खत असतील तर तुम्ही कच्च्य्या लसणीच्या दोन तीन पाकळ्या छान चावून खा.

लसूणामधील रस तुमच्या दातांचे दु खणे थांबवण्यास मदत करतो आणि दातांमधील जं तू कमी करण्यास मदत करते.

मिठाचे पाणी

अनेकदा दात दु खल्यानंतर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यास सांगितल्या जातात. मिठाच्या पाण्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो. तसेत मिठाच्या पाण्यामुळे तुमच्या दातांमधील जं तूचा नाय नाट करण्यास मदत मिळते. पण मिठाच्या पाण्याचा अति वापरही तुम्ही करणे चांगले नाही.

हिंग

दातांच्या दु खण्यावर हिंग हा देखील एक चांगला उपाय आहे. लिंबू पाणी तयार करुन त्यामध्ये थोडासा हिंग घालावा. कापसाने तुमच्या दातावर हिंग असलेला कापूस ठेवून तोंड बंद करुन 5 ते 10 मिनिटं बसावे लहेत आराम मिळतो.

दातदु खी किती वेळापर्यंत राहते

दात दु खीकडे तुम्ही दुर्ल क्ष केलं तर तुम्हाला त्याचा त्रा स चिरं तर काळासाठी होऊ शकतो. एखाद्यावेळी तुम्हाला तुमची दात दु खी थांबल्यासारखी वाटेल पण लक्षात ठेवा ती क्षणिक असेल.

तुम्ही दात दु खी कमी करण्यासाठी कितीही घरगुती उपा य केले तर देखील त्याचा त्रा स जाणून घेणे फारच गरजेचे असते. म्हणूनच तुमची दात दु खी किती काळ राहते यापेक्षाही तुम्ही त्याकडे लक्ष देणे आवश्यक असते.

माहिती आवडली तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.