या घरगुती उपायांनी पां ढरे के स होतील एका फटक्यात का ळे…. 100 टक्के उपयोग होईल एकदा करून पहा…

‘हे के स असेच उन्हात नाही पां ढरे झाले’, असं नेहमीच थोरामोठ्यांकडून बोललेलं तुम्ही ऐकलं आहे. पूर्वीच्या काळी ही गोष्ट नक्कीच योग्य होती, कारण तेव्हा वाढतं वय आणि अनुभवानुसारच के स पां ढरे होत होते.

मात्र आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केवळ वयामुळं नाही तर त णाव आणि प्रदू षणामुळे लोकांचे के स लवकर का ळे व्हायला लागले आहेत.

सध्या उन्हातच के स पां ढरे होत आहेत असं म्हटलं तर नक्कीच अति नाही होणार. मात्र असं असतानाही का ळे आणि घट्ट के सच सर्वांना आवडत असतात.

डोक्यावर एकही पां ढरा के स दिसला तरीही पूर्ण दिवस चिंता करण्यात जातो की, के स पांढ रे व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपण अगदी में दीपासून डा य आणि हे अरकलर हा सगळ्याच गोष्टी हाताळून पाहतो. पण के स का ळे व्हायला लागल्यावर तुम्हाला चिंता करायची खरंच गरज नाही.

कारण आम्ही तुम्हाला के स का ळे करण्याचे उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही आतापर्यंत करून पाहिले नसतील. तसंच याबरोबरच डा य केल्यामुळे काय नुकसान होतं आणि के सांना का ळं राखून ठेवण्यासाठी कोणतं खाणं आवश्यक आहे याबद्दलही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पां ढरे के सांवर उपाय काय आहेत ते पाहूया.

के सांना का ळं ठेवणं का आवश्यक आहे

तुम्ही बॉ लीवूडच्या अथवा टी व्हीच्या बऱ्याच सि निअर्स अभिने त्यांना पाहिलं आहे. पण त्यांच्याबद्दल वाचल्याशिवाय तुम्ही त्यांच्या वयाचा अंदाज बांधू शकता का? थोडा त्रा स नक्कीच होतो. हीच आहे का ळ्या के सांची जादू.

वास्तविक रेखापासून ते हेमामालिनी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर आणि सलमान खान सर्वच मोठे कलाकार नेहमी आपले के स का ळे करूनच सर्वांसमोर येतात. त्यामुळे त्यांचं व य नक्की किती आहे हे ओळखणं कठीण जातं.

केवळ सेलि ब्रि टीज नाही तर सामान्य माणूसही स्वतःचं व य लपवण्यासाठी के स का ळे करतात. का ळे के स हे तुमच्या व यापेक्षा तुम्हाला कमी व याचं दाखवण्यास मदत करतात. आणि का नसावं? शेवटी तरू ण दिसणं प्रत्येकालाच आवडतं आणि त्यासाठी के स का ळे असणं गरजेचं आहे.

कमी वयात के स पां ढरे होण्याची कारणे

वाढत्या व यासह के सांचं पां ढरं होणं ही साधारण गोष्ट आहे मात्र, जेव्हा के सांचं वय हे तुमच्या व यापेक्षा जास्त दिसू लागतं तेव्हा तो चिंतेचा विषय होतो. त ज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या के सांचा का ळा रंग हा मे लानिन नामक पिगमें टमुळे असतो. हे पि गमेंट के सांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेला निन बनणं बंद होतं तेव्हा के स पांढरे होऊ लागतात. वेळेआधीच के स पांढरे होण्याची खूप कारणं आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगत आहोत…

वेळेपूर्वी के स पां ढरे होण्याचं एक कारण अनुवं शिकता हे आहे. तुमच्या आई अथवा वडिलांचे के स लवकर पांढरे झाले असल्या, तुमचेही के स लवकर पां ढरे होतात.

शरीरामध्ये प्रोटी न, लो ह, विटा मिन बी12 अशा पोष क त त्वांची कमत रता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात.

प्रमाणापेक्षा जास्त त णाव घेतल्यास किंवा त णावपूर्ण वाता वरणात काम केल्यास, के स लवकर पांढरे होतात.

के सांमध्ये विविध केमि कलयुक्त क्री म लावल्यास किंवा हेअ र कलर केल्यामुळेही के स पां ढरे होतात. त्याशिवाय स्ट्रे टनिंग आणि क र्लिंग मशीनचा जास्त उपयोग केल्यास, के सांना नुकसान पोचते आणि के स पां ढरे होऊ लागतात.

डि प्रेशन, झो पेच्या गो ळ्या वा गरजेपेक्षा जास्त अँ टीबायो टिक औ षधं घेतल्यामुळेही के स पांढरे होतात.

कमी वयात मधुमे ह वा था यरॉई़ड सारखे आ जार झाल्यास, के स पांढ रे होण्याचं कारण ठरतं.

न शीले पदा र्थ, अ ल्कोह ल, धू म्रपान इत्यादी जास्त घेतल्यामुळेही के स सफेद होतात. यापासून दूर राहणंच जास्त चांगलं.

वाढतं प्रदू षण आणि धूळ, मातीच्या सतत संपर्कात आल्यामुळेही के सांचा का ळेपणा निघून जातो आणि के स पांढरे होतात.

के सांना का ळं करणाऱ्या डा यमुळेही होतं नुकसान

के सांना का ळं करण्यासाठी बरेच लोक डा यचा वापर करतात. डा य मध्ये केमि कल्स असतात जे के सांचे नुकसान करतात.

ज्याचा परिणाम के स कोरडे होणे किंवा ग ळणे किंवा डोक्यावर बऱ्याच ठिकाणी के स गा यब होणे असाही होतो. विशेषतः ग रोदर महिलांनी डॉक्ट रांना विचारल्याशिवाय हेअ रडायचा वापर करू नये कारण हे अर कलर हा गरो दर आईसह नवजा त बाळालाही नुकसान पोहचवू शकतो.

के सांना डा य करण्यापूर्वी तुम्हाला कोणती ए लर्जी तर नाही ना याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. हे जास्त लावल्यामुळे कोंडा, खा ज अथवा डोळ्यांच्या चारही बाजूला लाल होणे वा सू ज अशा स मस्या येऊ शकतात. यासाठी तुम्ही हे अर त ज्ज्ञाकडे अथवा ब्यु टी पा र्लरमध्ये जाऊन सल्ला घेऊ शकता. एका संशो धनानुसार, गडद रंगांच्या कायमस्वरूपी हे अरडायमुळे ल्यु के मिया वा लि म्फो मा असे आजार होऊ शकतात.

के सांचा का ळेपणा राखून ठेवण्यासाठी तेल

तसं तर बाजारामध्ये बऱ्याच प्रकारचे तेल उपलब्ध असतात जे के स काळं करण्याचा दावा करत असतात.

मात्र तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अशा काही गोष्टी उपलब्ध आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठी तेल बनवू शकता. याची खास गोष्ट ही आहे की, घरी बनवल्यामुळं कोणत्याही तऱ्हेच्या के मिक लपासून हे मुक्त असेल. आम्ही तुम्हाला इथे घरच्या घरी तेल बनवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत…

एक मूठ कडि पत्त्यात 3 चमचे नारळाचे तेल घालून गरम करावे आणि मग हे तेल थंड होऊ द्यावे. तुमचं तेल तयार आहे. हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा के सांच्या मुळापासून लावून मा लिश करावं.

एक चमचा मोहरी तेलामध्ये दोन चमचे एरं डेलाचे तेल मिसळून घ्यावं. गरम करून पुन्हा थंड व्हायला ठेवावं. त्यानंतर साधारण 10 मिनिट्स के सांच्या मुळापासून मा लिश करावं. त्यानंतर 1 तासाने के स शॅ म्पूने धुऊन साफ करून घ्यावे. हेदेखील तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता.

मेंदीची पानं आणि नारळ तेलानेही तुमचे के स काळे करण्यासाठी तेल बनवू शकता. त्यासाठी सर्वात पहिले 3-4 चमचे नारळ तेल चांगले उकळवून घ्यावे. त्यामध्ये नंतर में दीची पानं टाकावीत. नारळाचं तेल साधारणं तपकिरी रंगाचं होईपर्यंत गरम करावं. तुमचं तेल तयार आहे.

के सांना काळं ठेवण्यासाठी गरजेचं आहे योग्य खाणं

तुमचं अनिय मित आणि चुकीचं खाणं हेदेखील वेळेपूर्वी के स पां ढरे होण्याचं मुख्य कारण आहे. तुम्ही जर स्वस्थ असाल तर तुमचे के सही का ळे आणि घनघोर होतील.

नियमित आहारात काही असे पदार्थ असतात जे केवळ तुमच्या के सांना नीट ठेवत नाहीत तर त्यांना सुंदर आणि घनघोर बनविण्यासाठी मदत करतात.  त्यामध्ये पा लक, रता ळं, अ क्रोड, गाज र, अं डं, बदा म, केळं हे सर्व प्रमुख पदार्थ आहेत.

वास्तविक हे सर्व खा द्यपदार्थ प्रो टीन आणि वि टामिनने असे पौ ष्टिक गुणांचे प दार्थ आहेत. त्यामुळेच तुम्हाला जर तुमचे के स वेळेपूर्वी पां ढरे व्हायला नको असतील तर हे खा द्यपदार्थ तुमच्या आहारात सामील करून घ्या.

के स का ळे राहण्यासाठी कोणते यो ग करावे?

तुम्हाला माहीत आहे का तुमचे के स वेळेपूर्वी पां ढरे होत असल्यास अथवा कमी वयात पांढरे झालेले के स पुन्हा काळे करण्यासाठी यो गदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असते.

अनेक यो गासन करून तुम्ही तुमचे के स का ळे करून घेऊ शकता. त्यापैकी काही आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत.

शी र्षासन

के सांशी संबंधित कोणत्याही समस्या जसं के स ग ळणं वा के स पांढरे होणं यापासून सुटका मिळण्यासाठी शीर्षासन हा उत्तम पर्याय आहे. वास्तविक शीर्षासन करून डोक्यातील रक्तसं चार वाढतो, ज्यामुळे के स पांढरे होण्यासारखी समस्या संपुष्टात येते. मात्र लक्षात ठेवा शी र्षासन हे योग्य माणसाच्या सल्ल्यानेच करायला हवं, नाहीतर के स काळे होण्याऐवजी अजून पां ढरे होतील.

कपा लभाती

कपा लभाती हा श्वा साचा व्या या आहे. या आ सनाचा तुम्ही केस काळे राखण्यासाठी, सु रकुत्या कमी करण्यासाठी आणि वाढ ते वय कमी दाखवण्यासाठी उपयोग करू शकता.

केसांना काळं करण्याचे २० घरगुती उपाय

बटाट्याच्या सालांमध्ये स्टॉ र्च असतं. त्याचा उपयोग करून पांढरे केस काळे करता येतात. पाण्यात बटाट्याच्या काही साली 10 मिनिट्स ठेवून उकळवून घ्या आणि मग थंड करून केसांना लावा.

दुधाच्या रसात ऑ लि व्ह चे तेल अथवा तिळाचे तेल घालून अर्धा तास मा लिश करावे. त्यानंतर केसांना शॅ म्पू लावून धुऊन टाकावे.

केसांमध्ये बाजारात मिळणाऱ्या केमि कलयुक्त डा यऐवजी नैस र्गिक हेअ रडायचा वापर करावा. में दी, चहापानाचे पाणी याचा उपयोग करावा. यामधून केसांना पो षक त त्व मिळतात आणि याचा रंगही चांगला राहतो.

कांद्याच्या रसात लिंबू घालून केसांच्या मुळापासून लावल्यास, केस काळे होतात. 

आठवड्यातून एकदा केसांच्या मुळांना क च्चे दूध लावल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत.

आठवड्यातून दोन वेळा केसांना चहाच्या पाण्यानेही धुऊ शकता. हा उपाय नक्कीच केसांना काळं  करण्यासाठी उत्तम आहे.

दे शी तूपाचा वापर केल्यास, केस चांगले होतात. देशी तूपाने केसांना म साज करावा. आठवड्यातून दोन वेळा असं केल्यास, लवकरच पांढऱ्या केसांपासून सुटका मिळेल.

पांढऱ्या केसांच्या सम स्येतून सुटका मिळवण्यासाठी कॉ फीदेखील खूपच फा यदेशीर आहे. पाण्यात 2-3 चमचे कॉ फी घालून उकळवावी. थोडी जाड झाल्यावर उतरवावी. थंड करून केसात लावावी. 45 मिनिटांनंतर केस धुऊन टाकावे.

आलं वाटून घ्यावं आणि त्यामध्ये जरासं कच्च दूध घालून केसात लावावं. त्यानंतर अर्धा तास झाल्यावर केसांना शॅ म्पू लाऊन धुऊन टाकावे.

आवळ्यात में दी मिसळून केसांची कडि श निंग करावी. हवं असल्यास, आवळ्यांना बारीक कापून त्यात गरम नारळाचे तेल मि क्स करून केसांना लावावे. त्यामुळेदेखील केस पांढरे होत नाहीत.

क च्ची प पई घ्यावी आणि त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट केसावर 10 ते 15 मि निट्स लावावी आणि मग केस धुवावे. असं तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा करू शकता.

दोडक्याचे तु कडे सुकवून ते कुटून घ्यावे. त्यानंतर नार ळाचं तेल त्यात मि क्स करून 4 दिवस ठेवावे. त्यानंतर ते उकळवून घ्यावे आणि बाटलीत भरावे. हे तेल केसांना लावून डोक्याचं मालिश करावं. यामुळे केस काळे होतात.

आठवड्यातून तीन-चार वेळा अर्धा कप द ह्यात चुटकीभर का ळीमिरी आणि एक चमचा लिं बू रस मि क्स करून केसांना लावावे. 15 मिनिटं झाल्यावर धुऊन टाकावे. केस पांढऱ्याचे काळे होतात.

एक कप चहाचे पाणी उकळवून त्यात एक चमचा मीठ घालावे. हे मिश्रण केस धुण्याआधी एक तास लावावे त्याने केस काळे होतात.

नारळ तेलामध्ये गोडलिं बाची पानं घालून पानं काळी होईपर्यंत उकळवावी. हे तेल हलक्या हाताने केसांच्या मु ळाशी लावावे. केस काळे आणि घनघोर होतील.

केसांमध्ये लिं बाचं तेल आणि रो झमेरी तेल घातल्याने केस पांढरे होत नाहीत.

2 चमचे हि ना पावडर, 1 चमचा दही, 1 चमचा मे थी, 2 चमचे कॉ फी, 2 च मचे तुळ स पाव डर, 3 चमचे पु दीना याची पे स्ट मि क्स करून केसांना लावावी. तीन तासानंतर शॅ म्पू करावा. कमी वयात पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील.

आवळा ज्युस, बदा माचं तेल आणि लिं बूचा रस एकत्र करून केसांच्या मु ळाशी लावल्यास, केसांमध्ये चमक येते आणि केस पांढरे होत नाहीत.

के सांमध्ये रोज ति ळाचं तेल लावल्यास, केस नेहमी काळे राहतील.

केसांमध्ये को रफड तेल लावल्याने केस पांढरे होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला कोर फड जे लमध्ये  लिं बू रस घालून पे स्ट बनवून ती केसांमध्ये लावावी लागेल.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.