या चार नावांच्या मुलींच मुलानां वेड लागतं बघा तुमच्या आयुष्यात पण आहेत काय ह्या नावाच्या मूली

मित्रांनो तसे तर प्रत्येक मुलींमध्ये मुलांना वेड लावण्याची क्षमता असते. पण या चार नावांच्या मुलींच मात्र मुलांना जास्त प्रमाणात वेड लागतं. जोतिषशास्त्रा प्रमाणे पाहिलं अक्षर आहे अ. अ या अक्षरापासून सुरवात होणाऱ्या मुलींच मुलांना अक्षर्षा वेड लागतं. या नावाच्या मुली रंगाने थोड्या सावळ्या असतात.

काही गोऱ्या रंगाच्या पण असतात मात्र त्यांचे प्रमाण कमी असते. सावळा रंग असतो पण नाक डोळे मात्र कगुप आकर्षक असतात. मूळ पाहता क्षणी आकर्षिले जातात. या मुलींनी जर मनातून एखाद्या मुलावर नजर टाकली तर त्याचे काळीज घायाळ होते. पण याना प्रमाच्या जाळ्यात ओढणं फार कठीण असत सहजा सहज या मुली कोणाच्या प्रेम जाळयात फसत नाहीत.

आणि एकदा का कोणावर प्रेम केलं तर मग त्याला जीवनभर विसरत नाहीत. दुसरं अक्षर आहे स स पासून सूरवात होणाऱ्या नावाच्या मुली दिसायला फारच यांचा रंग गोरा आणि डोळे घायाळ करणारे असतात. या मुलींना जिंकणं म्हणजे तारेवरची कसरत असते. या मुली फार विचार पूर्वक आपल्या प्रियकराची निवड करतात.

आणि मग मात्र माघार घेत नाहीत. का कोणास ठाऊक याचं प्रेम मात्र जास्त दिवस टिकत नाही. क्वचितच एखादं प्रेम शेवट परेंत जात. पण या मुलींसाठी अनेक मूल अगदी वेडी असतात. तिसर अक्षर आहे प प पासून नावाची सुरवात होणाऱ्या मूली गव्हाळ रंगाच्या असतात.

डोळे काळे आणि संमोहित करणारे असतात. शरीराचा बांध आकर्षक असतो आणि अवजमध्ये वेगळ्याच प्रकारची जादू असते. या बोलतात तेव्हा सारखे ऐकत रहावे असे वाटते आणि यांच्यातल्या याच गुणामुळे त्या मुलांना वेड लागू शकते. मुले नेहमी अशा मुलींच्या प्रतीक्षेत असतात.

चौथ आणि शेवटचं आखर आहे व व या अक्षरापासून नावाची सुरवात होणाऱ्या मुली यांचा चेहरा भोळा असतो. डोळे घायाळ करणारे आकर्षक असतात. सजने स्वरने यांना फार आवडते. या मुली गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्या असतात. चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता आणि हास्य असते.

नेहमी जिकण्याची हौस असते. या कोणत्याही मुलाला आपल्या सौंदर्याच्या बळावर सहज वेड लावू शकतात. या नावच्या मुली लवकर प्रेमात पडत नाहीत. पण एकदा प्रेम केल्यावर मग सात मात्र सोडत नाहीत. पण प्रेमी मात्र मनासारखा मिळत नाही.

त्या जो विचार करतात त्याच्या अगदी उलट विरुद्ध मुळाशी प्रेम करून बसतात. क्वचित एखाद्याच मनाप्रमाणे घडते. तर मित्रांनो अशा प्रकारे जोतिहशस्त्रा प्रमाणे या चार नावाच्या मुली मुलांना वेड लावत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published.