या पानावर लिहा मनातील इच्छा 2 दिवसात होईल पूर्ण चमत्कार स्वतः पहा

ॐ नमः शिवाय
मित्रानो कधी कधी तुमच्या मनात येत असेल की आज काहीतरी चमत्कार व्हावा किंवा एखादे काम पूर्ण व्हावे अचानक मला लॉटरी लागावी असे अनेकदा तुमच्याही मनात येत असेल तर आजचा हा लेख नक्की पूर्ण वाचा. कारण आज आम्ही असा चमत्कारि उपाय सांगणार आहोत.

ज्यामुळे तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल. मग ती धनाशी संबंधित असेल वास्तू संबंधित असेल मानसिक त्रास असेल कोणत्याही गोष्टींचे टेन्शन असेल या सर्व समस्या फक्त एका उपायाने दूर होऊ शकतात. तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो. मित्रांनो हा एक चमत्कारिक उपाय आहे.

मित्रांनो तुम्हाला तेज पत्ता माहीत असेल ज्याचा वापर आपण मसाला बनवण्यासाठी किंवा जेवणात करतो. पण कदाचित तुम्हाल हे माहीत नसेल की या तेज पत्त्याच्या उपायाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण हे कसे करायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.

पूर्ण विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तेज पत्याचे पान लागणार आहे. मित्रानो तुमची कोणतीही इच्छा असेल. कशाशीही संबंधित असेल पैशाशी संबंधित असेल. तुम्हाला मानसिक त्रास असेल एखादया कामात अडचण येत असेल ते काम पूर्ण होत नसेल.

तर या तेज पत्त्याच्या पानावर तुमच्या मनात जी इच्छा आहे ती आपल्याला लिहायची आहे. तुम्ही ही इच्छा पेन्सिल ने पेनाने कशानेही लिहू शकता. जर तुम्हाला धन संबंधित समस्या असेल तर या पानावर पैसे किंवा रुपये असे लिहू शकता. किंवा नाण्याचे चित्र काढू शकता. किंवा एखादी आमाऊंट सुद्धा लिहू शकता.

जर तुम्हाला आमाऊंट कशी लिहावी कळत नसेल तर तुम्ही यावर फक्त पैसे किंवा धन लिहू शकता. आणि या नाण्याच्या चित्रा खाली पैसे किंवा धन असे लिहले आहे. त्याखाली तुम्हाला तुमचे नाव देखील लिहायचे आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला हा उपाय जेव्हा आकाशात पूर्ण चंद्र असेल त्याच दिवशी करायचा आहे.

म्हणजेच पोर्णिमच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. मित्रानो आता हे तेज पत्याचे पान आपल्या तळ हातावर ठेवून दुसऱ्या हाताचा तळ हात त्यावर ठेवायचा आहे. आणि हात जोडायचे आहेत. आता तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे असा विचार तुम्हाला करायची आहे.

तुमच्या पॉजीटीव्ही व्हाईब्स या मध्ये टाकायचे आहेत. तुम्हाक कमीत कमी 5 मिनिटे असे करायचे आहे तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असा विचार मनात करायचा आहे. आणि त्या नंतर या तेज पत्याचे पान तुम्हाला जाळून टाकायचे आहे. तुम्ही हे पान मेणबत्ती ने जाळू शकता. किंवा गॅसवरही जाळू शकता.

कसेही जाळा पण याची जी राख आहे ती आपल्याला गोळा करून ठेवायची आहे. आता या पानाची राख आपल्याला आपल्या हातात घ्यायची आहे. आणि घराच्या छतावर जाऊन टेरेस वर जाऊन ही हातातील राख फुंकर मारून मोकळ्या हवेत उडवून द्यायची आहे. आणि जर तुम्ही छतावर जाऊ शकत नसाल.

तर तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या दारात उभारून देखील करू शकता. फुंकर मारताना असा विचार करायचा की आपली इच्छा पूर्ण झाली आहे. हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. फक्त लक्षात ठेवा की हा उपाय तुम्हाला पूर्ण चंद्र असेल त्याच दिवशी करायचा आहे. इतर दिवशीही हा उपाय तुम्ही करू शकता.

पण चंद्र पूर्ण असेल तेव्हा जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला याचे 100 टक्के खूप चांगले याचे परिणाम बघायला मिळतील. जेवढ्या सकारात्मक विचाराने तुम्ही हा विचार कराल तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला परिणाम बघायला मिळेल. हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे. तुम्ही हा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.