इथे ठेवा 7 लाल मिरच्या 30 सेकंदात चमत्कार दिसेल श्री स्वामी समर्थ

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ
मित्रांनो घरात इथे ठेवा 7 लाल मिरच्या 30 सेकंदा मध्येच तुम्हाला याचा चमत्कार दिसेल. आज आम्ही तुम्हाला लाल मिरच्यांचा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमच्या घरामध्ये धन संपत्ती येते. तुमच्या घरा मध्ये धन पैसा कायमस्वरूपी टिकून राहील.

आणि धन संपत्ती तुमच्या घरा मध्ये काशी येईल यांचे मार्ग खुले करण्यासाठी या 7 लाल मिरच्यांचा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो वास्तू शास्त्रांमध्ये तसेच ज्योतिष शास्त्रांमध्ये लाल मिरचीला काही विशिष्ट उपाय आणि काही तोडगे करण्यासाठी वापरले जाते.

मित्रांनो या लाल मिरचीचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. मित्रांनो जर तुमच्या घरा मध्ये पैसा येत नसेल किंवा पैशाचा आपोआप वापर होत असेल विनाकारण पैसा खर्च होत असेल. आजारपणावर पैसा खर्च होत असेल घरा मध्ये पैसा टिकत नसेल.

तर आपण या 7 लाल मिरच्या घेऊन त्या एखाद्या पांढऱ्या स्वच्छ कापडामध्ये बांधून घ्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही एखादा रुमाल घेऊ शकता. कोणतेही पांढरे रुमाल किंवा कापड यासाठी वापरू शकता. मित्रांनो अश्या या लाल सात मिरच्या आपण आपली जी तिजोरी आहे.

मित्रांनो जिथे आपण पैसा अडका सोने नाणे ठेवतो ती जागा. अश्या ठिकाणी या लाल सात मिरच्या एका पांढऱ्या कापडामध्ये बांधून ठेवायच्या आहेत. यामुळे तुमच्या घरातील विनाकारण होणारा खर्च थांबतो. घरामध्ये पैसा येऊ लागतो. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. घरामध्ये पैसा टिकून राहतो.

मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर वाईट नजर असेल. तुमच्या घरातील व्यक्तींच्या वर कोणाचीतरी वाईट नजर आहे. आणि त्यांना ती नजर लागलेली आहे. त्यासाठी तुम्ही एक मिरची घ्या आणि ती मिरची त्या व्यक्तीवरून नजर काढा आणि ती मिरची लांब कुठे तरी फेकून द्या. नाहीतर ती मिरची तुम्ही जाळून टाका.

मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे. तुमच्या घराला खूप मोठ्या प्रमाणात नजर लागलेली आहे. कोणतेही काम तुमचे पूर्ण होत नाही आहे. प्रत्येक कामात तुम्हाला अडथळे येत आहेत. तर तुमच्या घरातील कमवणारी व्यक्ती आहे जी व्यक्ती कमाई करून घरात पैसे आणते.

अश्या व्यक्तींन साठी सात लाल मिरच्या घ्या आणि त्या मिरच्या एका तांब्या मध्ये टाका त्यामध्ये पाणी घ्या आणि ते पाणी भरून त्या तांब्यातील सात मिरच्या पाणी आणि तांब्या मिळून हे सर्व मिळून त्यांची नजर काढा. आणि तुमच्या घराचीही नजर काढा. आणि ते पाणी लांब कुठे तरी नेऊन फेकून द्या.

त्याबरोबरच त्या मिरच्याही तुम्ही तिथेच फेकून द्या तर मित्रानो फक्त इक काळजी घ्या ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही फेकू नका. ते लांब जाऊन फेकून द्या तर मित्रानो असा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. यामुळे तुमच्या घरावरील वाईट नजर कमी होईल. तुमच्या घरातील पैसा वाढू लागेल. पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.