जास्त पैसा मिळवण्यासाठी घरात या ठिकाणी ठेवा एक वियायची आणि लवंग

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ

मित्रांनो बऱ्याच वेळेस कष्ट करून काम करून अपयश येते यश मिळत नाही. कधी कधी असे होते की आपले प्रयत्न खूप भरपूर असतात.

तरीही आपल्याला पैसा समाधान नोकरीत प्रगती किव्हा घरातील वाद विवाद याच्या पासून आपल्याला सुटका मिळत नाही.

किव्हा यश आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मग अश्या वेळेस काही तोडगे किव्हा ज्योतिष शास्त्रीय उपाय आपल्याला करावे लागतात.

ज्योतिष शास्त्रात ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करावे आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी एकदा करून पाहायला हरकत नाही.

ह्यात अंध श्रद्धा नसून ती एक ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला काम करायला भाग पाडते. हा त्यातील तथ्य आहे.

तर आज अश्याच तोडग्यान पैकी एक तोडगा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला लागणार आहे विलायची आणि लवंग.

याचे तुम्ही भरपूर तोडगे पाहिले असतील आणि आपल्याला याचा एक तोडगा करायचा आहे यासाठी तुम्हाला एक लाल कापड लागणार आहे.

त्या लाल कापडामध्ये एक विलायची आणि एक दिवसाच्या संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्य मावल्या पासून ते अंधार पडू पर्यंत.

त्या कापडावर ठेवून त्या कापडाची चांगली घडी करून घ्यायची आहे तुम्ही त्याला गाठ मारली तरी देखील चालेल किव्हा त्याची पोटली केली तरी देखील चालेल.

किव्हा साधे घडी ठेवले तरी चालते. आणि आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला दिसणार नाही किव्हा माहीत होणार नाही अश्या एक ठिकाणी लपवून ठेवायची आहे.

त्याचा वार कोणताही निश्चित नाही तुम्ही कोणत्याही वारी हे ठेवू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे तुम्हाला सूर्यास्त झाल्या नंतर

अंधार पडायच्या आत तुम्हाला करायचे आहे. आणि मग ते ठेवत असताना तुमच्या इष्ट देवतेचे म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा.

आकरा वेळा जप करायचा आहे. तुम्हाला कोणताही मंत्र म्हणायचा नाही फक्त तुम्हाला तुमच्या कुल देवाचे नामस्मरण करायचे आहे.

तुमचे कुल दैवत एखादी देवी असेल तर त्या देवीचे नाव घ्या किव्हा देवाच्या नावाचा उच्चार करा. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता विषयी माहिती नसेल.

तर तुम्ही ॐ नमः शिवाय या मंत्राचा आकरा वेळा जप केला तरी देखील चालेल. आणि मग ही पोटली कोणाला दिसणार नाही अश्या ठिकाणी ठेवा.

ही जी पोटली आहे ती तुम्ही आकरा दिवस किव्हा एकवीस दिवस तुम्हाला जसा जास्त त्रास आहे त्या नुसार तुम्ही हे ठरवू शकता.

आणि मग ते अकराव्या दिवशी किव्हा एकविसाव्या दिवशी कपडयासह हळूच काढून. ती कोणाला ही दिसणार नाही अश्या पद्धतीने.

तुम्हाला ती तुमच्या जवळच्या नदी मध्ये विसर्जन करायचे आहे. तुम्हाला याचा फरक निश्चितच दिसेल. यातील लवंग आणि विलायची यात एक एनर्जी असते

आणि यामुळे तुमच्या पैशाच्या अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येते आणि तुमचे नशीब उजळते .

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच.

आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.