मित्रांनो गायीच्या पायाखालची माती अत्यंत पवित्र समजली जाते. आपण आज याच मातीचा एक महाउपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्या नंतर जीवनामध्ये सुख समृद्धीत वाढ होईल. संसारीक सुखांमध्ये वाढ होईल. ज्यांच्या जीवनामध्ये विवाह समस्या आहेत.
विवाह जुळत नाहीत त्यांनी तर हा उपाय अवश्य करावा. ज्या विवाहित जोडप्याने संतान सुखाची प्राप्ती होत नाहीये मुलबाळ होत नाहीये त्यांच्या साठी हा एक अत्यंत चांगला महाउपाय आहे. ज्या घरातील गृहलक्ष्मीला त्रास सहन करावा लागतो. मग तो शारीरिक असेल किंवा मानसिक असेल.
तर अशा घरातल्या महिलांनी सुद्धा हा उपाय अवश्य करा. शारीरिक मानसिक त्रासापासून आपली मुक्ती होईल. ज्या लोकांची कमाई भरपूर आहे भरपूर पैसा कमावतात मात्र त्या पैश्याचा भोग घरटं येत नाही. त्या पैश्याचा वापर स्वतासाठी स्वतःच्या कुटुंबियांसाठी वापर करता येत नाही राबराब राबून कमावलेला पैसा हा सुखासाठी वापरता येत नाही कुटुंबाला वेळ देता येत नाही. अशा लोकांनी सुद्धा गोमतेच्या पायाखालच्या मातीचा हा महाउपाय अवश्य करून पहा. मित्रांनो हा उपाय केल्याने आपली मानसिक शांतता ही कित्येक पटीने वाढते.
आपलं मानसिक आरोग्य सुधारत जे लोक अगदी मशिन प्रमाणे काम करत आहेत. पैसा सुद्धा भरपूर येतोय मात्र त्या पैश्याच विनयोग करता येत नाही. तर मित्रांनो अशा सर्वांसाठी हा एक महाउपाय आहे गोमातेच महत्व फार मोठं आहे.
वैज्ञानिकांनी सुद्धा गोमातेच म्हणजे गायीचंं महात्म्य हे समजावून घेतलेलं आहे त्यांना सुद्धा ते पटलेलं आहे. मित्रांनो निसर्गाने या गायीची रचना अशी केलेली आहे की तिच्या प्रत्येक अवयवामध्ये तिच्या पासून मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये तिचे काही दैवीय गुणधर्म आहेत.
की मित्रांनो आपण त्याचा अचूक फायदा जर आपण करून घेतला. तर आपल्या अनेक समस्या या कायम स्वरूपी बंद होऊ शकतात. अनेक रोगांमध्ये अनेक आजारांमध्ये गोमते पासून मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करन्यात शास्त्रज्ञांना यश मिळालेलं आहे.
आयुर्वेदाणे तर गोमतेस खूप मोठं स्थान त्यांच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. मित्रांनो अस म्हणतात की ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्याघरामध्ये सुख शांती नक्की लाभते. तुम्ही पहिल असेल अनेक घरांसमोर जी देशी गाय आहे तीच पालन सुरू आहे.आपण सुद्धा आपल्या परीने देशी गायीचे पालन करा.
जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तुम्ही जर शहरात राहताय किंवा तुमची काही अडचण आहे. तर अनेक संस्था अशा आहेत अनेक संघटना अशा आहेत की ज्या गोमातेच पालन करतात असे लोकांना आपण देणगी नक्की द्या डोनेशन्स नक्की द्या मित्रांनो हा जो उपाय आहे तो कसा करायचा आहे जाणून घ्या. पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठतेने कसा करायचा त्याच फळ आपल्याला नक्की प्राप्त होईल. आठवड्यातील कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता.
होय आठवड्यातील कोणत्याही दिवशी आणि त्यातल्या त्यात जर एकादशी पासून या उपयास प्रारंभ केला. मित्रांनो अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात. आपण आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही गोमातेजवळ जायच आहे.
जाताना आपण आपल्या घरातील जी पहिली रोटी असेल पहिली भाकरी किंवा चपाती असेल ती घेऊन जायची आहे. घरातील गृहिणीस सांगा की घरातील जी पहिली रोटी बनणारआहे ती गोमातेच्या नावानेच बनवावी. लक्षात घ्या त्या गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमाते बद्धल आदर असावा आपण गोमातेसाठी ही चपाती बनवत आहोत भाकरी बनवत आहोत. ही शुद्ध आणि पवित्र भवन त्या महिलेच्या मनामध्ये असावी. तर अशी ही रोटी घेऊन किंवा भाकरी घेऊन आपण जायच आहे आणि उजव्या हाताने ही रोटी ही भाकरी गोमातेस खाऊ घालायची आहे.
जेंव्हा गोमाता ही रोटी खात असेल तेंव्हा तिच्या पाठीवरून आपण अगदी प्रेमाने हात फिरवायचा आहे. त्या नंतर मनोभावे गोमातेस हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या बोलून दाखवायच्या आहेत.
त्या नंतर या गोमातेच्या कोणत्याही पायाखालची होय कोणत्याही पायाखालची केवळ मूठभर माती आपल्याला लागणार आहे ती माती आपण घ्याची आहे. मित्रांनो ही जी माती आहे ही माती पवित्र माती आहे. हा उपाय करताना मनामध्ये कोणतीही आशंका कोणतीही शंका नसावी.
तर ही माती घेऊन आपण आपल्या घरी यायच आहे. घरी आल्यानंतर जर तुच्या घरामध्ये गंगा जल असेल तर अत्यंत उत्तम होईल या गंगा जलामध्ये या मातीचा चिखल बनवायचा आहे आणि त्याचे छोटेछोटे गोळे बनवायचे आहेत काळजी करूं नका जर तुमच्या कडे गंगा जल नसेल तर इतर कोणतंही स्वच्छ पाणी स्वच्छ जल शुद्ध जल आपण या ठिकाणी वापरू शकता. मनामध्ये पवित्र भावना ठेवा माझ्याकडे गंगा जल नाहीये मग हा उपाय सिद्ध होईल का या उपायांचा प्रभाव जाणवेल का.
अशा प्रकारे कोणत्याही शंका मनामध्ये आनू नका. गंगा जल असेल तर उत्तमच आहे मात्र नसेल तरिही केवळ शुद्ध जलाने आपण हा उपाय करू शकता. छोटेछोटे गोळे बनवायचे आहेत आणि मित्रांनो हे गोळे सुखवायला ठेवायचे आहेत. रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या समस्या आहेत.
त्या व्याकयीच्या उशाखाली किंवा त्या व्यक्तीच्या बेडखाली आपण हे गोळे ठेवायचे आहेत. या पेपरमध्ये किंवा प्लास्टिकमध्ये आपण हे गुंडाळून ठेवू शकता. शक्यतो प्लास्टिकचा वापर या ठिकाणी करू नका. स्वच्छ कागद घ्या बरेचजण वर्तमानपतत्राचा वापर करतात.
मित्रांनो वर्तमानपत्रावरती विविध प्रकाची चित्रे असतात. काही छत्र अक्षपार असतात काही मजकूर अक्षपार असतो. त्यामुळे साधा कागद वरर जयच्यावर कोणत्याही प्रकारची प्रिंट नाहीये. तर असा कागद त्या कागडमध्ये गोळे गुंडाळून त्या आपल्या उशाखाली किंवा बेडखाली ठेवू शकता.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या नंतर आपण सुचूदबुद्ध व्हा स्वतःला शुध्द बनवा स्नान आदी करा आणि घरातील दव पूजा करून आपण पिंपळाच्या वृक्षाकडे जायचे आहे. जाताना 1 तांब्याभर जल आणि हे जेकाही गोळे आहेत हे गोळ्या पण घेऊन जायचे आहेत.
तर मित्रांनो हे गोळे घेऊन गेल्या नंतर हे तांब्याभर जल आपण या वृक्षास अर्पण करायचं आहे. आणि हे गोळे सुद्धा त्या पिंपळाच्या वृक्षास अर्पण करायचे आहेत. मनोभावे हात जोडून आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या समस्या पुन्हा एकदा बोलून दाखवायच्या आहेत.
मित्रांनो हा उपाय करताना गोमातेस हात जोडल्या नंतर आणि पिंपळाच्या वृक्षाखाली गेल्या नंतर आपण ओम नमो भागवते वासूदेवाय या महामंत्राचा जप करु शकता त्यामुळे या उपायचा फळ कित्येक पटीने वाढत.
मित्रांनो आशा प्रकारे त्या ठिकाणी ते गोळे ठेऊन आल्या नंतर आपण पुन्हा एकदा घरी यायच आहे. आणि आपली जी नित्य कर्म आहेत ती आपण करू लागायची आहेत. मित्रांनो सातत्याने आपण जर हा उपाय केला दररोज जर आपण हा उपाय केला.
तर आपणास दिसेल की काही दिवसातच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ लागलाय. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल होऊ लागतील. पिंपळाच्या वृक्षा संबंधित जेजे काही धार्मिक नियम आहेत त्यांचा पालन करूनच हा उपाय करायचा आहे.
काही विशिष्ट दिवस असे आहेत की ज्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली आपण जाऊ नये. ते दिवस आपण कटाक्षाने टाळा त्या दिवस आपण हा उपाय केला नाही तरीही चालेल. मात्र इतर दिवशी सातत्याने आपण हा उपाय करत चला. मित्रांनो काही लोकांना या उपायांवर विश्वास बसणार नाही मात्र एक विनंती आहे की प्रत्येक्ष करून पहा करून पहिल्या शिवाय आपल्याला या उपायाची महत्ता या उपायच जे महत्व आहे ते लक्षात येणार नाही.