जेवणानंतर हा पदार्थ दतातील किड उत्कट बाहेर काढतो हलणारे दात दगडासारके मजबूत मरेपर्यंत दात पडणार नाही

आज पर्यंत असंख्य गोळ्या औषध घेऊन ही वेगवेगळ्या प्रकारचे टुथपेस्ट वापरून ही तुमचे दात मजबूत नसतील. दातावरील ऐनिमल निघून जात असेल. दातावर पिवळसर असा थर जमा झालेले असेल ज्याद्वारे आपले दात सुंदर पांढरे शुभ्र दिसत नसतील.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांचे दात नुकतेच हलाय लागले आहेत किंवा सर्व फॅट हलत आहेत. अशी जर समस्यां असेल या सोबतच मित्रानो होरड्यां मधून रक्त येत असेल हिरडीला सूज येत असेल.

बऱ्याच व्यक्तीचे दात किंवा दाडा किडलेल्या असतील त्यामध्ये पस होत असेल खडा पडलेला असेल अशी जर समस्या तुम्हाला असेल या सर्व समस्येवरती हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो या उपायाने ज्या व्यक्तीच्या तोंडाचा वास येतो तो तोंडाचा वास पुर्णतः निघून जातो असा हा आयुर्वेदा मध्ये अत्यंत महत्वाचा उपाय आहे. अशा या उपाय साठी कोणते पदार्थ लागणार आहेत.

घरातील लहान मुले असो किंवा वयस्कर व्यक्ती या सर्वांना ही अत्यंत फायदे शीर ठरणारा हा उपाय या मध्ये मित्रांनो ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये खडा पडलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो कळा डाग पडलेला असेल.

किंवा तेथे काही कन गेल्याच्या नंतर खूप वेदना होत असतील. अशी जर समस्या असेल तर या समस्येवर कापूर अत्यंत रामबाण ठरतो. हा कापूर घ्या कापूर त्या मध्ये भरा आणि चांगल्या प्रकारे दाबून घट्ट प्रकारे त्यामध्ये भरा.

मित्रांनो फक्त 2 मिनिटांमध्ये तेथील वेदना कमी होतात गायब होतात. तेथील कीड ही पूर्णपणे मरून जाते. हा उपाय करत असताना एक काळजी घ्यायची आहे. हे कापूर ज्यावेळेस तुम्ही दातांमध्ये भरलं त्या वेळेस तुमची लाळ थोडा वेळ थुंकून द्या अत्यंत इफेकटिव्ह उपाय आहे उपाय करताच 10 मिनिटांमध्ये लगेच रिलीफ गोळी पेक्षा फास्ट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. दातांच्या सर्व समस्या सम्पवण्या साठी पुढचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो.

या उपयासाठी पहिला पदार्थ लागणार आहे. तो म्हणजे ओवा आजपर्यंत ओव्याचे असंख्य फायदे तुम्ही पाहिले असतील परंतु आज आपण ओव्याच्या मदतीने दातांच्या सर्व समस्या सम्पवणारा उपाय करणार आहोत.

अशा या उपयासाठी एक चमचा ओवा घ्यायचा हे जे साहित्य असेल त्या साहित्याने एकदम बारीक करून गाळणीच्या किंवा कपड्याच्या मदतीने ओसरगाळ करून घ्यायचा आहे. असा या उपयासाठी ओवाच का वापरायचा.

कारण ओव्या मध्ये थायमॉल या जन्तु नाशक घटकामुळे मित्रांनो वातावरण शुद्ध क्रोमी नाशक करण्यासाठी आपल्याला या ओव्याचा फायदा होतो. पोटातील जंत मारण्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो त्याप्रमाणे दलातील कीड जाण्यासाठी ओव्याचा खूप फायदा होतो. तसेच मित्रांनो दातांच्या जया हिरड्या आहेत त्यामध्ये येणार पस तोंडाचा येणार घानेरडा वास कमी करण्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त ठरतो.

म्हणून या उपायासाठी एक चमचा ओवा घेतलेला आहे असे हे चुर्ण लागणार आहे. या नंतर या उपयासाठी दुसरा पदार्थ आहे. तो म्हणजे सहज आयुर्वेदिक स्टोरला उपलब्ध असणारे वेखंड यासाठी अत्यंत रामबाण काम करत.

या वेखंडमध्ये एकोरिन ग्लुकोसाईड हे एक घटक असतो. तो घटक म्हणजे कोनोउत्सर्जक म्हणजे जंत जे दातांमध्ये कीड असेल ते बाहेर काढण्यासाठी दाताचा काळसर पिवळसर पणा कमी करण्यासाठी हे वेखंड अत्यंत उपयुक्त ठरत.

या वेखंडच्या मदतीने मित्रांनो आपल्याला त्याही व्यक्तीना घश्यासंबंधी तक्रारी आहेत तोंडाचा घाणेरडा वास येत असेल. हा घाणेरडा वास कमी करण्यासाठी दात हलणारे मजबूत होण्यासाठी वेखंड अत्यंत फायदेशीर ठरत आपण या उपायासाठी वेखंड घेणार आहोत. त्याच्या नंतर जे असेल त्या साहित्याच्या सहाय्याने ते बारीक कुटून घ्यायची आहे. किंवा मिक्सर च्या मदतीने एकदम बारीक करा.

बारीक केल्याच्या नंतर गाळणीच्या किंवा कपड्याच्या मदतीने याला एकदम बारीक याच चूर्ण करून घ्यावं आहे. ज्या प्रमाणे ओवा करून घेतलेला आहे त्या पद्धतीने अस ही जी तयार होणारी पेस्ट आहे ही पेस्ट यासाठी घ्यायची आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा ही पेस्ट टाका. आणि हे एकजीव होऊ परेंत मिक्स करा आणि चिमुठभर रात्री जेवण नंतर झोपण्याच्या अगोदर यांनी पूर्ण दात घासून घ्याचे आहेत.

चांजल्या प्रकारे दात घासून घेतल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट तुम्हाला पहायला मिळेल असा हा उपाय तुम्हाला सलग 7 दिवस करा दातांच्या सर्व समस्या कमी होतील असा हा उपाय करा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.