कडीपत्याची पाने खाल्याने जे होते ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही

कडीपत्ता आपण रोजच्या जेवना मध्ये तडका मारण्यासाठी वापरतो तडका मारल्याने यांच्यातील पोषक तत्वे न्यूट्रीशियन्स नाहीसे होतात कडीपत्याच्या पाना मध्ये इतके जबरदस्त पोषक मूल्य असतात ज्यामुळे केसांच्या समस्या डायबेटीज वजन वाढ लिव्हर कोलेस्टेरॉल डायरिया बॅक्टेरियल इन्फेक्शन अश्या कितीतरी समस्यांसाठी

जबरदस्त असे औषधी म्हणून काम करते खास करून केसांच्या समस्यांवर अचानक पणे केस पांढरे होणे असेल किव्हा केस तुटायला लागणे असेल केसात कोंढा होणे असेल केसात कोंढा होणे असेल टक्कल पडणे असेल अश्या केसांच्या कितीतरी समस्या आहेत केस लांब सडक आणि काळे भोर व्हावेत म्हणून आपण बरेच उपाय सुद्धा करतो

कडीपत्याची पाने यावर याबर जबरदस्त अशी औषधी आहे तर कडीपत्याची पाने उन्हात चांगली वाळवून त्याची पावडर बनवावी त्यामध्ये चमचा भर दही चमचा भर मुलतानी माती आणि तिळाचे तेल किव्हा नारळाचे खोबरेल तेल म्हणतो ते एकत्र मिक्स करून घ्यावे या लेपचा साहाय्याने केसांच्या मुळाशी चांगले घासून लावा केस लांब सडक आणि मजबूत

तर होतीलच सोबत केसांचे गळणे तुटणे कोंढा होणे या सारख्या समस्या सुद्धा दूर होण्यास नक्कीच मदत होते तीन दिवस सकाळी कडीपत्याची पाने खाल्याने डायबेटीज मध्ये सुद्धा शुगर कमी करण्यासाठी सुद्धा जबरदस्त अशी मदत होते डायबेटीज कंट्रोल साठी कडीपत्यामध्ये हायप्लोग्लायसीनिक गुन ज्यामुळे शुगर लेव्हल कमी होते

असे गुन असतात त्यामुळे डायबेटीज रुग्णांनी आपल्या आहारात नियमित पणे कडीपत्यांच्या पानांचा समावेश करावा कडीपत्यामधील टॅनिन आणि कार्बोरेल आणि अल्कलाईन मुळे लिव्हर ची कार्य क्षमता वाढते आपल्या आहारात कडीपत्याची चटणी बनवून किव्हा त्याचा रस बनवून किव्हा ज्यूस बनवून कोव्ह रस बनवून त्याचा वापर

करावा कडीपत्याच्या पानामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयर्न व्हिटॅमिन A व्हिटॅमिन C हे भरपूर प्रमाणात असते त्वचा रोग बॅकटिरियल इन्फेक्शन अश्या समस्येवर याची पेस्ट भरपूर गुणकारी आहे कडीपत्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन C सोबतच अँटीऑक्सिडंट आणि अँटीइन्फलामेंट्री गुन असतात त्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल ची मात्रा कमी करण्यासाठी

खूप मदत होते त्यामुले आपले हृदय सुद्धा स्वस्थ निरोगी राहते तर सलग तीन दिवस किव्हा आठवडा भर कडीपत्याची पाने खाल्ली तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो तर कडीपत्याचा आहारात समावेश केल्याने जबरदस्त असे फायदे होतातच पण प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच त्याचे तोटे सुद्धा आहेत ज्यांना ऍलर्जी

आहे अश्यांनि याचा वापर करू नये गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या माता भगिनींना आपल्या डॉक्टरांना विचारूनच वापर करावा आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.