ऍसिडिटी साठी काही सोप्पे घरगुती उपाय नक्की बघा फरक लगेच जाणवून येईल

प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी ऍसिडिटी चा त्रास होतोच पोटदुखी मळमळ उलटी गॅस छातीत जळजळ ही ऍसिडीटी ची लक्षणें आहेत आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटी साठी अगदी घरगुती सोप्पा आणि गुणकारी असा उपाय सांगणार आहोत

थंड दूध

थंड दूध दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याचबरोबर ते हाडांसाठी ते सुपर फूड मानले जाते पण तुम्हाला हे माहीत नसेल की कॅल्शियम मुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते कॅल्शियम हे PH बॅलन्स मेंटेन करून हे अन्नाचे पचन नीट होण्यास मदत करते आणि या मुळे थंड दूध पिल्याने तुम्हाला

पित्ताच्या त्रासा पासून पटकन आराम भेटतो जळजळ पटकन कमी येते ऍसिडिटी च्या त्रास मध्ये थंड दूध हे गरम दुधा पेक्षा खूप इफेक्टिव्ह आहे जर तुम्ही पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध पित असाल तर त्यामध्ये साखर किव्हा चॉकलेट पावडर ऍड करू नका

बडी शेप

बडीशेप मध्ये अणेथोल नावाचा पदार्थ असतो जो गॅस पकडू नये म्हणून काम करतो तसेच बडीशेप मध्ये व्हिटॅमिन मिनरस आणि फायबर मोठ्या प्रमाण मध्ये असते जे अन्नाचे नीट पचन व्हावे म्हणून मदत करते बडीशेप आपल्या जठरातील आतील आवरण थंड ठेवते आणि कॉन्स्टिपेशंट

चा त्रास सुद्धा कमी करते गर्भवती महिलांन मध्ये अपचन
आणि पित्ताच्या त्रासा साठी इतर भरमसाठ औषधे खान्या पेक्षा बडीशेप खूप फायदेशीर ठरतो

थंड ताक

ऍसिडिटी साठी थंड ताक हे सुद्धा इफेक्टिव्ह घरगुती उपाय आहे जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवेल त्या वेळी थंड ताकाचे सेवन करावे नक्की आराम भेटेल ताका मध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे पोटातील ऍसिड ला न्यूट्रीलाईज करते ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आहे आणि प्रॉपर डायजेशन साठी प्रोबायोटिक हे खप गरजेचे असते

प्रोबायोटिक मध्ये जे चांगले जिवाणू असतात ते फुगु आणि गॅस तयार होऊ नये म्हणून काम करतात आणि पित्ताचा त्रास होऊ नये म्हणून सुद्धा काम करतात भरपूर ठिकाणी जेवणानंतर ताक पिण्याची पद्धत आहे पुढच्या वेळे पासून जेव्हा पण तुम्ही स्पायसी तेलकट जेवण जेवता तेव्हा जेवना नंतर एक ग्लास ताक पिण्याची सवय ठेवा म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही

नारळाचे पाणी

जेव्हा तुम्ही नारळाचे पाणी पीता तेव्हा आपल्या शरीरातील ऍसिडीक PH अल्काईन होतो त्यामुळे नारळाचे पाणी पीने सुद्धा ऍसिडिटी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते

केळी

केळी किती फायदेशीर आहेत हे तुम्हालाच माहीत असेल केळी हे अँटी ऍसिड चे काम करतात त्यामुळे केळी हे अतिशय सोप्पे आणि घरगुती उपाय आहे पित्ताच्या त्रासा साठी

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.