कांद्याचा तुकडा सॉक्समध्ये ठेवून झोपा, होतील ‘हे’ खास फायदे

कांदा आणि लसूण वायू शुद्ध करण्याचे काम करतात. तसेच यांचा शरीरावर लावण्यासाठी वापर केल्यास शरीरातील किटाणू आणि जीवाणूंचा नाश होतो. रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने विविध फायदे होतात. या उपायामुळे अवयव निरोगी राहतात. कांद्यामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड रक्तामध्ये मिसळून रक्त शुद्ध करते, ही गोष्ट विज्ञानानेही मान्य केली आहे.

तळपायाचा संबंध शरीराशी

आपल्या तळपायांचा शरीराच्या अंतर्गत भागांपर्यंत थेट संबंध असतो. पायाच्या तळव्यामध्ये जवळपास ७००० शिरा तसेच नसांचा शेवट होतो. या शिरा शरीराच्या विविध अवयांशी जोडलेल्या असतात. या शरीरामध्ये एक शक्तिशाली विजेच्या सर्किटप्रमाणे काम करतात. नेहमी चप्पल-बूट घातल्यामुळे या निष्क्रिय होतात. यासाठी पेस्टीसाइड आणि इतर रासायनिक क्रिया न झालेल्या कांद्याच्या दोन स्लाईस कापून सॉक्समध्ये ठेवा. कांद्याच्या स्लाईसचा पायांना पूर्णपणे स्पर्श झाला पाहिजे.

हे फायदे होतात

* कांद्याचा तुकडा पायावर ठेवल्यास पोटाशी संबंधित आजार दूर होतात. किडनीच्या समस्येमध्ये आराम मिळतो.

* लहान आतडे आणि मूत्राशयाचा त्रास असल्यास कांद्याचा हा उपाय या समस्येतून मुक्त करू शकतो.

* ताप सारखा वाढत असल्याचे जाणवत असेल तर सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवून झोपल्यास ताप उतरतो.

* जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात. हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता.

* त्वचेच्या माध्यमातून कांद्यामधील फॉस्फोरिक अ‍ॅसिड शोषून घतल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होते. शुद्ध रक्तामुळे शरीर स्वस्थ राहते.

* उग्र वास असलेल्या कांद्याचा तुकडा बेडरूममधील हवा शुद्ध करतो. यामुळे पायांचा दुर्गंध दूर होतो. केमिकल आणि टॉक्सिन्स दूर होतात.

* कांद्याचा तुकडा पायाला बांधून झोपल्यास हृदय स्वस्थ राहण्यास मदत होते.

कसा कराल कांद्याचा वापर

पांढरा किंवा लाल कांद्याचे स्ला इस करा. जेणेकरून ते तुमच्या तळपायांवर नीट ठेवता येतील. कांदा पायांवर ठेवून वरून सॉक्स घाला.

कांद्यामुळे र क्त शुद्ध होणे, बॅ क्टे रिया आणि कि टाणू मा रणे हे फायदे होतात. तसेच कांद्यामुळे तुमच्या रू ममधील हवाही स्वच्छ होते.

र क्त होईल शुद्ध

आजकाल आपल्या खाण्या पिण्याच्या सवयीमुळे र क्तात अनेक अशु द्ध गोष्टी मिश्रित होतात. या कारणाने अनेक आ जार आपल्याला होतात. कांद्यामध्ये फॉ स्फो रिक ऍ सिड असतं. जे तुमचं र क्त शुद्ध करतं. 

हवा शुद्ध करा

रात्री रूममध्ये कांदा कापून ठेवल्यास त्याने रु ममधील हवा शुद्ध होण्यास मदत होते.  

हृ दय रो गाला ठेवा दूर

जेव्हा कांद्याचे तुकडे पायाच्या मध्यभागी ठेवले तर ते हृ दयासाठी खुपच फायदेशीर आहे. त्याने आपले हृ दय खूप निरो गी होते.

पोटाचा सं सर्ग

जेव्हा कांद्याचे तुकडे पाया दरम्यान ठेवतात तेव्हा पोटात संस र्ग देखील दूर होतो. मू त्रपिं डाच्या सम स्येत मदत करते.

पायांचा वास

जर पायांना दुर्गं धी येत असेल तर कांद्याचे बरेच काप कापून त्यांना सॉक्स मध्ये घाला. त्याने आपल्या पायाचा दुर्गं ध दूर होतो. हे केल्याने आपल्याला खूप विश्रांती देखील मिळेल.

स र्दी, खो कला आणि ता पा पासून आराम

जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला ता प येत आहे तर कांद्याचे तुकडे सॉक्स घाला आणि चांगले झोपा. कांदा आपल्याला स र्दी खो कला यांच्या पासून सुद्धा आराम देतो.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.

अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.