कापलेला कांदा लगेच वापरा, फ्रीजमध्ये ठेवणे धोकादायक…

वेळेवर घाई नको म्हणून सलाड करताना किंवा भाजीची तयारी करताना कांदा आधीपासून कापून ठेवण्याची सवय आरोग्यासाठी धोका दायक ठरु शकते. खूप आधीपासून कापून ठेवलेला कांदा खाणे अत्यंत नुक सान करणारं ठरु शकतं. तसेच कांदा कापून ‍फ्रीजमध्ये कधीच ठेवू नये.

कारण कांद्यामध्ये आरो ग्यासाठी फायदेशीर असे अनेक औ षधी, अ‍ॅ न्टी बॅ क्टे रियल, अ‍ॅ न्टी इन्फ्ला मेटरी घटक असतात. पण फ्रीजमध्ये कापलेला कांदा ठेवल्याने त्यामधील घटक नष्ट होतात. 

आपण सोयीसाठी कांदा सोलून जरी फ्रीजमध्ये ठेवत असाल तरी ते नुक सानकारक आहे. सोललेला कांदा आरो ग्यासाठी धोका दायक ठरु शकतो कारण कांद्याची सालं काढल्यानंतर त्याला बॅ क्टे रियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे कांदा ऑ क्सि डा ईज होतो.

कांदा कापल्यावर किंवा सालं काढल्यावर त्यामधील से ल्स तुटून फ्ल्यु ई ड्स रिलीज होतात. यातील न्यु ट्री एन्ट्सची क्षमता देखील बॅ क्टे रियामुळे कमी होते.

कोणत्याही वाताव रणात कांदा सोलून किंवा चिरुन ठेवल्यास त्यातून पाणी वाहायला सुरूवात होते. त्यामुळे यावर बॅ क्टे रिया वाढतात. अशात कांदा खाणे आरो ग्यासाठी अत्यंत नुकसान करणारे ठरु शकतं. चिरलेला कांदा बॅ क्टे रियांसाठी चुंब कासारखे कामं करतो. 

अत्यंत गरज भासल्यास आपण कापलेला कांदा पेपर टॉ वेलमध्ये गुंडाळून ठेवू शकता. किंवा ‍फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज भासलीच तर सी लबंद डब्ब्यामध्ये भरून ठेवा. तसं तर गरज असेल तेव्हाच कांदा कापून आहारात सामील करावा.

कांद्यामधील फायदेशीर घट क

कांद्यामध्ये अनेक औष धी, अ‍ॅ न्टी बॅ क्टे रियल, अ‍ॅ न्टी इन्फ्ला मेटरी घ टक असतात. यामुळे हृ द्याचे आणि आत ड्याचे आ रोग्य सुधारण्यास मदत होते. फ्रीजमध्ये कापलेला कांदा ठेवल्याने त्यामधील घटक न ष्ट होतात. 

काय आहे संशो धकांचा दावा

सोललेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं आरो ग्याला नुक सानकारक आहे. एका संशोध नातून समोर आलेल्या अहवालानुसार, सोललेला कांदा आरो ग्यासाठी नुकसा नकारक आहे. कांद्याची सालं काढल्यानंतर त्याला बॅ क्टे रियाचा सं सर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते. यामुळे कांदा ऑ क्सि डा ईज होतो. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच कांदा कापून तो आहारात वापरावा.  

कसे होते नुक सान

तुम्ही जेव्हा कांदा कापता तेव्हा त्यामधील से ल्स तुटून पाणी आणि फ्ल्यु ईड्स रिलीज होतात. सोबतच न्यु ट्री एन्ट्सची क्षमता देखील बॅ क्टे रियामुळे कमी होते.

हे आरो ग्यासाठी नुकसा नकारक आहे. अत्यंत थंड किंवा गरम वाताव रणामध्ये कांदा ठेवल्यास त्यातून पाणी वाहायला सुरूवात होते. त्यामुळे यावर बॅ क्टे रिया वाढतात. हळूहळू ते सडायला सुरूवात होते. 

कापलेला कांदा कसा ठेवाल 

कापलेला कांदा तुम्हांला फ्रीजमध्ये ठेवायचा असल्यास किंवा भविष्यात वापरायचा असल्यास तो पेपर टॉवेलमध्ये गुंडाळणं आवश्यक आहे.

युना यटेड स्टेट्स डीपार्टमेंट ऑफ अ‍ॅ ग्री क ल्च रच्या अहवालानुसआर, कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवताना तो सी लबंद डब्ब्यामध्ये भरून ठेवा.

फ्रीजचं तापामान 4.4 डि ग्री से ल्सि यस असेल याची काळजी घ्या. आरो ग्याशी खेळ होऊ नये याकरिता कापलेला कांदा ताबडतोब वापरणंच आरोग्यासाठी सुरक्षित आहे.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.