फक्त दोन थेंब हा समुद्रि पदार्थ कानाच्या सर्व समस्या निघून जातील

फक्त या ड्रॉप चा वापर करा आणि कानाच्या सर्व समस्यांचा घरच्या घरी अगदी सहजतेने तीनच दिवसात अंत करा. आज आम्ही तुमच्यासाठी कान दुखत असेल किंवा कानाच्या कोणत्याही समस्या असतील. तर त्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि नॅचरल उपाय आम्ही सांगणार आहोत.

हा उपाय केल्याने कान दुखणे कानातून पू येणे रक्त येणे कानाला ठणका बसने. किंवा काना मध्ये मळसाचून त्याचा त्रास होणे. अश्या प्रकारच्या कोणत्याही समस्या असतील तर यापासून सुटका करून घेण्यासाठी हा उपाय खूपच सुंदर आणि नॅचरल उपय आहे. यासाठी तुम्हाला लागणार आहे.

समुदी फेम यालाच आपण समुद्री झाग देखील म्हणतो. आणि या समुद्री फेम चा उपयोग केसांच्या वाढीसाठी देखील केला जातो. तसेच स्किन वर जर पिंपल्स असतील. तर त्यासाठी देखील हा खूप उपयक्त ठरतो. कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात अगदी सहजतेने समुद्री फेम तुम्हाला मिळून जाईल.

किंवा तुम्हाला ऑनलाईन देखील उपलब्ध होतो. आणि हा जास्त महाग देखील नसतो. 15 ते 20 रुपयात मोठा तुकडा तुम्हाला सहजतेने मिळून जातो. या तुकड्याची थोडीशी पावडर तयार करून घ्यायची आहे. हा तुम्हाला वजनाला देखील हलका असतो तुम्ही हाताने सहज तोडू शकता. दोन चमचे होईल इतकी पावडर तयार करून घ्यायची आहे.

या पावडर मध्ये थोडे स्वच्छ पाणी टाकायचे आहे. अगदी थोडेसे पाणी म्हणजे दोन ते तीन चमचे टाकायचे आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. अगदी एकजीव व्हायला हवे इतपत हे मिक्स करून घ्या. आणि हे मिक्स झाल्यानंतर एक कॉटन चा रुमाल घ्या आणि याने गाळून घ्यायचे आहे. अगदी स्वच्छ कपड्याने हे गाळून घ्यायचे आहे.

अश्या प्रकारे तुमचे इअर ड्रॉप तयार झालेले आहेत. हे तयार झालेलं ड्रॉप ड्रॉपलर च्या सहाय्याने फक्त दोन दोन थेंब कानामध्ये टाकायचे आहेत. असे जर तुम्ही केले तर कानाच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि हे एकच वेळेस जास्त प्रमाणात तयार करून ठेवू नये.

एक वेळेस तयार केलेले मिश्रण हे तुम्ही तीन दिवस वापरू शकता. परंतु तुम्हाला तीन दिवसा नंतर जर आणखी हवे असेल. तर नवीन मिश्रण तयार करून मग त्याचा वापर करायचा आहे. आणि हे भरून ठेवताना एका काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवायचे आहे. आणि ही बॉटल फ्रीज मध्ये देखील ठेवू शकता.

किंवा बाहेर ठेवली तरी देखील चालेल. परंतु हे मिश्रण तीनच दिवस वापरायचे आहे. तीन दिवसा नंतर नवीन मिश्रण तयार करून वापरायचे आहे. तीन दिवसातच याचा तुम्हाला लगेचच रिझल्ट येणार आहे. नॉर्मल त्रास असेल तर दोन दिवसात निघून जातो. पण जास्त त्रास असेल तर पुढे देखील याचा वापर करू शकता. कारण याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही. पूर्ण पणे याचा तुम्हाला फायदाच होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.