कर्ज व वास्तू दोष मुक्ती उपाय

नमस्कार मित्रांनो बराच वेळा घरात कोणत्याही कारणाशिवाय तणाव आणि भांडणे होतात. परस्पर संबंधांमध्ये कटुता आणि उदासीता येते. जर का जर का आपल्या आयुष्यात आणि घरात सुख आणि आनंद हवा असेल तर हे काही उपाय करून बघा आणि त्याचे लाभ घ्या.

घरात आठवड्यातून एकदा तरी भुभूळाचा धूर करा.यामुळे घरात नक्कीच शुभ ऊर्जा निर्माण होते. तुळशीची 11 पाने आणि नारळ केशराचे 2 दाणे धान्य टाकून ठेवावे यामुळे धान्यात वृद्धी होते. राईच्या तेलाचा दिवा लावताना त्यात 2 लवंगा टाकाव्यात तुळशीच्या रोपट्याला दर गुरुवारी दूध घालावे.

यामुळे आपल्या लक्ष्मी प्राप्त होते. तव्यावर पोळी किंवा भाकरी करण्याआधी त्यावर थोडेसे दूध शिंपडावे. पोळी किंवा भाकरी करताना पहिली पोळी किंवा भाकर गाईच्या नावाने काढावी व ती तिला लगेच खाऊ घालावी. घरामध्ये 3 दारे कधीच एका रेषेत नसावीत. घरामध्ये कधीही वाळलेली फुले ठेवू नये.

ती फुले लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत. घरात अडगळीच्या वस्तू, फुटलेल्या वस्तु, बंद पडलेल्या वस्तू अशा कोणत्याही वस्तू ठेवू नये. बैठकीत आशीर्वाद देताना संतांचे चित्र लावावे. दक्षिण पूर्व देशाच्या कोपर्‍यात हिरवळीचे चित्र लावावे. घरात ठिबकणारे नळ नसावेत असे असल्यास ते त्वरित बदलावेत.

नाहीतर वाहत्या पाण्याबरोबर आपला पैसाही वाहून जातो. घरात गोल कडांचे फर्निचर असावे अणकुचीदार दार नसावे. तुळस पूर्व दिशेस किंवा पूजा स्थळी गॅलरीत ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे पाण्याचा निचरा असावा.

हे आर्थिक दृष्टीने खूप शुभ असते. मित्रांनो हे उपाय करा आणि आपले जीवन सुखी समाधानी व आरोग्यपूर्ण करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.