14 मे अक्षयत्रितिया कावळ्याला खाऊ घाला ही 1 वस्तू पितृदोष होईल नष्ट पैसा ऐश्वर्य सर्वकाही मिळेल

मित्रांनो 14 मे शुक्रवार रोजी अक्षयत्रितिया आलेली आहे. अक्षयत्रितिया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. यादिवशी स्नान दान यज्ञ पूजा हे सर्व करण्याचे खूप विशेष महत्व आहे. तसेच यादिवशी आपण कुठलेही शुभ कार्य केले तर ते अक्षय होते म्हणजेच त्याची पुण्य कधीही क्षय होत नाही. अक्षयत्रितियाच्या दिवशी सोने खरेदी करणे देखील खूपच शुभ मानले जाते.

यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि संपत्ती यांचा प्रवेश होतो. भूमी पूजन गृह प्रवेश धार्मिक कार्य विवाह यांसारखी अनेक शुभ कार्ये या दिवशी केली जातात. अक्षयत्रितियाच्या दिवशी भगवान श्री श्रीहरी विष्णू आणि मत लक्ष्मीच पूजन केल जात. या दिवझी जर पित्रांचे तरपन केले तर त्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

मित्रांनो जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. घरामध्ये पैसा न येणे घरातील व्याकयीनमध्ये कलह होणे आणि घरात अशांनतीपूर्ण वातावरण असणे या सर्वांच्या मागे पितृदोष असू शकतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर तुम्ही कितीही मेहनत करा कितीही कष्ट करा तुम्हाला सफलता मिळणार नाही.

तर मित्रांनो अशा या पितृदोषा पासून मुक्ती मिळवन्यासाठी आपल्या पीत्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण अक्षयत्रितियेला एक विशेष उपाय करायचा आहे. जेणेकरून आपण ज्या कामामध्ये हात घालू ते काम सफल होईल. आपली जीवनामध्ये प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये शांतीपूर्ण वातावरण राहील.

घरातील व्यक्तींमधील भांडण कलह कमी होतील. मित्रांनो अक्षयत्रितियेच्या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नानादीने निवृत्त झाल्या नंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा रचना करावी. धुपदीप दाखवून आरती करावी. त्यानंतर अय घरामध्ये खिरीचा गोड नैवेद्य बनवावा. एक वाटीमध्ये खिर घेऊन त्यामध्ये आपण एक चपाती कुचकरून टाकायची आहे.

मिक्स करायची आहे. व्यवस्थित मिक्स केल्या नंतर आपण आपल्या घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत जर जाऊन हा खीर आणि चपातीचा काला कावळ्याला खाऊ घालायचा आहे. जिथे कुठे तुम्हाला सोयीस्कर असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता. अस म्हणतात की आपले पित्र कावळ्याच्या रुपात येऊन हा भोग घेत असतात.

त्यामुळे जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर आपल्या पीत्रांना तृप्त करण्यासाठी हा खीर आणि चपातीचा काला आपल्याला कावळ्यांना खाऊ घालायचा आहे. जेणे करून पित्रांच्या आत्मा तृप्त होईल. शांत होईल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. तुमचे पित्र प्रसन्न होतींल आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये ज्याकाही समस्या आहेत.

कष्ट आहेत ते दूर होतील प्रत्येक कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कमी मेहनतीमध्ये देखील तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल. बऱ्याचदा काही लोकांना कमी कष्टामध्ये सफलता मिळते. तर काही लोकांना कगुप कष्ट करून देखील त्यांची हवी तशी प्रगती होत नाही तर हे सर्व पितृदोषामुळे होऊ शकते आणि या पितृदोषाच्या निवारणासाठी अक्षयत्रितियाच्या दिवशी आपल्याला हा खास उपाय करायचा आहे.

कावळ्याला खीर खाऊ घातल्या नंतर जेंव्हा तुम्ही घरी याल दक्षिण दिशेला उभा राहून आपल्याला धूप करायचा आहे आणि या धुपमध्ये थोडीशी खीर आपल्याला टाकायची आहे आणि हा धूप संपुर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हा धूप फिरवायचा आहे. जेणेकरून आपल्या घरात जी काही निगेटिव्हीटी आहे जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती दूर होईल.

आणि सकारात्मक ऊर्जेने आपलं घर भरलेलं राहील. या उपयामुळे देखील आपला पितृदोष नष्ट होतो. तसेंचब्जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी सायंकाळी पिंपळाच्या झाडाजवळ आपल्या पित्रांच्या नावाने थोडीशी कगीर अवश्य ठेवा यामुळे देकगील आपले पितृ प्रसन्न होतात. त्याच बरोबर गरजू व्यक्तींना आपल्या पित्रांच्या नावाने आवश्यक वस्तूंचे दान जर तुम्ही केले तरी देकगील पितृदोषातून निवारण होते.

मित्रांनो लक्षात ठेवा हे सर्व उपाय आपल्याला पीत्रांच्या नावाने करायचे आहेत. जेणेकरून त्याच्या पुण्य प्रभावाने पित्रांचे मुक्ती होईल त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. तर मित्रांनो अक्षयत्रितियेच्या दिवशी तुम्ही देखील हे उपाय अवश्य करा. यामुळे तूमची सर्व कामे सुरळीतपणे पार पाडतील. कुठल्याही कामामध्ये तुम्हाला अडथळे येणार नाहीत आणि तुम्ही कुठल्याही कामामध्ये यशस्वी व्हाल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.