काय सांगता दोन पाकळ्या लसूण आणि मु रूम चे डा ग गायब

मुरू म सामान्यपणे कधीही कुणाही मानसाला येऊ शकतात. मुरू म त्वचेची जळ जळ आणि सु जन यामुळे होतात. ज्यामध्ये त्वचेवर तेलाची मात्रा सुद्धा वाढत जाते आणि त्वचेवर सुज येऊ लागते.त्वचेत तेलाचा स्त्रा व जास्त झाल्यामुळे सुद्धा मुरुमाची समस्या होते. मुरूम साधारणपणे चेहरा गळा पाठ आणि खांद्यावर येतात. हे काही गंभीर समस्या नाही परंतु मु रूम माणसाला खूप त्रास देतात.

मु रुमांना ठीक करण्यासाठी बाज़ारात खूप लोशन आणि औषधे उपलब्ध आहेत परंतु यामध्ये मुरु मांना दूर करण्यासाठी खूप वेळ लागतो.यापेक्षा तुम्ही काही नैसर्गिक उपाय अवलंबून कमीत कमी वेळात मु रुमांपासून मुक्तता मिळवू शकता.

पपई

पपई मध्ये मुरुमांना दूर करणारे खूप पोषक तत्व आहेत. त्याचबरोबर हे एंटीओक्सिडेंट विटामिन A आणि एंजाइमचा सुद्धा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे आपल्या चेहऱ्याची मुरु माची समस्या दूर होते. आणि चेहरा मुलायम आणि कोमल राहतो.पपईला तुकड्यामध्ये कापून किसा आणि त्याला मुरु माच्या जागेवर लावावे. लावल्यानंतर 10 ते 15 मिनिटापर्यंत राहू द्या आणि नंतर साबाणाशिवाय वापरलेल्या पाण्याने धुवून घ्यावे.

याचा उपयोग करून तुम्ही प्रभावशाली फेस मास्क सुद्धा बनवू शकता यासाठी आपल्याला पपईचे काही तुकडयामध्ये थोडेसे शहद टाकावे लागेल नंतर याचे मिश्रण बनवून याला आपल्या चेहऱ्यावर लावावे आणि हलक्या हाताने मसाज करा. यानंतर त्याला सुकेपर्यंत राहू द्या आणि सुकल्यानंतर साबण न वापरता धुवून घ्या.

काकडी

काकडी मध्ये भरपूर प्रमाणात पोटेशियम आणि विटामिंस असतात जसे कि A आणि C आणि E याबरोबरच यामध्ये त्वचेस थंड करण्याचाही गुण असतो.

एक किंवा दोन ताज्या काकडीला तुकड्यामध्ये कापून जवळपास एक तासापर्यंत पाण्यामध्ये भिजवून ठेवा. यामुळे काकडीमधील आढळणारे पोषक तत्व विटामिंस A आणि पोटेशियम पाण्यामध्ये स्थानांतरित होतात.यानंतर पाण्याला गाळून पिवून घ्यावे किंवा त्या पाण्याचा उपयोग तुमचा चेहरा धुण्यासाठी सुद्धा करू शकता. एका काकडीस किसून तुम्ही फेस मास्क सुद्धा बनवू शकता.

या मास्कला आपल्या चेहऱ्यावर लावा आणि लावल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत सुकल्यानंतर चेहऱ्याला कोमट पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे चेहऱ्याची धूळ स्वच्छं होवून जाईल आणि हानिकारक बैक्टीरिया सुद्धा दूर होवून जातील.

मध

शहद नैसर्गिक एंटीबायोटिक चा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे आम्ही चेहऱ्यावर होणाऱ्या इन्फेक्शन ला कमी करू शकतो. कापसाच्या तुकडयांना शहदमध्ये चांगल्या प्रकारे भिजवा.
आणि सरळ त्याला प्रभावित जागेवर लावा आणि जवळपास अर्धा ते एक तासापर्यंत लावून ठेवावे. यानंतर कोमट पाण्याने चेहऱ्याला साफ़ करा. दिवसातून खूप वेळा या प्रक्रियेस करा.

बेकिंग सोडा

पिम्पल्स पासून मुकी मिळविण्याचा आणखी एक सोपा आणि घरगुती उपाय बेकिंग सोडा आहे, कारण यामुळे चेहरयाचे तेल कमी होते आणि चेहऱ्यावर लागलेली धूळ कमी होते आणि हा डेड स्किन सेल्स ला सुद्धा मारून टाकतो.1 चमचा बेकिंग सोडयामध्ये थोडे पाणी आणि निम्बूचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. लावण्या आधी आपल्या चेहऱ्याला चांगल्याप्रकारे धुवून घ्या. आता घट्ट पेस्ट प्रभावित जागेवर लावा आणि लावल्यानंतर याला पूर्णतः सुकून जाऊ द्या.

कधीही बेकिंग सोडयाला आपल्या चेहरयावर जास्त वेळेपर्यंत लावून ठेवू नका कारण यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. यानंतर आपल्या चेहऱ्याला हलक्या गरम पाण्याने धुवून घ्यावे. या प्रक्रियेस दिवसातून 2 ते 3 वेळा करा.

लसुन

लसून एक एंटीवायरल एंटीफंगल एंटीसेप्टिक आणि एंटीओक्सिडेंट तत्व आहे जो चेहऱ्यावर मुरुमांना ठीक करतो. लसुनमधील सल्फर मुरुमांना ठीक करतो. ताज्या लसणाच्या 2 पाकळ्यांना दोन भागात कापा.

यानंतर कापलेल्या पाकळ्यांना मुरुमाच्या भागावर घास आणि त्याला पाँच मिनीट पर्यंत राहू द्या आणि यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहऱ्याला धुवून घ्या. दिवसा खूप वेळा तुम्ही या प्रक्रियेस करू शकता.रोज़ लसुनाची एक पाकळी खाल्ल्याने तुमचा रक्त प्रवाह सुरळीत राहतो आणि रक्तही स्वच्छं राहते. परंतु जास्त प्रमाणात सुद्धा लसुनाचे सेवन करू नका कारण यामुळे आपल्याला पोटासंबंधी आजार होऊ शकतात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.