केस इतके वाढतील की जमिनीवर लोळतील केस गळती 3 दिवसात कमी

कोणताही माणूस असो किंवा महिला असो त्याचे सौन्दर्य वाढवण्यामध्ये केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सुरवातीला एक दोन केस गळाले किंवा पांढरा झाला तर काही वाटत नाही. पण जस जसे त्याची संख्या वाढते तसं तसे आपली चिंता वाढतच जाते. आणि मग अनेक तेल शॅम्पू औषधे वापरून आपल्याला त्याचा फरक पडत नाही आणि आपले केस गळणे काही थांबत नाही. त्याच प्रमाणे केस पांढरे होण्याची समस्या देखील वाढत जाते. तेव्हा हा उपाय करा हा केसांन साठी हा उपाय रामबाण उपाय आहे. हा उपाय एकदम सोपा आहे सर्वांना करता येण्यासारखा आहे. या उपायाने तुमची केस गळती थांबणारच आहे. आणि केसांच्या सर्व समस्या मुळापासून नष्ट होतात.

तुम्ही बऱ्याच वेळी केस विंचरण्यासाठी घरातील कोणाचाही कंगवा वापरतो आणि केस गळतील आमंत्रण देतो. त्याच प्रमाणे अंघोळ करण्यासाठी बोरवेल चे पाणी वापरू नये जास्त प्रमाणात शॅम्पू चा वापर कंडिशनर चा वापर किंवा चुकीच्या प्रमाणे केसांना सांभाळण्याच्या पद्धती. यामुळे केस गळतात.

यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील पण हा शेवटचा उपाय म्हणून करा कारण हा अत्यंत उपयोगी आहे. सर्वात कमी खर्चात होणारा. आणि प्रत्येक व्यक्तीस करता येण्यासारखा याने केसांचे सर्व रोग बरे होणार आहेत. यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहेत. ती आहेत कडुलिंबाची पाने.

प्रत्येकाच्या परिसरात ही कडुलिंबाची पाने प्रत्येकाच्या परिसरात आढळतातच साधारणता मूठभर पाने तुम्हाला लागणार आहेत. आणि ती स्वच्छ धुवून घ्या त्यावरती धूळ आणि प्रदूषण साचलेले असते. आणि हे घालवण्यासाठी स्वच्छ धुणे गरजेचे असते. तुम्हाला या कडुलिंबाच्या पानाचा रस काढायचा आहे. आणि तो तुम्हाला वापरायचा आहे.

आता तुम्हाला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे कांदा आणि कांदा कोणताही असुद्या लाल असो अथवा पांढरा तुमच्या घरी जो असेल तो तुम्ही वापरू शकता. खिसणीच्या सहाय्याने तो बरील खिसून घ्यायचा आहे.साधारणपणे तीन ते चार चमचे रस होईल अश्या प्रमाणात तो कांदा घ्यावा. गळणीच्या साहाय्याने तुम्ही काढून घ्यायचा आहे.

तो आपल्याला या मिश्रणामध्ये वापरायचा आहे. कांद्याच्या रसामुळे केस गळती कमी करण्याची क्षमता असते त्याच प्रमाणे केस काळे बनतात आणि लांब सडक बनतात. चमकदार बनतात. आणि हा कांदा केसानं साठी अत्यंत उपयुक्त आहे. या कांद्याचा वापर जुन्या काळापासून केला जातो.

कांद्याचा रस दोन ते चार चमचे होईल इतका काढून घ्यायचा आहे. कडुलिंबाच्या पाने बारीक वाटून त्याचा रस काढून घ्यायचा आहे. कडुलिंब मध्ये निंबेणींन निंबोनाईड असते. जे केसांना मुळापासून दाट ठेवते. त्याच प्रमाणे आपल्याला केसात होणारे फंगल इन्फेक्शन कोंडा बुरशी या प्रकारचे जे स्किन इन्फेक्शन असतात.

त्या सर्व प्रकारच्या इन्फेक्शन पासून मुक्तता मिळवण्यासाठी हा रस अत्यंत उपयुक्त आहे. हा रस पोट साफ होण्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना पित्त आहे ज्यांचे पोट साफ होत नाही. म्हणून तुम्ही सकाळी उपाशी पोटी दोन चमचे कडुलिंबाच्या पानाचा रस घेतला. तर त्यांचे पित्त मुळापासून नष्ट होते.

एवढेच काय तर बऱ्याच व्यक्तींना त्वचा रोग असतील तर या पानाचा रस वापरू शकता. या पानाचा रस काढत असतो तेव्हा या मध्ये दोन चमचे पाणी टाका आणि जर मिक्सर मध्ये वाटून घेणार असाल. तर मिक्सर मध्ये सुरवातीलाच दोन चमचे पाणी टाका आणि मिक्सर मध्ये वाटून घ्या. जर तुम्ही कोरडीच पाने वाटून घेतलीत तर त्याचा रस निघत नाही.

हा उपाय तुम्हाला आंघोळी पूर्वी करायचा आहे. म्हणजे अंघोळ करण्याच्या एक तास पूर्वी करायचा आहे आपण जे दोन रस तयार केलेले आहेत. हे दोन्ही रस एकत्र करा आणि दोन्ही एकजीव होई पर्यंत मिक्स करा. आणि त्या नंतर वापरायचे आहेत. आंघोळी पूर्वी हे मिश्रण केसांना लावा.

केसांच्या मुळांना केसांच्या लांबीला हळुवार पणे लावा. साधारणपणे एक तासाच्या आत केस वाळतील अश्या प्रकारे लावा त्या नंतर तुम्हला अंघोळ करायची आहे. आणि हा तुम्हाला आठवड्यातुन दोन दा तुम्हाला करायचा आहे. आणि पुरुषांनि हे रोज वापरू शकता.

तिसऱ्या दिवसापासून तुमची केस गळती पूर्ण पणे बंद होईल. हा उपाय तुम्ही सलग एक महिना केला तर केसगळती पूर्ण पणे बंद होईल आणि केस काळे व्हायला लागतील केस लांब होतील आणि तुमच्या केसातील कोंडा पूर्णपणे नाहीसा होईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.