केस इतके वाढतील की कल्पना केली नसेल पांढरे केस काळे केस गळती कमी होईल

प्रत्येक व्यक्तीला जीवना मध्ये एक समस्ये ला नेहमी सामोरे जावे लागते. आणि ती म्हणजे केस गळणे. कधी ना कधी व्यक्तीचे केस गळतातच.केस गळण्याची काय कारणे आहेत. आणि त्या वरती इतर उपाय करता येतील. हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आज आम्ही केसांन साठी केस तेल बनवायचे कसे ते सांगणार आहोत.

यासाठी लागणार आहे 50 ML खोबरेल तेल किव्हा नारळाचे तेल हे प्रत्येकाच्या घरी असते. 50 Ml ऐवजी तुम्ही 100 ml घेतले तरी चालेल.पण मग प्रत्येक गोष्टीचे प्रमाण दुप्पट करायचे आहे. म्हणजे जास्त केस तेल होईल. या नंतर दुसरा घटक लागणार आहे. ते म्हणजे कलोणजे ऑईल.

किव्हा कलोणजे तेल हे बाजारात सहज उपलब्ध होते. हे तुम्हाला मेडिकल मध्ये किव्हा आयुर्वेदिक दुकानात देखील सहज उपलब्ध होते.कलोणजे ऑइल मध्ये स्पुनिन नावाचा घटक असतो. तो केस काळे चमकदार बनवतो. त्या नंतर त्या मध्ये नेगिला आणि मेलिटीन नावाचे घेटक असतात.

त्यामुळे केस लांब सडक आणि चमकदार बनतात. आणि हे तेल देखील तुम्हाला 10 ml घ्यायचे आहे. 50ml साठी 10ml आणि 100ml साठी 20ml घ्यायचे आहे.

हे केस तेल तुमच्या केसांन साठी अत्यंत उपयुक्त आहे. यात तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे बदाम तेल म्हणजेच अलमंड ऑइल.अलमंड ऑईल कोणत्याही कंपनी चे घेऊ शकता. आणि हे देखील तुम्हाला 10ml घ्यायचे आहे आणि या मध्ये असणारा ओमेगा 3

फॅटी ऍसिड व्हिटॅमिन E व्हिटॅमिन C हे केस मजबूत बनवतात. आणि तुमचे केस गळण्या पासून वाचवते. या नंतर आपल्याला जो घटक लागणार आहे.

तो म्हणजे ब्राम्ही हे केस वाढी साठी अत्यंत उपयुक्त आहे. याने केस चांगले वाढतात केसात कोंढा होऊ देत नाही. हे आपल्याला आर्धा चमचा लागणार आहे.ब्राम्ही पावडर तुम्हाला मेडिकल मध्ये किव्हा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होईल. ब्राम्ही आहारा मधून देखील घेऊ शकतो.

आणि आपण केसांना लावू पण शकतो. या नंतर आपल्याला लागणार आहे आवळा पावडर हे देखील तुम्हाला एक चमचा घ्यायचे आहे.

आता हे मिश्रण उकळी येई पर्यंत गरम करायचे आहे. पण मंद आचेवर आणि उकळी आपल्या नंतर हे मिश्रण थंड होई पर्यंत बाजूला ठेवून द्यायचे आहे.आणि थंड झाल्यावर हे एक कॉटन च्या कापडाच्या साहाय्याने गाळुन घ्यायचे आहे. हे जे तेल आहे हे रात्री झोपण्यापूर्वी लावायचे आहे.

हे लावताना केसांच्या मुळा पर्यंत जाईल असे लावायचे आहे. हा उपाय तुम्हाला साधारणपणे पंधरा ते एक महिना याचा वापर करायचा आहे.महिलांनी आठवड्यातुन दोन ते तीन वेळा याचा वापर करू शकता आणि पुरुषांनी रोज लावले तरी याचा कोणता साईड इफेक्ट नाही आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.