केस कायमचे काळे कोंडा क्षणात गायब

नमस्कार मित्रांनो आज आपण केसांना न्याचरली डाय कस करायचं त्याचबरोबर पांढरे केस कायमचे काळे होण्यासाठी आपण काय उपाय करायला पाहिजे हे मी सांगणार आहे. लक्षात ठेवा हा उपाय कायम स्वरूपाचा आहे आणि म्हणून हा उपाय कसा करायचा. यामध्ये कोणते 4 घटक वापरणार आहे ते शेवटपर्यंत पहा.

आणि कृती नीट समजावून घ्या. या चमत्कारिक उपयासाठी लागणाऱ्या साहित्यांची मी आता तुम्हाला ओळख करून देतो. त्याच्या लागणार आहे मित्रांनो कांद्याचे बी शेतकरी वर्गांना गृहिणींना हे कांद्याचे बी माहीत असतं. परंतु शहरात राहणाऱ्या लोकांना हे कांद्याचे बी कदाचित माहीत नसेल.

परंतु मला कुठल्याही कृषी दुकानावर किंवा आयुर्वेदिक स्टोरमध्ये तुम्ही जर कांद्याचे बी मागितलं तर ते लगेच उपलब्ध होतात. हे कांद्याचे बी आपल्याला त्यासाठी लागणार आहे आणि तुमचे केस काळे घनदाट आणि न्याचरली त्याला ग्लो येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा पदार्थ आहे.

त्यानंतर आपल्याला लागणार आहे नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचा आवडता चहा म्हणजे चहापत्ती हे सुद्धा अतिशय कारागीर असते. केसांना न्याचरल डाय करण्यामध्ये आणखी 2 वस्तू आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. ते मी तुम्हाला पुढील कृती मध्ये नक्की सांगणार आहे.

आता काय करायचं आहे. तर तुम्हाला जेवढा डाय बनवायचा आहे त्यासाठी 2 चमचे कांदा बी घेतले तर 2 चमचे चहापत्ती घ्यायचे आहे. हे एका पातेल्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आणि याला उकळी येऊ द्यायची. हे उकळून झाल्यानंतर त्याला तांबूस असा रंग येतो.

याच्यामध्ये आपण अजून 1 घटक आपण ऍड करणार आहोत. तो म्हणजे कांदा आता आपण याच्यामध्ये कांद्याचे बी वापरलेल आहे आणि त्याचं जे फळ असतं ते म्हणजे कांदा. आता कांदा आपल्याला याच्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी वापरायचा आहे. कांदे हे केस गळण्या पासून थांबवतात.

त्याचबरोबर केसांना मजबूत करण्याचं काम कांद्याचा रस करत असतो. म्हणून या मिश्रणामध्ये आपल्याला 1 पाकळी कांदा टाकायचा आहे किंवा छोटा कांदा असेल तर त्यातील अर्धा कांदा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. अशाप्रकारे कांद्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये टाकून द्यायचे.

आणि हे मिश्रण सुद्धा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचे. तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा मिक्स केल्यानंतर हे मिश्रण तांबूस कलरमध्ये दिसेल अजून 1 पदार्थ आपल्याला याच्या मध्ये ऍड करायचा आहे. त्याने अजून तुमच्या केसांना पोषण मिळणार आहे आणि कायमस्वरूपी तुमचे जे केस आहेत. ते बळकट आणि त्याचबरोबर कायमस्वरूपी कलर तुमच्या केसांना येणार आहे.

आणि तो पदार्थ म्हणजे नारियल तेल. तुम्ही कोणत्याही कंपनीचा नारियल तेल बाजारांमधील वापरू शकता. 2 चमचे नारियल तेल आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायच आहे. नारियल तेल हे केसंसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण सर्वजण हे तेल वापरतच असतो.

आपल्या केसांसाठी आणि मग या डायमध्ये सुद्धा हे तेल टाकल्यानंतर या डायला एकसंघ ठेवण्याचे काम आहे तेल करणार आहे. त्याचबरोबर याची मजबूती वाढवण्याचे काम सुद्धा हा डाय करणार आहे आणि मित्रांनो फायनली तेल टाकल्यानंतर हे मिश्रण वापरण्यासाठी रेडी आहे.

आपल्याला हे मिश्रण रात्री झोपायच्या वेळेस लावायच आहे. ज्याप्रमाणे तुम्ही डाय लावता त्याचप्रमाणे लावायचा आहे आणि जर तुम्ही रात्रभर याला ठेवू शकला तर अतिउत्तम जितका जास्त वेळ ठेवाल तितका जास्त इफेक्ट याचा होणार आहे. अशा प्रकारचा डाय मित्रांनो तुम्ही वापरून बघा.

अतिशय कारागार असा हा उपाय आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आणि बाजारातील डाय वापरण्यापेक्षा हे वापरा. बाजारातील डाय हे प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्याने तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.