केस लांब च लांब व घनदाट बनवणारा 1 वेगळा उपाय वाचा सविस्तर

आज मी आपल्या साठी दाडी मिशा किंवा ऐबरो यावर केस विरळ असतील हे केस दात आणि काळे भुर करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगूती न्याचरल उपाय आणले आहे. हा उपाय केल्याने ऐबरो वरील म्हंजेज भुवया वरील केस दाट होण्यास मदत होणार आहे तसेच ब्रा यक पुरुषांना देखील दाडी मिशा उभा विरळ असतात आणि त्या चेहऱ्याला चांगले दिसत नाहीत. तर या उपायाने दाडी मिशा वरील केस देखील दाट होण्यास मदत होणार आहे. तसेच रंग देखील टिकून राहणार आहे.

आणि अकाली दाडी मिसंचा रंग पांढरा झालेला असेल तर यापासून देखील सुटका होणार आहे. तो रंग देखील काळभुर होण्यास मदत जाणार आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा कांद्याचे प्रथम रस कडून घ्यायचे आहे.

कांद्याचे रस काढण्यासाठी प्रथम कांद्याची साल काढून घ्या. व तुम्ही ही मिक्सरमधून देखील वाटून देऊ शकतात किंवा खिसून घेतले तरी देखील चालेल. व एक स्वछ कॉटनच्या कपड्याने ते गाळून घ्यायचे आहे.

येथे आपण कांद्याचे रस काढून घेतले आहे. ,यामध्ये पाणी न टाकता वाटायचे आहे. व फक्त रस कडून घ्यायचे आहे. व अर्ध्या लिंबूचे रस कांदा हा आपल्या केसां करीता खूप उपयुक्त ठरतो. तसेच लिंबू देखील अपल्या केसां करीत तितकाच उपयुक्त मानला गेला आहे.

लिंबू मध्ये पो टयाशीयम सो डियम लोह तांब फॉस्फ रस क्लो रीन प्रोटिन वसा कार्बोज ही तत्व आढळतात. तसेच व्हि टॅमिन सी चे तर भांडार मानले गेलेले आहे लिंबूला म्हणूनच लिंबू हा आपल्या स्किन करीत व केसां करीत खूप फायदे शीर ठरतो.

तसेच कांदा देखील अँ टी इंथ रामेट्रिक गुणांनी युक्त असतो व यामध्ये सोडियम पोटया शीयम फोलेट व्हिटॅ मिन ए, व्हि टॅमिन सी व्हि टॅमिन ई, कॅ ल्शियम, म्यांग्नेशियम, फॉ स्फरस ही तत्व भरपूर प्रमाणात आढळतात आणि म्हणूनच कंदयामुळे केसांना मजबुती मिळते. केस दाट होतात केस गळती थांबते. केसांच्या समस्यांचा अंत करण्यासाठी देखील कांदा बहुगुणी ठरला आहे. एक चमचा भरून कांद्याचे रस एक चमचा भरून लिंबूचे रस आणि यामध्ये अर्धा चमचा ऐलोवेरा जेल.

तुमच्या कडे जर घरचे ऐलोवेर जेल असेल तर त्याचाच वापर करा जर नसेल तर बाहेरचे ऐलोवेरा जेल आपले तरी देखिल चालेल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये एक व्हिटॅमिन इ ची कॅप्सूल टाकायची आहे.

बऱ्याचदा केसांना व्हिटॅ मिन ई कमी पडल्यामुळे देखील या समस्या होतात म्हणूनच व्हिटॅमिन ई ची कॅप्सू ल जर आपण यात टाकली तर केसांच्या समस्या निघून जाण्यास मदत होते. आपण या कॅ प्सूल चे जेल पूर्ण पणे आपण यामध्ये कडून घ्यायचे आहे.

आणि हे छान मिक्स करून घ्या. छान एक जीव करून घ्यायची आहे आणि हे जे लिक्विड तयार झाले आहे. आणि हे रात्री झोपण्यापूर्वी जर तुमच्या ऐबरो चे केस विरळ असतील तर प्रथम चेहरा स्वछ धुवून घ्यायचा आहे आणि ऐबरो वर 5 मिनिटे याने मसाज करायची आहे. तसेच जर तुमची दाडी व मीश्यांचे केस जर विरल तर त्यावर देखील मसाज करायची आहे. ही मसाज किमान 5 मिनिटे तरी करायची आहे.

असे केल्यामुळे हळूहळू तुमचे तुमच्या दाडी मीशांवरील व ऐबरो वरील अगदी शहजतेने दाट होण्यास मदत होणार आहे आणि या बरोबरच दाडी मिशांवरील केस जर पांढरे झालेले असतील तर पांढरे झालेले केस देखील यामुळे काळे होणार आहेत.

असे जर तुम्ही रात्री करत गेलात तर 15 ते 20 दिवसात तुम्हाला याचा लगेचच रिझल्ट दिसेल. गेलेले केस हे येण्यास यामुळे सुरवात होणार आहे. तसेच विरळ केस दाट होतील व काळे भुर देखील होण्यास मदत होणार आहे.

आणि हा उपाय किमान 3 महिने तरी करा म्हणजे याचा पूर्णपणे आपल्याला फायदा झाल्या शिवाय राहणार नाही. आणि हे लि क्विड तयार करून एका काचेच्या बॉटल मध्ये भरून ठेवा व बॉट ल फ्रिजमध्ये ठेवा व वेळोवेळीब्याचा वापर करत चला.
आणि यामध्ये लिंबूचा वापर केलेला आहे म्हणूनच कांद्याचा देखील यामध्ये वास येत नाही. आणि दाडी मिशी ऐबरो प्रमाणेच जर तुमचे केस देखील विरळ असतील तर हे सिरम तुम्ही केसांना देखील वापरू शकता केसांना लावताना देखी रात्री झोपताना हे लावून घ्यायचे आहे. केसच्या खालच्या टोकापर्यंत हे छान लावून घ्यायचे आहे. आणि याची मसाज करून घ्यायची आहे. यामुळे केसांच्या समस्या देखील निघून जाण्यास मदत होते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.