नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक खात्रीशीर व्यायाम प्रकार घेऊन आलेलो आहे. ज्याने तुमचा ऑक्सिजन नक्कीच भरपूर राहणार आहे तुम्हाला कधीही ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही. फक्त 1 मिनिट जरी आपल्या शरीराला ऑक्सिजन मिळाल नाही तर आपली काय अवस्था होते हे सर्वांना माहीतच आहे. आपल्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन जावा.
त्यासाठी आपलं फुफ्फुस आपलं हृदय हे जे चांगल्या पद्धतीने कार्य केले पाहिजे. मित्रांनो उदाहरणार्थ आपली जी टू व्हीलर असते त्याची वेळोवेळी आपण सर्विसिंग करतो. ते यंत्र व्यवस्थित चालते की नाही याची काळजी घेतो. परंतु आपल्या शरीर रुपी जे यंत्र आहे त्याच्या आत मध्ये ही सर्विसिंग व्हायला पाहिजे आणि ती सर्विसिंग जर नाही झाली तर मग आपल्याला अनेक व्याधी लागू शकतात.
सध्या जो पेंडिंग विषय आपण बघतोय की ऑक्सिजनची कमतरता किंवा ज्या लोकांचा फुफ्फुस कमजोर आहे अशा लोकांना याचा खूप त्रास होतोय. संसर्गाचा खूप त्रास होतो विशेष करून जे लठ्ठ व्यक्ती आहेत ज्यांची बैठे जीवनशैली आहे. अशा लोकांनी नक्कीच व्यायाम केला पाहिजे आणि म्हणून आजच्या मी तुम्हाला 3 व्यायाम प्रकार सांगणार आहे.
फक्त पाच मिनिट सगळ्या व्यायाम मिळून 5 ते 6 मिनिट तुम्हाला लागतील. तर मंडळी आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी चांगली राहण्यासाठी साधे-सोपे प्राणायामाचे व्यायाम आहेत. त्यातील पहिला जो व्यायाम आहे तो अनुलोम-विलोम अनुलोम-विलोम शी तुम्ही परिचित असाल. तो व्यायाम कधीही तुम्ही दिवसभरातून करू शकता.
फक्त या व्यायामाला 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटं वेळ लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. अशाप्रकारे हा सोपा व्यायाम आपल्याला करायचा आहे. एकदा उजव्या नाकपुडीने श्वास घ्या डाव्या नाकपुडीने श्वास घ्या अशा प्रकारे 10 ते 15 वेळा तुम्ही हा व्यायाम प्रकार करायचा आहे.
ऑक्सिजनची पातळी खूप चांगली आपली शहरात याच्यामुळे राहत असते. फुफ्फुसे देखील तुमची डॅमेज होणार नाही. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घ श्वसन बाळू श्वास आत घ्यायचा आहे आणि हळूहळू श्वास बाहेर सोडायचा आहे. हा देखील अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होणारा व्यायाम आहे. अशा पद्धतीने हा देखील सोपा व्यायाम आपण करू शकतो.
तिसरी जी पद्धत आहे ती देखील सोपे आहे तुम्हाला जर वाटतय की आपली ऑक्सिजन लेवल कमी झालेले आहे. श्वास घ्यायला त्रास होतोय तर आपल्याला पालत झोपायचं आहे. पालत झोपत असताना मानेच्या खाली आपल्याला एक उशी ठेवायचे आहे. पोटाच्याखाली एक उशी ठेवायची आहे आणि पायांच्या खाली अशी एक उशी ठेवायची आहे.
तीन युष्यांच्यावरती आपल्याला पालत झोपायच आहे. 15 मिनिटे ते अर्ध्या तासापर्यंत तुम्ही झोपलात तर तुमच्या लक्षसात येईल की तुमची ऑक्सिजन पातळी वाढलेली आहे. डॉक्टर देखील आपल्याला अशा थेरपीचा सल्ला देत असतात. या ठिकाणी शेवटचा ॲक्युप्रेशर पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्वाचा आहे.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मंडळी आपला जो हात आहे हाताचा तळवा त्याच्या मधोमध आपल्याला ट्यापींग करायच आहे किंवा दाबायचा आहे. दाब द्यायचा आहे आपल्या अंगठा ने देखील देऊ शकता किंवा तुमच्याकडे पेन असेल तर पेनाने देखील देऊ शकता. एका हाताला दोन मिनिट दुसऱ्या हाताला दोन मिनिट अशा प्रकारे हा दावा आपल्याला द्यायचा आहे.
हा ॲक्युप्रेशर पॉईंट तुमची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढतो. आपल्याला माहीत असेल आपल्या हातावर अनेक प्रकारचे प्रेशर पॉईंट असतात. त्याने अनेक व्याधी देखील बऱ्या होत असतात अशाप्रकारे अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जे तुमच्या फुप्फुसाचा आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतील तुमची ऑक्सिजनची जी पातळी आहे ती चांगली राहण्यास मदत होणार आहे.
तर आत्ताच नाही तर नेहमी आपण व्यायाम केला पाहिजे. प्राणायाम केले पाहिजेत योगासन केले पाहिजेत आणि आपले शरीर हे सुदृढ ठेवलं पाहिजे. मंडळी आता आपण घाबरून न जाता आपली प्रतिकारशक्ती उंचावली पाहिजे याने आपण या संसर्गा विरुद्ध चांगला लढा देऊ शकतो. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे त्याला हा संसर्ग काहीही करू शकत नाही.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.