आज आपल्यासाठी पाळी विषयक जर काही समस्या असतील तर त्या समस्यां पासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा खूपच सुंदर आणि न्याचरल घरगुती उपाय घेऊन आले आहे. प्रत्येक स्त्रीला पा ळीच्या समस्या असतातच आणि या समस्ये पासून कोणतीही स्त्री वाचलेली नाही.
प्रत्येक स्त्रीला पा ळी आपल्यावर त्रास होतच असतो. परंतु जर पा ळी आल्यावर जास्तच त्रास होत असेल तर हे आपल्या शरीरा करीता चांगले नाही. म्हणूनच काही घरगुती उपाय छोटे छोटे जर का तुम्ही केले तर यामुळे पा ळीच्या समस्या निघून जाण्यास मदत होते.
जसे पा ळी वेळेवर न येण, जास्त रक्तस्त्राव होणेे, हातपाय दुखणे, कंबर दुखणे, पोट दुखणे या बऱ्याच समस्या पा ळीमध्ये या बऱ्याच समस्या पाळीमध्ये येत असतात आणि हार्मोन्स चेंजमुळे देखील या समस्या वाढतात.
यामुळे चिडचिड होते थकवा वाटतो तर अशा छोट्या छोट्या समस्यां पासून सुटका करून देण्यासाठी आज खूपच सुंदर आणि घरगुती न्याचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने या समस्या अगदी सहजतेने निघून जातात.
आणि तुम्हाला पा ळी कधी अली आणि कधी गेली हे देखील यामुळे लक्षात येणार नाही. यासाठी अपल्याला लागणार आहे काळे मनुके काळ्या मनुक्यांमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन इ, आयर्न, कॅल्शियम, म्यांग्नेशियम, सेलेनियम तसेच थायबर, अमिनो ऍसिड व काही प्रमाणात न्याचरल साखर देखील यामध्ये आढळते तर यासाठी आपल्याला फक्त आपल्या मुठीत बसतील इतके ज्या महिलांना करायचे आहे त्यांच्या मुठीत बसतील इतके काळे मनुके घ्यायचे आहेत. आणि हे स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतलेले मनुके स्वच्छ पुसून देखील घ्यायचे आहेत.
आणि एका लोहाच्या पात्रामध्ये टाकून ते थोडेसे ड्राय करून घ्या. हे थोडेसे ड्राय होत आले की यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकायचे आहे. आणि लगेचच गॅस बंद करा. यात देखील तुम्ही चवीसाठी सेंधवे किंवा काळे मीठ टाकू शकता.
यासाठी लोहाच्या पत्राचा वापर केल्यास जास्त फायदा होतो. कारण यामध्ये लोहाचे देखील तत्व उतरतात आणि हे असेच थंड होऊ द्या. आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे. तुपामध्ये देखील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स, पोटयाशीयम, ही तत्व असतात.
म्हणूनच तूप देखील आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आणि फायदेशीर ठरते. व हे थंड झाले की लगेचच यामधून कडून घ्या आणि हे मनुके ज्या महिलांना पा ळीचा त्रास होतो अशा महिलांनी दिवसभरातून कधीही चावून चावून येवढे पूर्ण मनुके खाऊन घ्यायचे आहेत.
एका दिवसात तुम्हाला एवढे मनुके संपवायचे आहेत. असे तुम्हाला महिनाभर एवढे मनुके खायचे आहेत आणि तुम्ही यासाठी एकाच वेळी भरपूर मनुके देखील तयार करून ठेऊ शकता. व तुमच्या मुठीत बस्थिल इतके मनुके घेऊन चावून चावून खायचे आहेत.
हे खाताना अगदी बारीक चावून चावून खायचे आहेत की याचे पूर्ण पाणी होऊन लाळे बरोबर हे मिक्स व्हायला हवेत. इतके हे मनुके आपल्याला चावून चावून खायचे आहेत आणि या बरोबरच ज्या दिवशी तुम्हाला पा ळी येईल त्या दिवशी एक चमचा भरून अजवाईन घ्या.
अजवाईन म्हणजेच ओवा ओवा यासाठी कच्चाच घ्यायचा आहे आणि यामध्ये सेंधवे मीठ किंवा काळे मीठ अर्धा चमचा भरून अगदी छोटा चमचा अर्धा चमचा किंवा तुम्ही 2 ते 3 चुटकी भरून एवढे मीठ यामध्ये मिक्स करायचे आहे. यासाठी उपवासाचे मीठ किंवा काळे मीठ याचा वापर करायचा आहे.
सध्या मिठाचा वापर येथे करू नये. आणि एवढी अजवाईन सकाळी नष्ट्या नंतर दुपारी जेवना नंतर
व रात्रीच्या जेवण नंतर असे याचे तीन भाग करून तिन्ही वेळेस चावून चावून खायचे आहेत. असे पा ळीच्या 5 दिवस तुम्हाला हे करायचे आहे यामुळे पा ळीच्या समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते आणि जास्तच कंबर दुखी, हातपाय दुखी यांचा त्रास असेल तर यासाठी राईचे सरसोचे म्हणजेच मोहरीचे तेल हे एक चमचा घेऊन कोमट करून घ्या व पा ळीचे जे चार दिवस आहेत.
त्या दिवसांमध्ये हे तेल कंबर, हातपाय यांना चोळून घ्या. यामुळे तुमच्या पा ळीच्या सर्व समस्या निघून जातील आणि पाली कधी आली आणि कधी गेली हे देखील कळणार नाही आणि हे पूर्ण न्याचरल आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता यापासून तुम्हला पूर्णपणे फायदाच होणार आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.