जबरदस्त सुंदर दिसाल कोणत्याही मेकअप ची गरज नाही फक्त हे लावा

आज मी आपल्यासाठी स्किन सॉफ्ट सुंदर आणि गोरीगोरी करून घरच्याघरी डाग रहित करून देणारा तसेच वंगाचे डाग असतील पिंपल्सचे डाग असतील तर यापासून देखील सुटका करून काळवटलेले हात पाय मान किंवा स्किनवर सुरकुत्या पडणे यांसारख्या समस्यांपासून घरच्याघरी सुटका करून देण्यासाठी खूपच न्याचरल आणि अगदी साधासोपा असा उपाय घेऊन आले आहे.

हा उपाय केल्याने अगदी सहजतेने तुमच्या या स्किनच्या समस्या निघून जाण्यास मदत होते. यासाठी येथे आपण काकडी घ्यायची आहे. प्रथम आपल्याला काकडी खिसून याचे रस काढून घ्यायचे आहे आणि याचे रस तयार करून घ्या एक कॉटनच्या कपड्याने हे रस काढून घ्यायचे आहे. या प्रमाणे रस काढून घ्या 1 चमचा भरून गुलाब जल टाकायचे आहे.

सादारण 2 चमचे काकडीचे रस व 1 चमचा भरून गुलाब जल आणि 1 चमचा भरून कच्चे दूध कच्चे दूध म्हणजे गरम न करता घेतलेले दूध किंवा गरम असेल तर गरम करून थंड केलेले दूध घ्या. कच्चे दूध हे जास्त फायदेशीर ठरते आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. या प्रमाणे तयार झालेले हे मिश्रण ज्या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहे त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वछ धुवून घ्यायचे आहे.

आणि हे घेऊन याने गोलाकार मसाज करायची आहे. मसाज करताना किमान 5 मिनिटे तरी मसाज करा म्हणजे यामुळे कळवटलेली जी त्वचा आहे ती देखील निघून जाते. डेड झालेली स्किन निघून जाते आणि कुठल्याही प्रकारचे डाग असतील किंवा पिंपल्सचे डाग असतील वांगाचे डाग असतील तर ते देखील हळूहळू यामुळे निघून जाण्यास मदत होते.

हा उपाय केल्याने फक्त तीनच दिवसात तुम्हाला याचा लगेचच फरक जाणवतो परंतु वांगाचे डाग असतील पिंपल्सचे डाग असतील तर यासाठी किमान 3 महिने तरी हा उपाय करायचा आहे. यामुळे न्याचरल पद्धतीने तुमच्या स्किन वरील सर्व प्रकारचे डाग देखील निघून जातील व स्किन अगदी सॉफ्ट सुंदर आणि तजीलदार होऊन न्याचरल चमक स्किनवर येण्यास मदत होते.

आणि या मिश्रणाचा वापर तुम्ही 3 दिवस देखील करू शकतात किंवा जमत असेल तर ताजे तयार करून मग त्याचा वापर करा. तुम्ही हे रात्री देखील लावू शकतात किंवा अंघोळी आधी लावले तरी देखील चालेल. खूप इफेकटिव्ह आणि फायदेशीर उपाय आहे. नक्कीच करून बघा नक्की तुम्हाला यापासून फायदाच झाल्याशिवाय राहणार नाही.

आणि याच कुठलाही साईड इफेक्ट न होता न्याचरल पद्धतीने स्किनच्या सर्व समस्या निघून जातात.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.