खिशात ठेवा धन यश कीर्ती सर्व काही मिळेल

मित्रांनो आपली कोणतीही इच्छा असुद्या मग तुमच्या मुलांचं जर अभ्यासात मन लागत नसेल तुमचा उद्योगधंदा व्यापार व्यवस्थित चालत नसेल नोकरी मिळत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसतील. घरामध्ये सुख नसेल शांती नसेल अगदी कोणत्याही प्रकारची समस्या असो घरात आजारपण असेल. मित्रांनो हा उपाय गुरुग्रहास मजबूत बनवतो.

आपल्या कुंडलीतील जो गुरू आहेत्याला बलवान बनवतो. मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या खिशात ठेवायची आहे. केवळ साधासा उपाय अनेकजण अशा उपायांवर सिस्वास ठेवत नाहीत मात्र हे उपाय करताना पूर्ण श्रद्धा निष्ठा आणि विश्वसने करावे लागतात. केवळ तर आणि तरच आशा प्रकारच्या उपायांचा आणि तोटक्यांच फळ हे उपाय करणार्यास प्राप्त होत असत.

संतान सुख नसेल मुलबाळ होत नसेल तरी सुद्धा आपण हा उपाय करू शकता संतान सुखाची प्राप्ती होते. अगदी मानवी जीवनातील कोणत्याही समस्या असतील या समस्या सोडवण्यासाठी या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हा उपाय करू शकता. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी गुरुपुष्य नकक्षत्र हा सर्वोत्तम योग्य मानला जातो.

गुरुपुष्य नक्षत्र म्हणजे काय तर असा गुरुवार ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेला आहे. आपण यासाठी दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर किंवा पंचांगाचा वापर करू शकता.मित्रांनो हा उपाय गुरू ग्रहास मजबूत बनवतो आपली आत्मिक प्रगती घडवतो भौतिक सुखसुविधा आपल्याला प्राप्त होऊ लागतात. भौतिक सुखांची प्राप्ती होऊ लागते.

यासाठी आपण गुरूपुष्य नक्षत्रावर आपल्या घरात एक झेंडूचे फुल एक झेंडूचे रोपटं अवश्य घेवून या. झेंडूचे रोपटं अनेकांना माहीत असेल हे एक प्रकारच फुल आहे याला इंग्लिशमध्ये मारीगोल्ड आणि हिंदीमध्ये गेंदा गेंदेका फुल अस म्हणतात. तर गुरूपुष्य नक्षत्रावर आपण हे फुल घेऊन यायच आहे.

जर तुम्ही हे फुल खरेदी करणार असाल शक्यतो जे शहरी भागात राहतात. जर तुम्ही या रोपट्याची खरेदी करणार असाल तर आदल्या दिवशी जाऊन म्हणजे बुधवारच्या दिवशी जाऊन या रोपट्याचा जी काही किंमत असेल ती किंमत रोपटे विकणाऱ्यास अदा करा आणि गुरुवारच्या दिवशी आपण हे रोपटं आपल्या घरात घेऊबी यायच आहे.

घरात आणल्या नंतर त्याची स्थापना आपण घराच्या ईशान्य कोपऱ्यात करायची आहे. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यानची जी दिशा आहे त्या दिशेला आपण ईशान्य अस म्हणतो या डिसेंच फार मोठं महात्म्य वस्तू शास्त्रात सांगितलेलं आहे. ही देवी देवतांची दिशा आहे.

आणि म्हणून त्या कोपऱ्यात साफ सफाई करून त्या ठिकाणी आपण या रोपट्याचा स्थापना करायची आहे. जर त्या ठिकाणी तुमचं देवघर असेल तर देवघरा शेजारी आपण हे रोपटं ठेवू शकता. जर काही अडचणी असतील ईशान्य कोपऱ्या संबंधित तर आपण आपल्या घराच्या पूर्व दिशेला सुद्धा या रोपट्याचा स्थापना करू शकता.

लक्षात घ्या आपण अंगणात सुद्धा हे रोपटं लावू शकता किंवा घरात लावलं तरीही चालेल. मित्रांनो हिंदुधर्म शास्त्रात जोतिष शास्त्रात अशी मान्यता आहे. की झेंडूच्या फुलत प्रत्येक्ष गुरू गृहस्पती आणि भगवान श्री श्रीहरी विष्णूंचा वास असतो. गुरुलाच गृहस्पती अस म्हणल जात. मित्रांनो या ठिकाणी या रोपट्याची स्थापना केल्या नंतर आपण मनोभावे या रोपट्यास पाणी घालायचं आहे.

अगर बत्ती लावायची आहे देशी गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलीत करायचा आहे. नसेल देशी गायीचे तूप इतर गायीचेही चालत मात्र गायीचं तूप असावं आणि त्यानंतर आपण थोडीशी हळद त्याठिकाणी या रोपट्यास लवाची आहे हळदीचा तिलक लावायचा आहे. थोडस केशर सुद्धा आपण लावू शकता हळद नसेल तर केशर पाण्यामध्ये टाकून त्याने जर आपण तिलक केला तो सुद्धा चालतो.

अशा प्रकारे या रोट्याची पूजा केल्या नंतर भगवान श्री श्रीहरी विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा आपण 108 वेळ जप करायचा आहे. जप करण्यासाठी तुळशीची माळ असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची माळ आपण वापरू शकता. माळ नसेल तर कोणत्याही धान्याचे खडीसाखरेचे 108 दाणे एक वाटीमध्ये किंवा वाजला काढून घ्या.

एकदा मंत्र म्हणलात की एकएक दाना खाली टाकत चला. अशा प्रकारे 108 वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा महाविष्णू मंत्राचा आपण जप करायचा आहे. या मंत्राचा जप करून झाल्या नंतर गुरुग्रहास प्रसन्न करवणारा गुरुस मजबूत बनवणारा मंत्र ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः अशा प्रकारे 3 वेळ या मंत्राचा या गुरू मंत्राचा आपण जप करायचा आहे.

मित्रानो अशा प्रकारे मंत्र जप केल्या नंतर तुमच्या मनात जी काही इच्छा असेल या ठिकाणी ती इच्छा व्यक्त करायची आहे. उदा. जर तुमच्या जीवनात धन नसेल पैसा येत नसेल तर माझ्या जीवनात माझ्या कष्टाचं चीज व्हावं माझ्या कष्टाला माझ्या परिश्रमाला माझ्या महिणतील फळ यावं. माझ्या घरात धन पैसा ऐश्वर्य वैभव यावं अशा परकरची इच्छा आपण व्यक्त करायची आहे.

आपण समस्या बोलून दाखवायच्या नाहीयेत. आपण या समस्या दूर झाल्या नंतर जेकाही परिणाम घडतील त्या प्रकारची इच्छा इथे व्यक्त करायची. जर नोकरी नसेल तर मला नोकरी नाहीये मला जॉब नाहीये मला काम मिळत नाहीये अस बोलूनका. मला नोकरी मिळावी मला नोकरी मिळावी माझ्या मोक्रीमध्ये मला प्रमोशन मिळावा.

नोकरीच्या निमित्ताने घरामध्ये धन वैभव सुख समदान निर्माण व्हाव. अशा प्रकारे आपण इच्छा व्यक्त करायची आहे. मित्रांनो ही इच्छा व्यक्त केल्यानंतर आपण स्वताच्या कपाळी थोडस केशर किंवा थोडीसी हळद हळदीचा तिलक अवश्य करा. आपण हा उपाय गुरुवायच्या दिवशी करतोय आणि बरोबर हा मजबूत बनवण्यासाठी ज्यांज्यां शक्य आहे महिला असतील पुरुष असतील बालके असतील वृद्ध असतील.

आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण पिवळ्या रंगाचे कपडे अवश्य परिधान करा. मित्रानो हा रंग गुरुग्रहास तर मजबुती आणतोच सोबतच भगवान श्री श्रीहरी विष्णूंचा सुद्धा हा अति प्रिय रंग आहे. भगवान श्री श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी शक्य नसेल तर केवळ एक छोटासा रुमाल सुद्धा आपण आपल्या खिशामध्ये ठेवू शकता.

मित्रांनो आता महत्वाची गोष्ट आपण या वृक्षाची या रोपट्याची स्थापना केलेली आहे. कमीत कमी 3 गुरुवार या रोपट्याच आपण अशा प्रकार पूजन करायचं आहे कमीत कमी 3 गुरुवार या या मध्यांतरीच्या काळात जर हे रोपटं सुकल सुकूलागल कोणतंही कारण असो तर काळजी करू नका.

मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका कुशंका न आणता आपण या रोट्याच वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. त्याला प्रवाहित करायचं आहे वाहत पाणी नसेल तर कोणत्या पिंपळाच्या वृक्षखाली आपण हे रोपटं उपटून त्याठिकाणी ते ठेवू शकता आणि त्याजागी पुन्हा नवीन रोपट्याचा स्थापना आपण करायची आहे.

मात्र लक्षत घ्या गुरुपुष्य नक्षत्राच्या शुभ संयोगावरच हा उपाय करता येतो. कोणत्याही गुरुवार त्यासाठी योग्य नव्हे. मित्रानो अशा प्रकारे या रोपट्याचा स्थापना आपल्या वास्तूमध्ये केल्यानंतर आपण एक महत्वाची गोष्ट करायची आहे. ज्या ज्यावेळी तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल.

तेंव्हा या झेंडूच्या रोपट्याच एक फुल किंवा फुलांची एखादी पाकळी आपल्या उजव्या हातात घ्या आणि 3 वेळ ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः ओम भ्रम भ्रूहसप्तये नमः अशा प्रकारे मंत्र उच्चार करा आणि त्यानंतर ही पाकळी किंवा हे फुल आपण आपल्या खिशात ठेवा. महिला असतील पर्स पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता. लक्षत घ्या तुम्ही ज्या ज्यावेळी महत्वाच्या कामासाठी जात आहेत.

पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. किमान पक्षी पिवळ्या रंगाचा रुमाल तरी किंवा कपडा तरी आपल्या जवळ अवश्य असावा. आपल्या भाळी म्हणजे आपल्या कपाळी हळदीचा किंवा केशराचा तिलक करण्यास विसरू नका. मित्रानो जी काही तुमची इच्छा आहे मनोकामना आहेती अवश्य पूर्ण होते.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.