कोमट पाणी पिणाऱ्यानो हे माहित आहे का हे माहीत असणे गरजेचे आहे

नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया वरती आता सध्या आपल्याला सतत एक गोष्ट पाहायला मिळते. की कोमट पाणी प्या कोमट पाणी प्या सतत सांगितलं जातं. परंतु आज आम्ही सांगणार आहे की कोमट पाणी कोणी का किती आणि कसं प्यायचं. त्याचबरोबर कोणी पिऊ नये. तर ही देखील माहिती देणार आहोत.

बघा आपण जर कोमट पाणी पीत असाल तर आपली किडनी स्वच्छ करण्याचे काम ते कोमट पाणी करत. त्याचबरोबर जर आपली रोगप्रतिकारशक्ती खालावलेली असेल कमी असेल तर निश्चित स्वरूपामध्ये प्रतिकारशक्ती खूप चांगल्या प्रकारे ठेवण्याचे काम हे कोमट पाणी करत.

जर लिंबू आणि कोमट पाणी पीत असाल तर हे सर्व आजार विकार दूर होण्यास यामुळे चांगल्या प्रकारे मदत होते. त्याचप्रमाणे जर आपण कोमट पाणी आणि लिंबू जर पिलं तर आपल्या पोटाची चरबी देखील कमी होण्यास त्यामुळे मदत होईल.

त्याचबरोबर गॅसच्या समस्या असतील वजनाचे त्रास असतील हे देखील दूर होण्यास चांगल्या प्रकारे मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच वेळेस कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजे जर मेंदूमधील 80% पेशी या ॲक्टिव्ह राहतात. त्यामुळे शरीराची कोऑर्डिनेशन चांगल्याप्रकारे राहते.

आणि त्यामुळे आपले आरोग्य देखील खूप चांगल्या प्रकारे ठेवण्याचे कार्य होतं. तर शरीराला त्याने  फायदे होतात. तर सगळ्यांना कोमट पाणी पिता येतं का ? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच उद्भवलेला असेल. तर बघा कोणाकोणाला हे पाणी पिता येतं. तर मित्रांनो काही अशा व्यक्ती आहेत असे काही लोकांना आजार आहेत.

त्या लोकांनी कोमट पाणी प्यायचं नसतं किंवा प्रमाणामध्ये प्यायचं असतं. तर त्या कोणत्या व्यक्ती आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना बायपास झालेला असतो. म्हणजे हृदयाच्या शस्त्रक्रिया झालेले आहेत अशा व्यक्तीने खूप कमी प्रमाणामध्ये कोमट पाणी प्यावं. तर दिवसातून फक्त एक ते दोन वेळाच अशा लोकांनी कोमट पाणी प्यावं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना केस गळतीची समस्या आहे. अशा लोकांनी देखील खूप कमी प्रमाणामध्ये कोमट पाणी प्यावं. कोमट पाण्याचे सेवन खूप कमी प्रमाणामध्ये करावे. त्याचबरोबर अनेक जण उन्हातून घरी आले असतील उन्हातून काम करून जर आले असतील. तर अशा लोकांनी सुद्धा कोमट पाणी गरम पाणी प्यायचं नाही आहे.

त्याचबरोबर कमीत कमी झोपण्याच्या अगोदर 30 मिनिटे आपण कोमट पाणी प्यावं. आपण जेवणानंतर कमीत कमी 30 मिनिटानंतर आपण हे कोमट पाणी प्यावं. जेवण झाल्यानंतर लगेच आपण कोमट पाणी प्यायचं नाही आहे. आता पाहूया असे कोणते लोक आहेत ज्यांनी कोमट पाणी निश्चित 100% प्यावं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना सतत सर्दी व खोकला त्यांचा त्रास असतो किंवा धाप लागते व सतत काही जण आजारी असतात अशा लोकांनी निश्चित कोमट पाणी व त्याचबरोबर लिंबू टाकून पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर ज्यांना भरपूर फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल किंवा त्वचेचे विकार असतील.

अशा लोकांनी देखील कोमट पाणी निश्चितच प्यावं. तर आपल्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये पिंपल्सचे त्रास असेल फुटकुळ्या जर आपल्या चेहऱ्यावर सतत येत असतील. तर अशा देखील लोकांनी कोमट पाणी निश्चित स्वरूपामध्ये प्यावं. ज्या लोकांना रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी आहे. अशा लोकांनी कोमट पाणी निश्चित प्यावं.

त्याचबरोबर जे लोक सतत आजारी पडतात. अशा देखील लोकांनी कोमट पाणी प्यावं. परंतु ज्या लोकांना केस गळती आणि हार्ट प्रॉब्लेम आहेत. अशा लोकांनी कोमट पाणी खूप कमी प्रमाणामध्ये प्यावं.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.