कोणत्याही वयात उंची वाढेल फक्त हा उपाय नक्की करून पहा

फक्त हा उपाय तर व लहान मुलांची उंची या रामबाण उपायाने अगदी सहजतेने लगेचच वाढवा. आजकाल जर बघितले तर उंची कमी असणे म्हणजे सुंदर असून देखील लाजिरवाणे वाटणे. तुमची जर देखील उंची कमी असेल तर यासाठी तुम्ही जर उपाय केला तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्या शिवाय राहणार नाही.

आणि हा घरगुती नॅचरल उपाय असून. याचा कोणताही साईड इफेक्ट न होता. यामुळे तुम्हाला उंची तर वाढण्यास फायदा तर होणारच आहे. परंतु यामुळे कॅल्शियम देखील वाढेल हाडांचे दुखणे बरे होईल. यामुळे दात दुखीची समस्या असेल तर दात देखील मजबूत होण्यास मदत होणार आहे.

आणि महिलांच्या करीत हा उपाय खूप फायदेशीर आहे. मा-सि-क पा-ळी-त ज्या महिलांना त्रास होत असेल. अश्या महिलांना देखील हा उपाय खूप रामबाण आहे. म्हणजेच लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. उंची कमी असण्याचे अशी तर बरीच कारणे आहेत.

आणि जर शरीरात कॅल्शियम ची व्हिटॅमिन ची आयर्न ची कमतरता असेल तरी देखील असे होऊ शकते. आणि बऱ्याच जणांना आनुवंशिकतेमुळे देखील उंची न वाढण्याच्या समस्या होऊ शकतात. आणि शरीराला जितकी हालचाल हवी असते तितकी होऊ शकत नाही. म्हणजेच व्यायाम कमी होणे आणि याचे एक कारण.

आहार देखील होऊ शकते. अशी विविध कारणे हाईट कमी असण्याची असतात. परंतु कुठलेही कारण असुद्या तरीदेखील तुम्ही हा उपाय केला नक्कीच तुमची हाईट वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी तुम्हाला दही लागणार आहे. यासाठी तुम्ही घरी तयार केलेले दही वापरू शकता.

यासाठी घरच्या दह्याचा वापर करा. यासाठी तुम्ही घरच्या दह्याचा वापर केला तर तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. आणि दही विरजण लावताना यात तुम्हाला बदामाचे तुकडे घालायचे आहेत. आणि यासाठी तुम्हाला लागणार आहे चुना हा चुना तुम्हाला पण वाल्याचा दुकानात सहज मिळू शकतो.

परंतु हा चुना लहान मुलांना देताना तुमच्या हातानी द्यावा. कारण हा जितका फायदेशीर आहे तितकाच डोळ्यांन करीत त्रास दायक देखील आहे. कारण चुना जर डोळ्यात गेला तर डोळ्यांची दृष्टी जाण्याची शक्यता असते. म्हणूनच लहान मुलांच्या पासून तो जपून लांबच ठेवावा. एक वाटी दह्या साठी गव्हाच्या दाण्या एवढा चुना घ्यायचा आहे.

आणि या दह्या मध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण दिवसभरातून कधीही एक वेळेस पिऊन घ्यायचे आहे. आणि हे जर तुम्हाला आंबट लागत असेल. पिले जात नसेल तर यासाठी तुम्ही खडी साखरेची पावडर तयार करून एक चमचा यात घालू शकता.

परंतु खडी साखर घेताना खड्यांची साखर घेऊन याची पावडर तयार करून वापरायची आहे. किंवा तुम्ही यामध्ये एक चमचा भरून मधाचा देखील वापर करू शकता. तुम्हाला जी टेस्ट आवडेल त्या टेस्ट नुसार तुम्ही याचा वापर सहजतेने करू शकता जर तुमच्याकडे दही नसेल तर.

तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे. आणि यामध्ये जेवढा दह्या मध्ये चुना वापरला होता तेवढाच यात देखील वापरायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे पाणी पिणे तरी देखील तुमची उंची वाढण्यास मदत होणार आहे. ज्या मुलांच्या किंवा मुलींची उंची वाढत नसेल.

तर त्यांना किमान दोन ते तीन वर्ष तरी त्यांना हे प्यायला द्या. आणी त्यांची हाईट भरपूर वाढण्यास मदत होणार आहे. तुम्ही दोन्ही पैकी कोणताही उपाय केलात तरी देखील चालेल याचा तुम्हाला भरभरून फायदाच होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.