कोपरांचा काळपट पणा दूर करण्यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा 100% परिणाम कारक

सामान्यपणे आपण आपल्या चेहऱ्याकडे शरिरापेक्षा जास्त लक्ष देतो. पण मान आणि कोपराकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मानेवर आणि कोपरावर काळपटपणा येते. गोऱ्या चेहऱ्या सोबत काळवंडलेली मान अतिशय वाईट दिसते. पण जर एकदा काळपटपणा आला तर तो लवकर जात नाही.

जर तुमच्यासोबतही अशी कुठली समस्या असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमचे काळवंडलेले कोपर आणि मान एकदम गोरी होणार आहे आणि या उपायांचा कोणताही साईड इफेक्ट नाही.

लिंबूमध्ये साखर मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने ते लावलेले मिश्रण धुवून घ्या. यामुळे काळपटपणा कमी होतो. साखरेच्या जागी तुम्ही मधाचाही वापर करु शकता. याने तुम्हाला फायदा नक्कीच दिसेल.

टोमॅटो मिक्सरमधून बारिक पेस्च करुन घ्या. तुमच्या काळे झालेल्या कोपर वर आणि मानेवर लावा. 20 मिनटांनंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. एका आठवड्यातुन तीनवेळा हा उपाय तुम्हला करायचा आहे हे केल्याने तुमचा काळपटपणा दूर होईल.

मानेवरील आणि कोपरावरील काळपटपणा दूर करण्यासाटी लाल मसूरचा दाळ रात्री भिवजून घ्या. त्यानंतर सकाळी मिक्सरमधून बारिक करुन घ्या. त्यामध्ये कच्च दूध मिसळा आणि काळवंडलेल्या त्वचेवर लावा. 15 ते 20 मिनटांनंतर पाण्याने धुवून घ्या.

अर्ध्या लिंबुला कापून त्यावर मीठ टाका आणि कोपर आणि मानेवर लावा. दहा मिनिटांनंतर ते ओल्या कपड्याने स्वच्छ करुन घ्या. त्यानंतर अका बाऊलमध्ये खायचा एक चम्मच सोडा घ्या आणि पांढरं टूथपेस्ट त्यात मिसळा. ही पेस्ट मानेवर आणि कोपरावर लावा. सुखल्यानंतर धुवून घ्या. त्यानंतर मॉईश्चरायझर लावा.

कोरफड जेल त्वचेच्या अनेक समस्यांवर फायद्याचं ठरते. काळपटपणा दूर करण्यासाठी एक कप गरम पाण्यात एक चम्मच कोरफड जेल मिसळा. त्यानंतर याला मानेवर कोपरावर गुडघ्यावर लावा. कापसाच्या मदतीने तुम्ही हे लावू शकता. 20 मिनटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

काळपटपणाची समस्या दूर करण्यात कच्चा बटाट फायदेशीर ठरतो. एका बाउलमध्ये कच्चा बटाटा किसून घ्या. त्यामध्ये दही मिसळा आणि मानेवर आणि कोपरावर लावा. 10 ते 15 मिनटं ते राहू द्या त्यानंतर पाण्याने धुवून घ्या.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.