लाख रुपये देऊन पण इतके फायदे मिळणार नाहीत अंगदुखी सांधेदुखी गुडघेदुखी थकवा 2 मिनिटांत पळून जाईल

खेड्यात शहरात किंवा तुमच्या परिसरात जवळ कुठेही ही वनस्पती पहिलीच असेल. रस्त्याच्या कडेला असणारी ही काटेरी वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे आणि उपयोगाची आहे. या झाडाला जळमनी काही ठिकाणी लांडगा काही ठिकाणी शंकेश्वर तर हिंदी मध्ये अर्तगल असे म्हटले जाते. मराठवाड्यात त्याला झुजरूट ही म्हटले जाते.

आयुर्वेदात याचे भरपूर फायदे सांगितले आहेत. बऱ्याच रोगांवर हा अत्यंत उपयोगी आहे. सर्वात महत्त्वाचा आणि सुरवातीचा उपयोग म्हणजे सांधेदुखी हातपायचे दुखणे गुडघेदुखने कंबर दुखणे पाठ दुखणे कुठलेही सांधेदुखी असो. अर्थराईट असो किंवा मणक्यातील गॅप असो या वेदना साधारणपणे अर्ध्या तासात बंद होतात. फक्त तुम्हाला करायचे काय आहे की याचे जे फळ आहेत ते वाळलेले फळ घेऊन ते वाटून घ्यायचे आहे आणि साधारणपणे दोन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये ते उकळायचे आहेत. आणि त्या उकळलेल्या काढ्या वर तेल येते.

ते तेल अलगद चमच्याच्या सहाय्याने बाजूला काढून घ्यायचे आहे. आणि ते तेल सांध्यावर लावायचे आहे जो सांधा दुखतो. तुमची सांधेदुखी तात्काळ बंद होते. फक्त अर्ध्या तासात तुम्हाला इफेक्ट जाणवेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की हे तेल विषारी असते.

त्यामुळे लहान मुलांच्या पासून बाजूला ठेवा त्यांच्या हाताला येणार नाही अशे ठेवा. आणि हात स्वच्छ धुवून घ्या. याची जी पणे आहेत ती अनेक रोगांवर उपयोगी आहेत. पहिला उपयोग असा आहे की ज्या व्यक्तींचे केस गळतात. किंवा केस अकाली पांढरे होत आहेत त्या व्यक्तींना डोक्यावर जर केस उगवायचे असतील तर याच्या पानांची पेस्ट करून लावायची आहे. सलग आठवड्यातुन दोन किंवा तीन दिवस अशे दोन ते तीन महिने लावले तर तुमच्या टक्कल वर पण केस यायला सुरुवात होईल. त्याच प्रमाणे केस काळे देखील राहतात.

आणि तुमचे पांढरे केस कायमस्वरूपी काळे होतील. त्यानंतर तुम्हाला मूत्राशयाचा कोणताही त्रास असेल तर फक्त याच्या पानांचा रस किंवा काढा घेतला मूत्रा शयाची ल घवी जळजळ युरिन इन्फेक्शन या सर्व समस्या पासून तुम्हाला सुटका मिळते.

त्वचा विकार असतील तर याच्या पानांची पेस्ट तयार करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला घामोळ्या फुटकुल्या खाज येते त्या जागी लावले तर त्वचा विकार कमी होतात. ज्या व्यक्तींना कान दुखी आहे त्यांनी याचे तेल कानात दोन थब टाकले तर कान दुखी तात्काळ थांबते आणि तेल कसे काढायचे हे तुम्हाला सुरवातीलाच सांगितले आहे आणि या तेलाच्या मालिश ने शरीरात रक्त संचार चांगला होतो. एवढेच काय तर ज्या व्यक्तींना डोके दुखी आहे त्यांनी याच्या पानांची पेस्ट करून जर डोक्यावर लावली तर लगेच डोकेदुखी थांबते. ज्या व्यक्तींना मूळव्याध आहे त्या व्यक्तीनि याचा आर्धा चमचा रस दह्या सोबत घेतला.

तर एक ते दीड महिन्यात मूळव्याध बऱ्यापैकी कमी होण्यास मदत होते. खोकला कफ किंवा पोटात जंत असतील तर याच्या एक पानाची पेस्ट करून जर दुधा सोबत घेतली तर जंत कृमी पोटातील विकार सर्व दूर होण्यास मदत होते. आता शेवट आणि महत्वाचा उपाय म्हणजे.

ज्या स्त्रियांना श्वेत पदर आहे म्हणजे अंगावरून पांढरे जाणे म्हणतात. याने अशक्तपणा खूप येतो आणि जर हा अशक्तपणा दूर करायचा असेल किंवा पांढरे जाणे थांबवायचे असेल तर 10 ml रस जर तुम्ही पिला तर याने तुम्हला खूप फायदा होणार आहे याचे एक पान रोज उपाशीपोटी खाल्ले तर थकवा कमजोरी विकनेस कायमचा दूर होण्यास मदत होते. अशीही अत्यंत उपयोगी असणारी काटेरी वनस्पती आहे. आणि ही तुमच्या घराजवळ तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.