लसूण आता आपल्या जेवणातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. बघा मित्रांनो लसनामध्ये म्यांग्निझ, व्हिटॅमिन बीसी, व्हिटॅमिन बी6, त्याचबरोबर तांब कॉपर त्याचबरोबर फॉस्फरस, फायबर, यांसारखे पोषक तत्वे असतात त्याच बरोबर सेलेनियम नावाचा घटक असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या आरोग्यवरती याच भरपूर बेनिफिट होत असतात.
आता कोणी आणि कसा खावा या नंदर्भात पुढं माहिती जाणून घ्या. लसूण खाण्याचे आपल्या शरीराला उपयुक्त फायदे होण्यासाठी लनाच्या पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून 5 ते 10 मिनिट तसेच ठेवावं त्यानंतर ते बारीक तुकडे खावेत. अस केल्याने अस बारीक केलेल्या लसनामध्ये त्या लसणाच्या तुकड्यामध्ये ऍलिसीन प्रभावी घटक तयार होतो.
ऍलिसीन हे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इन्फल्यामेंट्री गुणधर्म असून त्यामुळे हृदयाचे विकार हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्ट्रॉल व कॅन्सर होण्यापासून आपलं रक्षण होत. कॅन्सरचा घोकं कमी करत 2013 मधील संशोधनानुसार जे लोक आठवड्यातून 2 ते 3 वेळा कच्चा लसूण खातात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
याशिवाय फुफ्फुसांचा कॅन्सर आतड्याचा कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर आणि स्वादु पिंडाचा कॅन्सर पासून लसूण रक्षण करत. कोलेस्ट्रॉल कमी करत आपल्या शरीरात चांगलं आणि वाईट अशा 2 प्रकारच कोलेस्ट्रॉल असतात. वाईट कोलेस्ट्रॉल मूळ हार्ट आट्याक पक्षाघात यांसारखे गंभीर आजार होतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी वाईट कोलेस्ट्रॉलच प्रमाण कमी असणे.
आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलच प्रमाण हे जास्त असणं खूप गरजेच असत. लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलच प्रमाण कमी होत तर चांगल्या कोलेस्ट्रॉलच प्रमाण हे वाढत जात. शरीरात हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्यासाठी लसूण काम करत असत.
त्यामुळे दररोज किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा आपण 2 ते 3 पाकळ्या आपण खाव्यात निश्चित त्याच बरोबर रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. हायब्लड प्रेशरमुळे हार्टआट्याक, पक्षाघात, किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो शिवाय रक्तदाब नियंत्रनात ठेवनेही गरजेच असत. हायब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी आहारात लसणाचा वापर करावा त्यामुळे रक्तदाब हा आटोक्यात येण्यास मदत होते.
दररोज 2 ते 3 कच्चं लसूण पाकळ्या खाल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते त्याच बरोबर हृदयविकार दूर ठेवतो. मित्रांनो लसूण खाल्ल्यामुळे रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. शिवाय रक्तातील शुद्धीकरण होतेच शिवाय हृदयाला ऑक्सिजन ऱ्याडीकलच्या प्रभावा पासून वाचवतो तसेच सल्फर युक्त गुणधर्म रक्त वहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ देत नाहीत.
अँटिक्लोफिन गुणधर्मामुळे रक्त पातळ होऊन रक्त वहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. मधुमेहाचा धोका कमी होतो इन्सुलेन्स सेन्सिव्हिटी कमी झाल्यामुळे टाईप टू मधुमेह होण्याचा धोका वाढतो. दररोज 2 ते 3 कच्चे लसूण पाकळ्या खाल्ल्यानं इन्सुलेन्स सेन्सिटिव्हिटी सुदारण्यास मदत होऊन टाईप टू मधुमेह होण्याचा धोका कमी राहतो. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
लसूण आहारात असल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे हवामान बदलामुळे होणार सर्दी आणि खोकला अशा आजारांपासून दूर राखण्यासाठीमदत होते. सर्दी खोकला आल्यावर लावून घालून पिलेला चहा निश्चित बनवावा. याचं बरोबर हिमोग्लोबिनची पातळी वाढवत शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खप फायदेशीर आहे.
त्यामुळे लासुन खाल्ल्यास हिमोग्लोबिनची पातळी देखील खूप चांगल्या प्रकारे वाढेल. त्याच बरोबर आता लसूण कोणी खाऊ नये आणि त्याच नुकसान काय होतात हे जाणून घ्या. लसूण खान सुरक्षित असून पुरेशी काळजी घेतल्यास त्यापासून शरीराला योग्य तो उपयोगी फायदा होण्यास मदत होते. परंतु लसूण खाल्ल्याने परिणामी आपल्या वाईट वास येऊ शकतो. कच्चा लसूण चावून खाताना तोंडात व पोटात जळजळ होऊ शकते.
लसूण कण्यामुळं जुलाबही होऊ शकतात. त्यामुळे थोडीशी काळजी घेणं खूप गरजेच आहे. लसूण कोणी खाऊ नये ज्यांना पोटाचे विकार असतील अतिसार जुलाब असतील एलर्जी असेल एखादी लोब्लड प्रेशर यासारखा त्रास आहे त्यांनी लसूण खु नयेत. तसेच लसूण खाल्यामुळे रक्त पातळ होऊ अहक्त त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्याच्या सुरवातीला काही दिवस लसूण खान शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा.
त्याचबरोबर मित्रांनो गरोदरपणात लसूण खावे का? हा एक मोठा प्रश्न आहे यामुळे गरोदरपणात होणार मधुमेह उच्छरक्तदाब यांसारख्या समस्या नियंत्रणात राहतील. मात्र प्रसूतीची तारिक जवळ आल्या नंतर काही आठवडे लसून खाने टाळावं. कारण रक्त पातळ होऊन प्रसुटीमध्ये अति रक्तस्त्राव म्हणजे ब्लिडिंग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ही सुद्धा काळजी घेणे खूप गरजेच आहे
मधुमेहाचे रुग्ण लसूण खाऊ शकतात का? लसूण खाल्यामुळे रक्तातील साखर एकांकित कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी लसूण खाताना पुरेशी काळजी घ्यावी. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहाराच नियोजन कराव शक्यतो मधुमेहाच्या रुग्णांनी लावून खाऊ नये. आहारात काहीं प्रमानात खाल्ला तर चालेल. पण भरपूर प्रमाणामध्ये नसला पाहीजे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.