रोज रात्री झोपताना खा 1 लवंग, होतील ‘हे’ फायदे…पुरुषांनी तर नक्की वाचा…

भारतीय स्वयंपाकघरात लवंगला खूप विशेष असं महत्व आहे. मसाल्याचा पदार्थ म्हणून लवंग वापरली जाते. या सोबतच भारतीय आयुर्वे दिकते मध्ये लवंग खूप महत्त्वाची मानली जाते. औष धा मध्ये अँटी फंग ल, अँटी बॅक्टे रियल तसेच अँटी सेप्टिक आणि एनाल जेसीक म्हणून लवंग उपयोगात आणली जाते.

लवंग आपल्या शरीराची रो गप्रति कारक शक्ती वाढवते. लवंग या पदार्थामध्ये फॅटीसा इड्स, फायब र, ओमे गा 3 जीव नसत्व आणि खनि जांचा मोठा साठा आहे.

रात्री झोपेच्या वेळी लवंग खाल्ल्याने 10 दिवसात आपल्याला शरीरात बदल झालेला पाहायला मिळेल. झोपताना 2 लवंग खाल्ल्याने शरीराला फायदेशीर ठरतं.

या पद्धतीने ओळखा अस्सल लवंग

बरीच औष धं, आयुर्वे दिक औष धं ही लवंग पासून बनवली जातात. औष धं बनवताना लवंगचे तेल वापरले जाते. त्यामुळे बऱ्याचदा औष धासाठी तेल काढल्या नंतर ती लवंग विक्रीसाठी बाजारात आणली जाते. पण लक्षात ठेवा बिना तेलाची लवंग काहीच उपयोगाची नाही.

लवंगामध्ये तुम्हाला थोड्या जरी सुरकुत्या किंवा चऱ्या पडलेल्या दिसल्या तर ती लवंग खरेदी करू नका. तेल काढल्या नंतर लवंग सुरकुत्या पडल्यासारखी दिसते. तेल नसेल तर लवंग काहीही कामाची नाही.

आता जाणून घेऊयात लवंगाचे आश्चर्यकारक असे फायदे.

दातदु खीवर गुणकारी

जर तुम्हाला दातदु खी चा त्रास असेल तर 5 ग्रॅम लिंबाच्या रसात 3 लवंगा बारीक करून घ्या. जिथे दुखत आहे तेथे दातच्या मध्यभागी लावा. हे आपल्याला त्रासापासून दिलासा देईल आणि दातातील सर्व कीड दूर करेल.

जख मेवर गुणकारी

शारीरिक जख म भरून येणे, ज खम बरी होणे यासाठी लवंगा खूपच फायदेशीर आहे. कोणत्याही ज खमेच्या उपचारांसाठी ऑ लिव्ह ऑ ईलमध्ये थोडे लवंग तेल घालावे. तयार झालेले तेल जख मेवर लावा. ज खम लवकर बरे होण्यास मदत होईल.

याशिवाय लवंगा बारीक करून त्यात थोडी हळद मिक्स करून जख मेवर लावल्यास होणारी आग कमी होईल आणि लवकर आराम मिळेल.

घसा खवख वण्यात गुणकारी

आजकाल हवामानात थोडा जरी बदल झाला तर आपल्याला खोकला, घसा खवख वणे असा त्रास होतो. जर तुम्ही चुकून बाहेरचं काही तेलकट खाल्लेलं असेल तरी घसा खवख वु शकतो. अशा वेळी तोंडात एक लवंग टाकून चघळून खा. घसा दु खणे आणि खोकला असेल तर त्या मध्ये सुद्धा तुम्हाला आराम मिळतो.

पोट साफ करते

लवंगामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा गुणधर्म हा की पोट साफ होत नसेल तर दिवसभर लवंग चावून खात रहा. दुसऱ्या दिवशी तुमचं पोट साफ होईल. पोट साफ असेल तर तुमचा मूड प्रसन्न राहतो.

इम्यु निटी बूस्ट र लवंग

लवंग खाल्ल्याने आपली रो ग प्रतिका रशक्ती वाढते. लवंग खाल्ल्याने अश क्तपणा कमी होतो. नियमित लवंग खाल्ल्याने विविध रो गांपासून आपला बचाव होतो.

हात थरथरणे होईल कमी

खूप लोकांचे हात आणि पाय थरथरत असतात. या साठी रोज रात्री झोपताना रात्री एक किंवा दोन लवंग खा. काही दिवसांनी तुम्हाला हात पाय थरथरण्यात आराम मिळेल.

डोकेदु खीवर गुणकारी

डोकेदु खी वर काही औष ध नसेल अशावेळी 2 लवंग बारीक करून कोमट पाण्यात घालून घ्या. डोकेदु खीपासून आराम मिळेल.

डोळ्यांसाठी फायदेशीर लवंग

काही लोकांना डोळ्याच्या समस्या असतात. त्यामुळे त्यांना कमी दिसायला लागतं. अशा वेळी मध आणि लवंग यांच्यापासून फायदा मिळतो. यासाठी एका तांब्याच्या भांड्यात मध आणि लवंग बारीक करून खावी. याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.

मुखशुद्धी साठी वापरा लवंग

तुमच्या तोंडाला उग्र वास येत असेल अशावेळी लवंग चघळून खा. लवंग तोंडाची शुद्धी करून उग्र वास कमी करते.

बेडरूम मध्ये करेल कमाल लवंग

असं मानलं जातं की लवंग खाल्ल्याने पुरुषांच्या लैं गि क शक्तीत वाढ होते. शी घ्र पत न पासून सुटका करण्यास मदत होते. त्यामुळे रोज 2 लवंग खाल्ल्याने तुम्ही तुमच्या पार्ट नर ला बेडरूम मध्ये पर मोच सुख देऊ शकता.

शु क्रा णू वाढवण्यास फायदेशीर लवंग

संशोधकांनी हे सिद्ध केलं आहे की नियमित लवंग खाल्ल्याने पुरुषांच्यात शु क्रा णू वाढीस लागतात. त्याने से क्स लाईफ सुधारते. नात्यानंमध्ये गर्मी बनते.

महिलांसाठी से क्स ची इच्छा वाढवण्यासाठी फायदे शीर

पुरुषांच्या लैं गि क शक्ती वृद्धी साठी जशी लवंग उपयुक्त आहे तशीच महिलांच्या लैं गि क इच्छा वाढवायला लवंग काम करते.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.