हळदीच्या डब्ब्यात ठेवा ही वस्तू माता लक्ष्मी शोधत येईल

ज्योतिष शास्त्रामध्ये हळदी चा वापर बऱ्याच दा केला जातो हळद ही शुभता प्रदान करणारी आहे शास्त्रामध्ये हळद ही शुभ शकुन मनली गेली आहे त्यामुळे कुठलीही पूजा असो लग्न समारंभ असो किव्हा किव्हा एखादे शुभ कार्य असो त्या मध्ये हळदीचा वापर अवश्य केला जातो हळदी मध्ये दैवीय गन आहेत तर अशा या सर्वगुण संपन्न हळदी पासून केला

जाणार एक उपाय आज आपण पाहणार आहोत जर तुमच्या वैवाहिक जीवना मध्ये काही अडचणी येत असतील किव्हा तुम्हाला संतान सुख हवे असेल त्याच बरोबर धन प्राप्तीचे योग्य जुळवून आणायचे असतील जर तुमच्या करियर संबंधित काही समस्या असतील तर त्याच्या निवारणासाठी देखील तुम्ही हा उपाऊ करू शकता तर प्रत्येक घर मध्ये

हळद उपलब्ध असते एखाद्या प्लास्टिक च्या किव्हा काचेच्या डब्यामध्ये हळद तुम्ही आवश्य ठेवली असेल या हळदीच्या डब्ब्यामध्येच तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे जेणे करून जर कोणी तुमच्या वर जादू टोना करणी वैगेरे केली असेल तर त्या पासून तुम्ही सुरक्षित राहाल आणि हे ज्याने केले आहे ते त्याच्या वरतीच उलटेल तर बऱ्याच द असे होते की

आपले जे शत्रू आहेत ते आपल्याला त्रास देण्यासाठी वाईट शक्तींचा वापर ते आपल्यावर करत असतात तर या पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे उपाय अगदी सोप्पा आहे तुमच्या घरा मध्ये जिथे तुम्ही हळद ठेवता ज्या डब्या मध्ये तुम्ही हळद स्टोर करता त्यात तुम्हाला चार पाच लाल मिरच्या ठेवायच्या आहेत सुकलेल्या

चार पाच लाल मिरच्या तुम्हाला या डब्या मध्ये नेहमी ठेवायच्या आहेत काही दिवसानंतर तुम्ही या मिरच्या जेवणात वापरू शकता पण त्या सतत तुम्हाला बदलत राहायच्या आहेत आणि कायम हळदीच्या डब्ब्यामध्ये तुम्हाला या मिरच्या ठेवायच्या आहेत यामुळे तुम्ही व तुमच्या घरातील सर्व व्यक्ती वाईट शक्तींपासून सुरक्षित राहतील

त्या वाईट शक्तीचा घराबरोबर घरातील लोकांवर प्रभाव पडणार नाही तर तुम्हाला देखील पैश्या संबंधी करियर संबंधि किव्हा तुमच्या शत्रू बद्दल अश्या तक्रारी असतील अश्या समस्या असतील तर तुम्ही देखील हा उपाय अवश्य करा आणि तुमचा अनूभव आमच्याशी नक्की शेअर करा

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.