या कारणांमुळे तुमच्या घरात लक्ष्मी येत नाही श्री स्वामी समर्थ

हिंदू धर्म शास्त्रा नुसार घरातील महिला ही माता लक्ष्मी असते म्हणून घरातील स्त्री ने माता लक्ष्मी समान आपले वर्तन ठेवायलाच हवे हिंदू धर्मा नुसार महिलांनि योग्य प्रकारचे वर्तन केले म्हणून त्या घरा मध्ये सुख समृद्धी व धन संपत्ती सदैव राहते या उलट जर घरातील स्त्री चे वागणे याउलट धर्माच्या विरोधी असेल तर मात्र माता लक्ष्मी त्या घरात जास्त काळ

टिकत नाही म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टी पाळल्या नाहीत तर त्या मूळे त्या घरा मध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही त्या घरामध्ये पैसा अडका धन संपत्ती आणि समाधान काहीही रहात नाही चला तर जाणून घेऊयात त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या घरातील स्त्रिया झाडूला पाय लावतात

किव्हा पायाने ढकलतात झाडू घेत असताना किव्हा अंगण साफ करत असताना घर साफ करत असताना जर घरातील स्त्री ने झाडूला पाय लावला तर त्या मुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो कारण झाडू हे प्रत्यक्ष एक माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणून झाडूला लाथ मारणाऱ्या स्त्रिया ज्या घरा मध्ये असतात त्या घरा मध्ये माता लक्ष्मी कधीही

प्रवेश करत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया घरकटी भांडी गॅस वर तशीच ठेवतात घरकटी भांडी कधीही गॅस वर चुली वर ज्या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो त्या उपकर्णावर कधीही ठेवू नये मग ती चूल असो किव्हा गॅस असो किव्हा इतर काही शेगडी असो खरकटी भांडी ठेवल्याने किचन मधेच नव्हे तर संपूर्ण घरा मध्ये नकारात्मक

ऊर्जा पसरते तिसरी गोष्ट म्हणजे ज्या घरातील प्रमुख व्यक्ती किव्हा इतर लोक सूर्योदया नंतरही झोपून राहतात जर घरातील स्त्री दिवसा झोपत असेल तसेच आपल्या सासू सासऱ्यांचा अनादर करत असेल तर त्या घरात लक्ष्मी टिकत नाही अशा घरात लक्ष्मी दीर्घ काळासाठी वास करत नाही या सोबतच आळशी लोक देवावर विश्वास नसलेले भ्रष्टाचारी

चोर तसेच कपटी लोकांच्या घरी लक्ष्मी राहत नाही अश्या लोकांवर देवी लक्ष्मी ची कृपा होतच नाही चौथी गोष्ट म्हणजे उंबरठ्यावर बसून जेवण करणे बऱ्याच स्त्रियांना उंबरठ्यावर बसून जेवन करण्याची किव्हा गप्पा मारण्याची सवय असते अशा स्त्रियांच्या घरी माता लक्ष्मी येत नाही कारण उंबरठ्यावर बसून जेवणे हे माता लक्ष्मी च्या येण्यामध्ये एक

प्रकारचा अडथळा मानण्यात येतो आणि उंबरठ्यामध्ये साक्षात विष्णू देवाचा वास असल्याचे मानले जाते मग आपण उंबरठ्यावर बसून आपण कशे काय बोलू शकतो ज्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे वाद होत असतात अथवा पती अथवा सासू सासरे आपल्या सुनेला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी वरून बोलत असतात अथवा तिचा अपमान

करत असतात तिच्याशी नोकरा प्रमाणे वागतात अश्या घरात लक्ष्मी टिकत नाही पाचवी गोष्ट म्हणजे उशिरा पर्यंत झोपणे ज्या घरातील स्त्रिया उशिरा पर्यंत झोपतात म्हणजेच सकाळी लवकर उठत नाहीत त्या स्त्रियांच्या घरी कधीही पैसा धन संपत्ती येत नाही जरी धन संपत्ती आपल्या घरामध्ये दिसत असली तरी देखील त्या पैशान मध्ये हळू हळू कमतरता येऊ

लागते या स्त्रियांच्या सासरी तसेच माहेरी सुद्धा दारिद्र्य आणि गरिबी येते आता तुम्हाला लक्षात आलेच असेल की घरात लक्ष्मी न येण्याची कोणती कारणे आहेत ते तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन

वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.