लॉक ची चावी गुपचूप फेका इथे समोरची व्यक्ती प्रेमात पागल होईल

एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल आणि त्या व्यक्तीला प्राप्त करण्याची इच्छा असेल. तर कुलूप आणि चावीचा हा टोटका अवश्य करून पहा. भरपूर लोकांनी हा टोटका करून पाहिला आहे. पूर्ण श्रद्धेने हा टोटका केला आहे त्याला त्याचे खरे प्रेम नक्की मिळाले आहे.

मात्र वारंवार एक विनंती आहे की कोणत्याही निष्पाप जीवाला ज्या व्यक्तीचे तुमच्यावर अजिबातच प्रेम नाही. अश्या व्यक्तीला बळजबरीने प्राप्त करण्याचा प्रयत्न करू नका. आणि या टोटक्याचा या उपायाचा दुरुपयोग करू नका. नाहीतर तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

यासाठी तुम्हाला फक्त एक कुलूप आणि चावी लागेल. अत्यंत साधा सोप्पा आणि प्रभावी टोटका केवळ एक कुलूप आणि चावी लागणार आहे. कुलूप आणि चावीचा हा टोटका समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचे दरवाजे उघडतो समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करू लागते. तुमच्या प्रमात अक्षरशः ती वेडी होऊ लागते.

आयुष्य भर ती व्यक्ती फक्त तुमचे आणि तुमचेच ऐकते तुमच्यवरती जीवा पाड प्रेम करते. यासाठी तुम्ही एक चावी घ्या आणि कुलूप घ्या सोबतच लाल रंगाचे कापड सुद्धा घ्यायचे आहे. ज्याला आपण मार्कर पेन म्हणतो यासाठी फक्त लाल रंगाचा शाई चा मार्कर घ्यायचा आहे.

मंगळवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. लक्षात घ्या हा उपाय मंगळवारी सकाळी करायचा आहे. मंगळवारी सकळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण हे जे कुलूप आहे हे त्या चावीने लॉक करायचे आहे.

हे कुलूप बंद करायचे आहे. बंद केल्यानंतर त्या कुलुपा वरती तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता खरे प्रेम करता त्या कुलुपावर या लाल रंगाचा मार्कर ने त्याचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर त्या चाविवर तुमचे स्वतः चे नाव लिहायचे आहे. आणि त्या नंतर हे कुलूप खोलायचे आहे.

हे खोलताना त्या वरील नावे पुसली जाणार नाहीत याची मात्र काळजी घ्या अश्या प्रकारे हे कुलूप उघडल्या नंतर तुमच्या घराच्या जवळपास असणाऱ्या विहरी जवळ जायचे आहे अशी विहीर की ही खूप खोल आहे. आणि तिच्या मध्ये आजीबतही पाणी नाही.

अश्या कोरडी पडलेल्या विहरी च्या ठिकाणी जायचे आहे. अश्या कोरद्या विहरीचे उपाय शास्त्र मानते. आणि यात ज्या शक्ती असतात या शक्तींना जागरूक करण्यासाठी हा एक छोटासा टोटका आपण करायचा आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन हे कुलुप आणि चावी दोन्ही वस्तू फेकून द्यायचे आहे.

या दोन्ही वस्तू विहरत फेकून दिल्या नंतर तुम्हाला मनोभावे सात प्रदक्षिणा खलायचे आहे. आनि प्रत्येक फेरी घालताना. या मंत्राचा जप करायला विसरू नका. तो मंत्र असा आहे || कुंभ कुंभ नार हृदय कामना पुर्य पुर्य ओम वरूनयग नमः|| सात वेळा या मंत्राचा जप केल्यानंतर.

काहीही न बोलता पाठीमागे वळून न पाहता. तूमच्या घरी जायचे आहे. घरी आल्यावर तुम्हाल दिसुऊ येईल की तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करताय ती व्यक्ती तुंचयकडे आकर्षित होऊ लागलेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की या उपाया बद्दल तुम्ही कोणालाही सांगायचे नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.