महिला जर अश्या प्रकारे घर पुसत असतीलतर येते घरात गरिबी पाण्यात नक्की टाका 1 वस्तू

नमस्कार मित्रांनो असे म्हणतात की जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसते. जेथे स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मी आपले वास्तव्य करते. आपण आपले घर स्वछ सुंदर व नीटनेटके दिसावे यासाठी किती प्रयत्न करतो. वेळोवेळी घर झाडून स्वच्छ करतो. फरशी पुसतो जाळे जळमटे काढतो. कितीतरी प्रकारे आपन आपल्या घराची स्वच्छता करीत असतो.

परंतु फारशी पुसताण काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही तुम्हाला फारशी पुसताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. फरशी पुसताना काय करावे. फरशी पुसण्याचा पाण्यात काय टाकावे. म्हणजे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी काय करावे. हे सर्व जाणून घेणार आहोत.

एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे की संध्याकाळच्या वेळी कधीही फरशी पुसू नये. सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये हे तर आपण ऐकलं असेल परंतु संध्याकाळी फरशी पुस नये नाहीतर. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. व घरातील संपन्नता नष्ट होते. आपण ज्या कपड्याने फरशी पुसतो तो कपडा कोणाच्या दृष्टीस पडणार नाही.

अशा प्रकारे ठेवावा मॉब असेल तर तोही कोणाला दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावा. ज्या प्रमाणे आपण आपल्या घरातील झाडू कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशा प्रकारे ठेवतो. त्याचप्रमाणे फरशी पुसण्याचे कापड हे कोणाच्या दृष्टीस दिसणार नाही अशा प्रकारे ठेवावे. आपल्या किचनमध्ये कधीही फरशी पुसण्याचे कापड ठेवू नये.

यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. व घरात वास्तुदोष उत्पन्न होतो फरशी पुसताना शक्यतो खाली बसूनच फरशी पुसावी. यामुळे देवी लक्ष्मी स्थिर राहते. परंतु आज काल मॉब आलेले आहेत. त्यामुळे उभ्या उभ्या फरशी पुसली जाते परंतु आठवड्यातून एकदा तरी घरातील कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी. हाताने खाली बसून फरशी पुसावी.

फरशी पुसण्याचा पाण्यात आपल्या रोजच्या वापरातील चिमूटभर मीठ टाकावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा घरात येते. घरातील वाद-विवाद भांडण-तंटे हे सर्व मिटतात. आणि धनाचे आगमन होते. अन्नधान्यात बरकत येते उत्पन्नाच्या मार्गातील अडथळे दूर होतात. म्हणून फरशी पुसण्याचा पाण्यात एक मूठ भर मीठ जरूर टाकावे.

पाण्यात मीठ टाकल्याने घरातील सूक्ष्मजीव जंतू नष्ट होतात. व आजारपण देखील नष्ट होते. जर आपल्याला शक्य असेल तर आपण तुरटीच्या पाण्याने देखील घर स्वच्छ करू शकतो. यामुळे घरातील सूक्ष्मजीव व जीवजंतू नष्ट होतील. व आजारपण पसरणार नाही. घरात सुख समाधान व आनंद राहील घर दररोज स्वच्छ करणे हे खूप चांगले असते.

म्हणून घरातील फरशी रोज पुसावी. परंतु गुरुवारी फरशी पुसू नये कारण गुरुवार हा गुरु ग्रहाचा वार आहे. आणि गुरु ग्रह हा जड आहे. म्हणून फरशी पूसून त्याला हलका करू नये. तसे तर घरचे गुरुवारी कोणते साफसफाईचे काम करू नये. गुरुवारी घरातील जाळी जळमटे ही काढू नयेत. कानाकोपऱ्यातील पसारा आवरून नये. नाहीतर आपला गुरु ग्रह कमजोर होतो.

व घरातून धन बाहेर जाऊ लागते. म्हणून गुरुवारी फरशी पूसू नये घरातील फरशी पुसण्याचा पाण्यात चिमूटभर हळद चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसल्यास आपल्याला स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते. असेही म्हटले जाते की गुरुवारी फरशी पुसणे खूपच आवश्यक असेल तर. पाण्यात चिमूटभर हळद टाकून.

त्या पाण्याने फरशी पुसल्यास गुरु ग्रहाचा दोष लागत नाही. मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल फरशी पुसताना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे. आणि कोण कोणते नियम पाहिल्यास आपल्याला त्याचे काय फळ मिळते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.