मकर संक्रांती 2021 कोणत्या राशींसाठी शुभ ? आणि कोणत्या राशींसाठी अशुभ असणार आहे…

तुम्हाला माहीतच असेल की संक्राती येत आहे तेव्हा सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्याचा परिणाम धनु राशीवर सुद्धा होतो आणि मकर राशीवर सुद्धा होतो आणि त्या सोबतच सगळ्या बारा राशींवर त्याचा परिणाम होत असतो तर भरपूर लोकांचे प्रश्न असतात की मकर संक्रांती 2021 ही 14 जानेवारीला येत आहे आणि या मकर संक्राती ही कोणत्या राशीसाठी शुभ आहे आणि कोणत्या राशी साठी अशुभ आहे.

आज आम्ही तुम्हाला याच्या बद्दल सांगणार आहोत की कोणत्या राशी साठी संक्राती शुभ आहे आणि कोणत्या राशी साठी संक्राती अशुभ आहे.

मेष राशी साठी संक्राती शुभ असणार आहे त्यांना इष्टसिद्धीचा लाभ होणार आहे त्यांना धन लाभ होणार आहे वृषभ राशी साठी सुद्धा संक्रांती शुभ असणार आहे त्यांना

धर्माच्या मार्गावर चालून त्यांना सुद्धा धन लाभ होणार आहे आणि त्यांची उन्नती त्यांची प्रगती होणार आहे मिथुन राशी साठी संक्रांती ही थोडी अशुभ असणार आहे कारण त्यांना शारीरिक कष्ट होऊ शकते त्यांच्या त्यांचे आरोग्य थोडे घराब होऊ शकते.

कर्क राशी साठी संक्राती ही शुभ असणार आहे त्यांच्या सम्मानामध्ये वृद्धी होऊ शकते त्यांच्या धना मध्ये वृद्धी होऊ शकते आणि त्यांना यशाची प्राप्ती होऊ शकते.

सिंह राशी साठी संक्रांती ही थोडी अशुभ असणार आहे कारण त्यांना भय आणि चिंता ही ग्रस्त करू शकते भय आणि चिंता लागू शकते.

कन्या राशीसाठी सुद्धा संक्रांती शुभ आहे त्यांच्या धना मध्ये वृद्धी होणार आहे त्यांना सुद्धा यशाची प्राप्ती होणार आहे तुळा राशी साठी संक्रांती अशुभ असणार आहे त्यांच्या घरात कलह होऊ शकतो वाद विवाद आणि मानसिक चिंता त्यांच्या वाढू शकतात.

वृश्चिक राशी साठी संक्राती ही शुभ असणार आहे त्यांच्या घरात धनागमन होऊ शकते आणि सुख शांती ची प्राप्ती होऊ शकते.

धनु राशी साठी संक्रांती शुभ असणार आहे त्यांना धन लाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होऊ शकते.

नंतर मकर राशी साठी सुद्धा संक्रांती शुभ असणार आहे त्यांची लक्ष्मी स्थिर असणार आहे म्हणजे त्यांना धन लाभ सुद्धा होणार नाही आणि धनात कमी सुद्धा होणार नाही.

कुंभ राशीसाठी सुद्धा संक्रांती ही शुभ असणार आहे त्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये लाभ होणार आहे आणि यशाची प्राप्ती होणार आहे.

मिन राशी साठी संक्रांती शुभ असणार आहे त्यांच्या प्रतिष्ठा मध्ये वृद्धी होईल आणि त्यांना कोणत्याही शारीरिक कष्ट होणार नाही आरोग्य आरोग्य त्यांचे चांगले राहील.

तर या होत्या बारा राशी आणि त्यांचे अशुभ आणि शुभ परिणाम.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.