छोट्या-छोट्या घरघुती उपायाने काही असाध्य रोगांवर आपण मात करू शकतो मात्र ह्या घरघुती उपायांच्या छोट्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण मेडिकल मधून गोळ्या घेतो किंवा वारंवार डॉक्टरकडे जातो.
ऍसिडिटी, पित्त, वजन वाढणे हा प्रत्येकाला होणारा त्रास आहे. यापासून सुटका होण्यासाठी आम्ही आज तुम्हांला एक साधा -सोपा घरच्या घरी केला जाणार उपाय सांगत आहोत.
उपाय खालील प्रमाणे..👇
घरात आपल्या रोजच्या वापरातील बडीशेपच घेउन मिक्सर मध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यावी. नंतर एक ग्लास पाणी गरम करून घ्यावे. एक छोटे मातीचे भांडे घ्यावे. मातीचे भांडे नसेल तर तांब्याचे भांडे सुद्धा चालेल.
त्या मातीच्या भांड्यात गरम पाणी टाकून घ्यावे.नंतर या गरम पाण्याने भरलेल्या मातीच्या भांड्यात बारीक पावडर केलेली 1चमचा बडीशेप पावडर टाकून मिश्रण चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे.
हे बडीशेप आणि गरम पाण्याचे मिश्रण कोमट होईपर्यंत झाकून ठेवावे मग रात्री जेवल्या नंतर आणि सकाळी नाश्त्या नंतर असे दिवसातुन दोन वेळा प्यावे.
हा घरघुती सोप्या पद्धतीचा उपाय केल्याने तुम्हांला होणारा वजन वाढणे, पित्त, ऍसिडिटी कायमचा नष्ट होईल.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.