मेथीच्या बियांचे सेवन असे करा आयुष्यभर निरोगी राहा

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही एक महिना या मेथीच्या बियांचे सेवन कराल. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढे आश्चर्यकारक फायदे या मेथीचे तुम्हाला होणार आहेत. मित्रांनो नेहमीच आपण मेथीची भाजी घरामध्ये खात असतो. परंतु या मेथीच्या बियांकडे आपण दुर्लक्ष करतो.

खरं तर या मेथीच्या बियांचे नियमित सेवन केले तर आपले अनेक आजार चुटकीसरशी निघून जातील. किंबहुना हे आजार आपल्याला होणारच नाहीत. आता आपण पाहूया की या मराठीच्या बियांचा उपयोग कसा करायचा. 1 ग्लास भरून पाण्यामध्ये 2 चमचे मेथीच्या बिया रात्रभर भिजत ठेवायचे आहेत.

ते पूर्णपणे मिक्स करा आणि रात्रभर आपल्याला ते भिजत ठेवायच आहे. हे पाणी गाळणीने गाळून घेऊन सकाळी उपाशी पोटी याचे सेवन करायचे आहे. बरेच लोक याचे सेवन करतही असतील. पण लक्षात ठेवा याचे उपाशीपोटी सेवन केले तरच फायदा होतो.

या मेथीच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट तत्व असतात. जे तुमच्या शरीरातील सर्व रोगांना समुळ नष्ट करत असतात. चला तर आता पाहूया याचे तुमच्या शहरासाठी काय काय फायदे होतात. ज्यांना वजन कमी करायचा आहे.
त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे एक महिन्यामध्ये हमखास 5 किलो वजन कमी होणार.

सकाळी 1 ग्लास उपाशीपोटी याचे सेवन केल्याने तुमची भूक मंदावते. त्याच बरोबर यातील अँटी ऑक्सिडंट तत्व शरीरातील साठलेली चरबी वितळवायला सुरुवात करतात. म्हणून लठ्ठपणाच्या समस्येपासून जे हैरान असतील. त्यांनी हा उपाय दररोज एक महिना नक्की करावा.

तुम्हाला नक्कीच त्याचा फरक जाणवेल. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी तर आजच उपाय सुरू करा. कारण यात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोलमधे ठेवते. त्याच बरोबर याच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. याचे सेवन सुरु करण्या अगोदर कोलेस्ट्रॉल चेक करून घ्या आणि एक महिन्यानंतर परिणाम पहा.

तुमचे कोलेस्ट्रॉल कमी झालेले असेल. कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होण्याचा धोका याच्या सेवनाने कमी होतो. कारण यात असलेले फायबर तुमच्या शरीरातील टॉक्सिक घटक बाहेर काढतात आणि त्यामुळे तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका काही पटीने कमी येतो. त्याच बरोबर मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हा उपाय खूप रामबाण आहे.

याच्या सेवनाने रक्तातील साखर कमी होते. नियंत्रित राहते. या मेथी बियांचे पाणी सतत एक महिना तुम्ही सेवन केलं तुमचा कोणताही मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन नैसर्गिक रित्या पडून जातो. शिवाय किडनीचा कोणताही आजार तुम्हाला पुन्हा कधीच होत नाही. एवढ्याशा मेथीदाण्याचे किती सारे फायदे आहेत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.