मीठा सोबत करा हा उपाय खूप धनलाभ होईल.

मीठ हे किती तरी प्रकारचे असते सेंधु मीठ काळ मीठ समुद्री मीठ आणि साधे मीठ जोतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानले जाते. मिठाला काही जण राहूचे प्रतीक ही मानतात जोतिष शास्त्रानुसार आपण जर मिठाला स्टीलच्या किंवा लोखंडी भांड्यात ठेवले भांड्यात ठेवले तर तेथे शनी व चंद्राची युती होते. हे आपल्यासाठी खूपच घातक सुद्धा होईल. हे रोग व शोकाचे कारण बनेल क्लेश कारक ही राहील.

मिठाला पल्यास्टिकच्या बरणीतही ठेवू नये मिठाला फक्त आणि फक्त काचेच्या बरणीतच ठेवले तरच त्याचा वाईट प्रभाव जाणवत नाही. मीठ सांडलेलेही अपशगुण मानले जाते. मीठ पडले तर चंद्र आणि शुक्र दोन्ही कमजोर होतात.

स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल तर आपण नंतर टाकू शकतो. परंतु स्वयंपाक कीर्तनात भाजी चालून पाहू नये. त्यामुळे दारिद्रता येते. भगविताना नैवेद्य दाखवल्या शिवाय आपण स्वयंपाक पाहू नये.

तसेच मीठ डायरेकत कोणाच्या हातावर ठेवू नये. मिठाची पुढी सुद्धा डायरेक्ट हातात ठेवू नये. यामुळे चांगले संबंध खराब होतात. मित्रांनी मिठाचे काही खास उपाय आपण आज पाहणार आहोत.

जर तुमच्या घरात अडीअडचणी संकटे येत असतील तर तुम्ही हे उपाय करा यामुळे तुमची दारिद्रता जाऊन आई लक्ष्मीची कृपा तुमचावर राहते. आपला पहिला उपाय सर्वात आधी तुम्हाला थोडेसे काळे मीठ घ्यायचे आहे ते मीठ एक लाल कापडात ठेऊन त्याची गाठोडी तयार करा. आणि ती गाठोडी तुमच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावून द्या त्यामुळे तुमच्या घरात येणारी निगेटीव्ह ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही.

या शिवाय काळ्या मिठाची छोटीशी गाठोडी जर तुमच्या तिजोरीवर ठेवाल तर तुमच्या पैस्यात वाढ होईल. यामुळे तुच्या तिजोरीवर देवी लक्ष्मीचा वास राहील व तुमची तिजोरी नेहमी भरलेली राहील.

तसेच गजरात शुखासहत्तींचे वाटावेत राहील. असे केल्याने तुमच्या घरातील सर्व अडचणीही दूर होतील. आता दुसरा उपाय तुम्हाला एक छोटीशी काचेची बाटली घेऊन त्यात मीठ भरायचे आहे.
आणि ती बाटली बाथरूम मध्ये ठेवायची आहे.

त्यामुळे बाथरूम मधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. तसेच जीव जंतू किटांनू पासून ही तुमचे सौरखान होईल. शास्त्रात सांगितलेलं आहे की काय व मीठ हे दोन्हीही राहूचे कारक आहेत. म्हणून जर घराच्या एका कोपऱ्यात मीठ भरलेली काचेची बाटली ठेवली तर सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊन घरातील दारिद्रता दूर होते. कला बघूया आता तिसरा उपाय मिठाला जर तुम्ही स्टेली किंवा लोखंडच्या भांड्यात ठेवले तर तेथे चंद्र आणि शनी याचे मिलन झाल्याने हे तुम्हाला खूपच नुकसान दायक ही होते.

म्हणून मीठ नेहमी काचेच्या बरणीतच ठेवावे. मित्रानो जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही त्याचे कधीच खाऊ नये. गोड खाऊ शकता जर कोणी वाईट मनोवृत्तीची पापी वयक्ती असेल.

त्याचे मीठ तर कदापि खाऊ नये त्याच्या स्वभावात ही त्याचे गुण दोष दिसू लागतात. मीठ त्याचेच खावे ज्याचा स्वभाव व संस्कार चांगले असतील. आता पुढील उपाय बघूया दारिद्रता दूर करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस घरात फरशी पुसताना जाड समुद्री मीठ पाण्यात टाकून फरशी पुसावी.

यामुळे घरातील नकारात्मकता निगुण जाते व वातावरणही पवित्र होते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास होईल व घरात बरकत येईल. घरात नेहमी पैसे खेळत ठेवण्यासाठी काचेचा एक ग्लास घ्या. त्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकावे व तो ग्लास घराच्या नैऋत्य कोनात ठेऊन त्याच्या मागे ये लाल रंगाचा बल्ब लावून द्यावा. जेव्हा त्या ग्लासातील पाणी कोडे होईल तेव्हा तो ग्लास साफ करून पुन्हा पाणी व मीठ मिक्स भरून त्याच ठेऊन द्यावे. यामुळे तुमच्या घरात पैशाची बरकत राहते.

जर आपल्या बाथरूम मध्ये काही वस्तू दोष असेल तर एक काचेच्या वाटीत स्मिद्री मीठ घेऊन ते बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवून द्यावे. या उपाया मुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. प्रत्येक महिन्या हे मीठ बदलावे.

जुने मीठ टाकून देऊन नवीन मीठ भरावे टॉयलेट मधेही एक कोपऱ्यात काचेच्या बाउल मध्ये समुद्री मीठ ठेवावे. दर 15 दिवसांनी ते जुने मीठ टॉयलेट च्या सिंक मध्ये तकुंड्यावे त्यात नवीन मियह भरावे.

जर टॉयलेट का दरवजा चुकीच्या दिसेला तर त्याच्या उमरट्यावर लाल रंगाचे रेषा काढून घ्यावे. त्यामुळे ही तो दोष आपल्याला लागत नाही.कला आता दृष्ट उतरवणारा उपाय बघूया जर तुम्हाला किंवा तुमच्या मूलाला दृष्ट लागली असेल.

तर एक चिमूटभर मीठ घेऊन त्याच्यावरून उतरून पाण्यात ते मीठ टाकून द्यावे. त्यामुळे नजर दोष निघून जाते. व्यक्तीगत बध्येसाठी एक मूठभर मीठ घेऊन ते सायंकाळी 3 वेळ उतरून बाहेर टाकून द्यावे असे सारखी 3 दिवस करावे.

जर या उओयाने फरक पडत नसेल तर ते मीठ बाहेर न टाकता सौच्यांल्यात पाहून द्यावे. तुम्हाला याचा निश्चितच फहरक पडेल वस्तू दोसहत ही मिठाचे महत्व सांगितले आहे. काही वस्तू दोष आपण दुरुस्त करू शकत नाही व त्यामुळे मन नेहमी भयग्रस्त आणि चॅट ग्रस्त राहते. अशा वेळी दोन्ही हातात मीठ भरून तजोड वेळ उभे रहावे आणि वॉश बेसिन मध्ये टाकून देऊन नळ चालू करावा व मीठ पूर्णपणे वाहून द्यावे. त्यामुळे आपल्या घरातील जो काही दोष असेल तो त्या मिठा बरोबर वाहून जाईल.

धन प्राप्तीसाठी ही मिठाचे काही चमत्कारी उपाय आहेत त्या आता आपण बघूया मिठाला काचेच्या बरणीत ठेवावे. व त्यात 2 ते 4 हिरवे वेलदोडेतसेच लवंगा टाकान ठेवाव्यात. असे केल्याने पैस्याची आवक वाढते व घरात बरकत राहते या उपायमूळे मिठात तर सुगंध येईलच त्याशिवाय धनाची कमतरताही राहणार नाही. कला आता पाहूया काही रोगांवर मिठाचे काही खास उपाय रात्री झोपताना आपली उशी पूर्वेकडे असावी.

एक वाटीत सेंधु मीठ घेऊन ते आपल्या झोपण्याच्या खोलीत ठेवावे. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहीलरोगां पासून बचाव करण्यासाठी घरच्या मिठाचा कमीत कमी उपयोग करावा त्या ऐवजी सेंधु मीठ किंवा काळ मीठ वापरू शकता जर कोणी व्यक्ती खूप दिवसांपासून आजारी असेल तर त्याच्या उशी जवळ काचेच्या वाटीत मीठ ठेवावे. व ते दर आठवड्याला बदलावं. हळूहळू त्या रुग्णात तुम्हाला फरक पडलेला दिसून येईल.

कला तर बघुया शनीच्या दुष्पर्भावातून वाचण्या साठी मिठाचे काही खास उपाय जेवण करत असताना जर भाजीत मीठ मिरची कमी असेल तर वरून मीठ टाकून खाऊ नये खूपच आवश्यकता असेल तर मीठ ऐवजी सेंधु मीठ आणि मिरची ऐवजी काली मिरची पूड तुम्ही वापरू शकता. यामुळे तुम्ही शनीच्या दुष्ट प्रभावातून वाचू शकता असे न केल्या तुमच्या घरात दारिद्रता कायम राहील. व तुम्ही निरोगी ही राहणार नाही.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.