मूतखडा कितीही मोठा असो फुटून गळून पडतो किडनी आतून स्वछ युरिक ऍ सिड इन्फेक्शन

अनेक वेळा ऑपरेशन करून ही मुतखडा किंवा किडनीस्टोन पुन्हा पुन्हा होत असेल. तर या उपायाने तुमचा कितीही मोठा मुतखडा कराभूगा होऊन निघून जातो. आणि तो पुन्हा अधिक होत नाही त्याचप्रमाणे शरीरात युरिक ऍसिड वाढले असेल तर ते देखील कमी होते.लगवी करताना होणारी जळजळ पूर्णपणे असा हा अत्यंत गुणकारी उपाय आहे. मित्रांनो आपली किडनी 10 सेंमी लांब 6 सेंमी रुंद आणि सेंमी जाड खरच अवयव आहे.

याच प्रमुख कार्य आहे ते म्हणजे रक्तातील अनावश्यक घटक बाहेर काढणे. रक्त शुद्ध करून रक्तातील विषारी घटक लगवीतून शरीरा बाहेर काढणे. हे त्याच महत्वाच काम आहे जेंव्हा हे विषारी पदार्थ प्रमाना पेक्षा जास्त वाढतात किंवा त्यासाठी आवश्यक पाणी कमी पडते म्हणजे ते पदार्थ बाहेर काढण्यासाठी लागणार पाणी कमी पडत तेंव्हा ते पदार्थ किडनीत चिटकून राहतात.

आणि अशे एकएक कण जमा होत एक मोठा खास तयार होतो. त्याला आपण मुतखडा असें म्हणतो हा मुतखडा सामान्यपणे 4 प्रकारचा असतो. त्यात ही कॅल्शियमचा जास्त जमाव झाल्यामुळे किंवा कॅल्शियम जास्त जमा झाल्यामुळे जो तयार होतो.

तो कॅल्शियमचा मुतखडा त्याच प्रमाणे युरिक ऍसिडचा मुतखडा असे हे 4 प्रकारचे मुतखडे तयार होतात. हे कडे सामान्यपणे ज्या व्यक्ती क्षारयुक्त पाणी पितात त्यांना सर्वात जास्त प्रमाणात होतात.

त्याच प्रमाणे जे व्यक्ती अहारामध्ये फास्टफूड जास्त वापरतात ज्या वक्तीच वजन जास्त आहे ज्या व्यक्ती धूम्रपान करतात मध्यपं जास्त करतात. व जी व्यक्ती दवाखान्याच्या गोळ्या जास्त खातात अशा व्यक्तींना मुतखडा जास्त प्रमाणात होतो जेव्हां आपण दवाखान्यात जतो तेंव्हा तो 5 एमएम 10 एमएम 15 एमएम अस असल्याच डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशन करून काढायला सांगतात यात एक महत्वाची गोष्ट ज्याजागी तो खडा असतो.

ती जागा तशीच राहते त्यात पुन्हा विषारी घटक साचतात व पुन्हा किडनीस्टोन किंवा मुतखडा होतो. म्हणून या साठी आयुर्वेदिक उपाय प्रभावी असतो. जेणे करून पुन्हा मुतखडा होत नाही. ती जी जागा असते.

ते भरून काढण्याच कर आयुर्वेदिक उपाय करत असतो. असावं एक गुण कारी उपाय तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो जी त्यासाठी एक लागणारी जी वनस्पती आहे ती म्हणजे गोखरोक ग्रामीण भागात याला सराठा असे म्हणतात.

हिंदीत याला गोखरु म्हणतात याचे शास्त्रीय नाव ट्रीबुल्स टेरस्ट्रीज असे आहे. याचे 2 ते 3 प्रकार आहेत. त्यापैकी ज्या वेलीला पिवळे फुल येतात. ते झाड अत्यंत म्हत्वाचे आहे किंवा ती वनस्पती अत्यंत महत्वाची आहे जी जमिनीवर गवता सारखी पसरते. आणि जी बाकीचे गोखरू आहेत किंवा बाकीचे जे प्रकार आहेत ते या गोखरू इतके कामाचे नाहीत. तर आपल्याला ओळख करून घेत असताना हा गोखरू व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे.

या वनस्पतीला आयुर्वेदात अत्यंत महत्व असून हिबपल्या परिसरात मोट्या प्रमाणात दिसून येते. याला कुठलाही साईड इफेक्ट नाही. या वनस्पतीला जी फळे येतात ती फळेच ही महत्वाची असून त्यालाच काटे ही म्हणतात ही फळे आणायची आहेत मूठभर आधी किंवा तुम्हाला लागतील तशी तुम्ही जास्त पण वापरू शकता. ही आणून सावलीत वाळवू घालायची आहेत आणि हे वाटून त्याची पावडर बनवायची आहे व वापरायची आहेत.

ही फळे किडनी पूर्ण स्वछ करतात त्याच बरोबर पुरुषांमध्ये स्प र्मचे प्रमाण देखील वाढवते. अमवाद कमी करतात. या वनस्पतिच जे फळ आहे या फळाची पावडर आपल्याला शहरातील आयुर्वेदिक दुकानात मेडिकलवर तसेच ऑनलाईन देखील मिळू शकते.

ही पावडर आपण या उपायसाठी वापरणार आहोत. एक ग्लास पाणी घ्या यामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे. हे पाणी पूर्ण उकळू ध्या. आपल्याकडे जर एक दुसरा पदार्थ उपलब्ध असेल तर तो यात वापरायचा आहे.

तो म्हणजे पाशानभेद याची पावडर आपल्याला बाजारात किंवा मेडिकलमध्ये सहज उपलब्ध होते. ही फक्त आपल्याला अर्धा चमचा ताजयचा आहे. हे पण किडनी पुर्णपणे स्वछ करत. आणि डायन्यासिस थांवत पाशानभेद जर मिळाला नाही तर फक्त गोखरोची पावडर वापरायची आहे आणि आपल्याला कडा बनवयची आहे. आता आपल्याला एकतृतीयांश किंवा तिसरा भाग शिल्लक राहिल्याच्या नंंतर हे उतरून घ्या व थंड होऊ द्या.

आणि गळणीच्या सहाय्याने गळून घ्या. दिवसात सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हला वेळ मिळेल तेव्हा फक्त एक वेळ हा जो कडा आहे. तो घ्यायचा आहे. हा उपाय आपल्याला सहज एक महिना करायचा आहे तुमच्या किडनीच्या सर्व समस्या यामुळे दूर होतील. त्याच प्रमाणे यो न समस्या, युटे इन्फेक्शन, एक्झिमा, त्याच प्रमाणे हृदयाच्या सर्व समस्या दूर होतात. असा हा अत्यंत कारगर उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.