मुळीचा 1 तुकडा किडनी आतून स्वच्छ क्रिएटीन कमी कोणताही मुतखडा फुटून बाहेर

आजचा उपाय इतका खास आहे. हे जे पाणी आहे ते मुतखडाच काय यात छोटा दगड जर संध्याकाळी टाकला तर सकाळी तो विरघळून जातो. इतका हा जबरदस्त उपाय आहे. त्याच प्रमाणे हा उपाय केला तर काहीही खा पचून जाईल. पोट झटपट साफ होईल किडनीच्या सर्व समस्या दूर होतील.

त्याच प्रमाणे ज्या व्यक्तींना डायलेसिस किंवा किडनीचे क्रिएटीन लेवल कमीजास्त होत असेल ते नॉर्मल राहण्यासाठी ही वनस्पती हा जो कडा आहे अत्यंत उपयुक्त आहे. हे जे सार आहे ते आज पण बनवणार आहोत आणि हे आपण घरच्याघरी बनवायचे आहे याला कुठलाही खर्च नाही.

हा कोणत्या वनस्पतीचा रस आहे त्याचप्रमाणे हे कोठे मिळते त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हे पूर्ण वाचा. ही वनस्पती सर्वांच्या भागात मिळणारी आणि सर्वांना माहीत असणारी आहे. मित्रांनो ही जी वनस्पती आपण पाहतोय ती अत्यंत महत्वाची असून ज्यांना लघवीची समस्या आहे किडनी ची कुठलीही समस्या असेल.

क्रिएटीन लेवल वाढला असेल पोट साफ होत नसेल तर त्यांनी फक्ती या झाडाच्या पानाची भाजी आहे ती करीन खावी. 2 ते 3 दिवसात तुम्हाला या सर्व समस्या दूर झालेल्या दिसतील. मित्रांनो ही वनस्पती शेतातील पिकांमध्ये नेहमी असते. बऱ्याच व्यक्तीं याचे नाव देखील माहीत असेल या वनस्पतीचे नाव आहे कुर्डु ग्रामीण भागात हेच नाव आहे.

कुठे कोमडा कुठे हर्डु तर हिंदीमध्ये सफेद मुर्गा या नावाने हे प्रसिद्ध आहे. याचे शास्त्रीय नाव आहे सिलोनिया अर्जेंशिया. मित्रांनो ही वनस्पती अत्यंत महत्वाची असून या वनस्पतीमध्ये इतकी टाकत आहे की तुमचा मुतखडा तुमच्या बल्याडरमध्ये असुद्या किंवा किडनीमध्ये असुद्या तो खडा बाहेर निघतो म्हणजे निघतोच.

मित्रांनो अस म्हणतात की या वनस्पतींची जी मूळे आहेत त्यासोबत आपण पाण्यामध्ये जर दगड ठेवले तर ते विरघळून जातात. मित्रांनो महत्वाची गोष्ट अशी की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार करण्याचं काम वाटप नावाचा घटक करतो. ते बनवण्याचं काम क्रेटिन नावाचा एक पदार्थ करतो.

हे आपल्याला आहारातून मिळते आणि आपले शरीर पण तयार करते. जास्त प्रमाणात त्यारझल की ते किडनीच्या काढावे लागते आणि ते बाहेर काढण्याचा काम किडनी करते. मात्र जर किडनी आपलं काम व्यवस्थित करत नसेल तर हे क्रेटिन वाढत जाते आणि काही व्यक्तीचे कमी होते.

हे बाहेर काढण्याच काम डायलेसिसन करावं लागतं आणि मग आपल्याला डायलेसिस सुरू होते. हे होऊ नये म्हणून या वनस्पतीची जी मुळे आहेत. ती अत्यंत महत्वाची असून याचा वापर आज आपण करणार आहोत. उपाय अगदी सोपा आहे मित्रानो या वनस्पतीची आपल्याला मुळा काढून आणायच्या आहेत.

या मूळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत साध्या पाण्यानं धुवा मिठाच्या पाण्यानं धुवा आणि पुन्हा सध्या पाण्यानं धुवा स्वच्छता खूप महत्वाची असते. स्वच्छ झाल्या नंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. एका पत्रामध्ये सादारणता 3 कप पाणी घ्यावे प्रमाणाला अत्यंत महत्व आहे.

कारण आपल्याला हा काडा उकळून त्याचा तिसरा हिस्सा राहू द्यायचा आहे. म्हणून जर तुम्ही ग्लास घेत असत तर 3 ग्लास घ्या आणि जर कप घेत असाल तर 3 कप घ्या. यानंतर आपण धुलेली जी मुळी आहे कुर्डु ची मुळी ती आपल्याला सदारणता 1 इंच किंवा सदारणता 1 बोटाच्या पेरे एवढी आपल्याला घ्यायची आहे.

पण जर मुळी छोट्या स्वरूपात असेल तर तुम्ही 2 इंच घेऊ शकता किंवा 2 बोटाच्या पेरे एवढं घेऊ शकता. या उपायला कुठलाही सैद इफेक्ट् नाही आणि फक्त हा काडा घेतल्याच्या नंतर किंवा हे सार घेतल्याच्या नंतर लघवी जास्त प्रमाणात लागते आणि त्यात तो खडा विरगळुन लघवी वाटे निघून जातो.

मित्रांनो या उपायमध्ये जो दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे धने याला हिंदी मध्ये धनिया म्हणतात. आणि याला इंग्लिश मध्ये कॉरिंडर सीड्स अस म्हणलं जात हे सादारणता आपल्याला या मिश्रणामध्ये अर्धा चमचा टाकायचे आहे. धने हे देखील आपल्या किडनीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

व किडनीतील घाण कमी करण्यासाठी त्याच प्रमाणे किडनी स्वच्छ करण्यासाठी धने उपयोगी आहेत. त्याच प्रमाणे धने उष्णता देखील धने कमी करतात म्हणजे शरीरातील असणारी हिट देखील यामुळे कमी होते. आता हे मिश्रण आपल्याला पुर्णपणे उकळू द्यायचे आहे.

जेंव्हा हे पाणी एकतृतीयांश म्हणजे तिसरा कप किंवा एक कप राहील तेंव्हा ते काढून गळून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण आपल्या रोज सकाळी उपाशी पोटी घ्यायचे आहे. मित्रांनो एक महत्वाची गोष्ट हे जे मिश्रण घेतल्याच्या नंतर किंवा हे जे सार आहे अर्धा ते एक तास कुठलाही पदार्थ खायच नाही.

फक्त तुम्ही पाणी पिऊ शकतात आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही जे खायच आहे ते खाऊ शकता. फक्त 7 दिवसांमध्ये यामुळे तुमच्या किडनीचे क्रेटिन लेवल देखील नॉर्मल होईल. किडनीतील खडे पुर्णपणे विरघळून जातील. आणि किडनीचे जे इन्फेक्शन किंवा इतर इन्फेक्शन निघून जाण्यास पूर्णपणे मदत होणार आहे.

ज्यांचे किडनी स्टोन मोठे असतील त्यांनी सादारणता 1 महिना घ्यायचे आहे याला कुठलाही साईड इफेक्ट नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.