तुमच्या नखांच्या रंगावरुन कळू शकतात आरोग्याच्या तक्रारी, जाणून घ्या तुमची नखं काय सांगतात…

तुम्ही कधी तुमची नखं नीट निरखून पाहिली आहेत का. नसतील पाहिली तर आताच बघा. कारण प्रत्येकाच्या नखांचा रंग हा सारखा नसतो.

तुमच्या त्वचेच्या रंगाचा आणि नखांचा काही संबंध आहे तर अजिबात नाही.तुमच्या नखांच्या रंगाचा संबंध थेट तुमच्या आरो ग्याशी आहेत. तुमच्या शरीरातील काही यंत्रणा बिघडल्या आहेत. हे तुम्हाला तुमच्या नखांच्या आरो ग्यावरुन अगदी हमखास ओळखता येऊ शकते.

तुमच्या नखांचा बदललेला रंग तुमच्या आरो ग्याविषयी काय सांगतो ते जाणून घेऊया. म्हणजे तुम्हाला काही गोष्टींची का ळजी अगदी आधीच व्यवस्थितपणे घेता येईल.

फिकट रंग

जर तुमच्या नखांचा रंग तुम्हाला आधीच्या तुलनेत फिकट जाणवत असेल तर तुम्हाला काही गं भीर आ जार होण्याची शक्यता अधिक असते.

ऍ नेमि या, ह्रद यवि कार, कि डनीचे वि कार आणि अपुरे पो षण हे यामागील कारण असते. जर तुमची नखं तुम्हाला अशा रंगाची दिसत असतील तर तातडीने तुम्ही याची का ळजी घ्यायला हवी.

पांढरी नखं

नखांचा रंग हा पांढराशुभ्र कधीच नसतो. तर ती थोडी गुलाबीसर दिसतात. पण जर तुमच्या नखांचा रंग पूर्णपणे पांढरा झाला असेल तर किड नीचे वि कार, का वीळ असे काही आ जार होण्याची शक्यता अधिक असते.

पिवळी नखं

अनेकदा हा त्रास आपल्याला होतो. खूप जणांची नखं थोडी पिवळसर झालेली तुम्ही पाहिलीही असतील. पिवळी नख ही फं गल इन्फे क्शनची लक्षण आहेत.

जर तुम्ही याकडे दु र्लक्ष केले तर तुमची नख जाड होई लागातत किंवा तुटूही लागतात. जर तुमच्या पिवळ्या नखांचा त्रास अधिकच वाढत असेल तर महिलांना थाय रॉई डचा त्रास होऊ शकतो. याशिवाय डाए बिटी झ किंवा सोरा यसि स होण्याचीही शक्यता असते. 

निळी नखं

नखांचा रंग निळा असू शकतो हे तुम्हाला पटत नसेल. पण तुम्हाला काही खास तक्रारी जाणवत असतील तर तुमच्या नखांना थोडीशी निळी झाक येते.

याचा अर्थ तुमच्या शरीराला होणारा ऑ क्सि जनचा पुरवठा हा अपुरा आहे. ऑ क्सि जनचा पुरवठा अपुरा झाल्यामुळे तुम्हाला फु फ्फु सांचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय त्यामुळेच तुम्हाला ह्र दय वि कार ही जडू शकतात. 

खडबडीत नखं

अनेकांची नखं खडबडीत असतात किंवा त्यावर बारीकबारीक ख ड्डे असतात. अशी नखं ही सो राय सिसच्या पहिल्या टप्प्याची लक्षणे आहेत किंवा सं धि वा ताची. नखांचा रंग जाणे हे यामध्ये अगदी साहजिक असते. 

तुटलेली नखं

वयप रत्वे काहींची नखं तुटतात. पण काहींना वयाच्या आधीच हा त्रास होऊ लागतो. नखं दुभं गणे, नख सतत तुटणे, तुटलेल्या नखांचा भाग पिवळा दिसणे असा त्रास हा एखाद्या फं गल रिऍ क्शनशी निगडीत असा त्रास आहे. 

काळी नखं

नखांचा रंग अनेकदा काळा पडतो. तुम्ही अनेकांची नखं काळी होताना पाहिली असतील .जर नखं अशापद्धतीने काळी पडत असतील. तर तुम्हाला काही गं भीर आ जार असण्याची शक्यता आहे. अशी नखं मेल नोमा आणि गंभी र त्व चारो गाशी निगडीत आहेत.

कुरतडलेली नखं

नखं कुरतडण्याची अनेकांना सवय असते. ही सवय कोणत्या आाजा राची लक्षण आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मान सिक आजा राशी ती निगडीत असतात.

तुम्ही अस्व स्थ असाल किंवा तणा वाखाली असाल तर हा त्रास तुम्हाला होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच तुम्ही तुमच्या डॉक्ट रांशी बोलून घेणे चांगले असते. 

जर तुमचीही नखं असा काही संकेत देत असतील तर तुम्ही त्याकडे अधिक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला आरो ग्याशी निगडीत असलेला त्रास वेळीच कळू शकेल.

माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा.

अशाच सुंदर आणि माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.