OMG नवविवाहितांना 3 दिवस टॉयलेटला बंदी या देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा

नवविवाहितांना टॉयलेटला तीन दिवस बंदी या देशात आजही पाळली जाते भयंकर प्रथा होय तुम्ही जे ऐकतात आहे ना ते खरं आहे प्रत्येक देशामध्ये विवाहाचे वेगवेगळ्या प्रथा अस्तित्वात आहेत. जगातील जाती धर्म आणि समाज ह्यांचे विवाहाची पद्धती खूप वेगळ्या आहेत.

भारतातच विचार केला तर वेगवेगळ्या परंपरा लग्नात पाळले जातात भारतीय विवाह पद्धत अनेकांना आवडते. त्यामुळे काही परदेशी लोक देखील भारतात येऊन लग्न करतात मात्र इंडोनेशियामध्ये एक अशी प्रथा आहे जीची चर्चा जगभरामध्ये केली जाते.

प्रत्येक धर्मानुसार जातीनुसार लग्न करण्यासाठी काही पद्धती ठरवून दिलेली आहेत पारंपरिक पद्धतीने लग्न करताना त्याचं पालन केल्या जातात. आजच्या आधुनिक काळामध्ये लग्न हे स्टेटस सिम्बॉल जरी असलं तरी त्याचं धार्मिक महत्त्व ही तितकाच आहे आज ही रजिस्टर मॅरेज बरोबरच परंपरागत पद्धतीने लग्न केलं जातं.

काही देशांमध्ये लग्नाबद्दल काही प्रचलित प्रथा आहेत ज्यांचे बद्दल ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं इंडोनेशियाचे टिंगडोंग नावाचे समुदायन मध्ये देखील एक अनोखी प्रथा आजही पाळली जाते. या प्रथेनुसार नवविवाहित जोळपयाला तीन दिवस शौचालय जाण्यास परवानगी नसते विवाह एक पवित्र बंधन असते ह्याची विधी धार्मिक असतात.

आणि म्हणूनच वर वधू शोध शौचालयास गेल्यास त्याची पवित्रता भंग होते आणि अशुद्धी निर्माण होते अशी मान्यता आहे. त्यामुळेच नवविवाहित जोडप्याला किती ही इमेरजन्सी असली ना तरी सुद्धा शौचालयास जाण्यास बंदी आहे. याशिवाय नवविवाहित जोडप्यांना वाईट नजरे पासून वाचवण्यासाठी देखील ही परंपरा पाळली जाते.

अशी मान्यता आहे की शौचालयाची जागा घाण असते . ह्या ठिकानी नकारत्मक शक्ती वास करत असते जेव्हा नववधू किंवा वर शौचालय मध्ये जातात तेव्हा त्यांचेवर नकारात्मक तेचा प्रभाव प्रभाव पडतो. आणि त्यांचे नवीन जीवनामध्ये अडचण निर्माण होऊ शकतात इतकच नाही तर लग्न तुटण्याची भीती देखील ह्या समुदायातील लोकांना वाटते.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *